Тёмный

१० + १ शेळीपालनात नक्की किती नफा |goat farming |shelipaln | bakri farm| aagle 

ABC मराठी
Подписаться 188 тыс.
Просмотров 153 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 66   
@dipaksuryawanshi1675
@dipaksuryawanshi1675 8 месяцев назад
Khup chan niyojan
@rahulshinde9330
@rahulshinde9330 2 года назад
10 शेळ्या 6 महिन्यात 20 पिल्ले देतात त्यामध्ये 10 पाठी 10 बोकड तर 10 बोकड 8 हजार रुपये रोख 80 हजार 6 महिन्यात आणि परत 6 महिन्यात आपल्या कडे 10आधीच्या शेळ्या आणि त्यांच्या पाठी 10 दोन्ही मिळून 40 पिल्ले समोरच्या 6 महिन्यात 20×8= 1,60000 हे आहे 12 महिन्यात नफा आणि अगोदरचे 80000
@princearyan80
@princearyan80 Год назад
*शेळी पालनातील काही प्रॅक्टिकल मुद्दे* *सगळ्याच शेळ्या एकदम गाब जात नाही... सगळ्याच शेळ्या 2-2 पिली देत नाहीत... काही शेळी ची पिल्ले किंवा शेळी वेगवेगळ्या आजाराला बळी पडून दगावतात किंवा गाभडतात... शेळी ला पिल्लू झाल्या झाल्या 8 हजार ला जात नाही... 6 महिन्यानंतर त्याची 8 हजार च्या आसपास किंमत होते... शेळींना औषध आणि लसी साठी तसेच काही प्रमाणात वैरण आणि खुराका साठी काही रक्कम खर्च करावी लागते.....*
@krushnasonawane6092
@krushnasonawane6092 Год назад
बोलण सोपं आहे पन सर्वच शेळ्या गाभण राहत नाही 😅🙏
@ashokghodke940
@ashokghodke940 Год назад
10 शेळ्या मागे 20 करडं कधीचं होत नाही 10मधल्या दोन शेळ्या गाबडतात
@sopanadokar4186
@sopanadokar4186 Год назад
khup sundar mahiti ahe kami kharchat
@pramoddhakane7173
@pramoddhakane7173 2 года назад
. सर मला आपले सर्व विडियो फार आवडतात
@dinkarnagargoje2524
@dinkarnagargoje2524 Месяц назад
Kombdi,konti,ahe,,gavran,ya,aar,aar,sir,te,sanga
@avinashdeshmukh4441
@avinashdeshmukh4441 2 года назад
शेळी पालन करायच असेल तर मटन/ कटींग मार्केट चा रेट गृहीत धरून फायदयात राहात असाल तरच शेळी पालन करावे, असे मला वाटते.
@fahadgoatfarmsolapur
@fahadgoatfarmsolapur 2 года назад
thanks bhau int ghetana shedche aani sheli che video jastit jast dhakwa
@rajeshkhade50
@rajeshkhade50 2 года назад
गावरान शेळी बंदीस्त होते मि बंदीस्त केली चार वर्षेा पासून
@mibaliraja1394
@mibaliraja1394 2 года назад
सर तुमचा पत्ता आणि मो न सांगा
@dattaakhare8645
@dattaakhare8645 2 года назад
खूप छान
@rahulshinde9330
@rahulshinde9330 2 года назад
Tichi taybet kharab hoil
@karanderajaram1724
@karanderajaram1724 2 года назад
साहेब तुमचा नंबर पाठवा
@namdeobabandongaredongare8715
@namdeobabandongaredongare8715 2 года назад
नंबर दया भाऊ तूमचा
@shripatikale2582
@shripatikale2582 2 года назад
आमच्याकडे एक पाट आहे बारा वर्ष जगली तिने ३लाख उत्पन्न दिले .पाट फक्त एक हजार रुपयाची होती .आणि शेळी कधीही आजारी पडली नाही .व डॉ क्टर कधीच बोलवले नाही.फक्त बाहेरील वनस्पती
@रामरावतळेकर
मूर्खा सारखं, सागतोय, 3लाख, कमावले,😀😂😂😂
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@@रामरावतळेकर होतात भावा करावं लागत
@ओंकारगोटफार्म
दररोज एक व्हिडिओ टाकत जा मी वाट पाहतो
@vishnugaikwad7405
@vishnugaikwad7405 2 года назад
सर नोकरी केल्यापेक्षा शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरेल का
@mibaliraja1394
@mibaliraja1394 2 года назад
नाही नोकरी सोबत शेळी पालन करा आणुभव आल्यांनंतर विचार करा
@bhauraomedhe7328
@bhauraomedhe7328 2 года назад
Khup chhan sandesh dila sir
@sachinghuge5356
@sachinghuge5356 2 года назад
Swataha malk bna
@vitthalavhad920
@vitthalavhad920 2 года назад
Sir sheli palan chngla aahe ka
@avadhutsatvekar4299
@avadhutsatvekar4299 2 года назад
सर शेळी पालन साठी लोन होतंय काय
@krushikal
@krushikal 2 года назад
Nice information sir
@shivajikarde7780
@shivajikarde7780 Год назад
दहा हजार रुपये चा शेड पन कपआंउ ला किती खर्च झाला हे सांगितले नाही...🙏🙏🙏
@deepgardi9628
@deepgardi9628 Год назад
फक्त चर्चा काय करत बसलास. त्याच बरोबर 10 हजाराची शेड कशी बनवली आहे ती दाखव.
@BDNEWS-tj4gw
@BDNEWS-tj4gw Год назад
Saheb mala pan sheli palan karayche aahe mala pan mahiti dya sir
@lahanekundlik6539
@lahanekundlik6539 2 года назад
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर💐💐🚩
@vijaydhanwat4615
@vijaydhanwat4615 2 года назад
ek nabar bhau 👌👌
@AkashJadhav-zz9ei
@AkashJadhav-zz9ei 2 года назад
भाऊ माझे छोटेसे चप्पल बुटाचे दुकान आहे व्हिडिओ बनवता का.
@technicalfarmers5633
@technicalfarmers5633 2 года назад
दादा मला पन चप्पल बटु चे दुकान टाकायचे आहे तर मला त्यातली थोडी माहिती द्या आणि एका चप्पल बटु च्या जोड मागे किती नफा मिळतो ते सांगा आनी माल कुठून घेवा
@diprajsarkar2473
@diprajsarkar2473 2 года назад
साहेब आजच्या तारखेला ऊस तोड मजूरा ईतकी कमाई कश्यातच नाही...
@gopaljadhav1329
@gopaljadhav1329 2 года назад
Agdi babrobar sangitl saheb
@gopaljadhav1329
@gopaljadhav1329 2 года назад
Agdi barobar
@dadasaheblondhe3411
@dadasaheblondhe3411 2 года назад
ऊस तोडणा ला विचारा मग कळेल
@pramodharkal9895
@pramodharkal9895 2 года назад
१० शेळी ऐका आवताला भारी
@bapupore4183
@bapupore4183 Год назад
जाळी मारण्यासाठी 10,000 पुरतील का
@shivajikarde7780
@shivajikarde7780 Год назад
सर विडिओला किलेरिटि येत नाही.पन विडिओ चांगला झाला आहे.
@vijaykumarshirke7249
@vijaykumarshirke7249 2 года назад
खर सांगा कितीजन फायद्यात आहेत लोकांची घर ऊद्धस्त नका करु खोटे व्हिडीओ सादर करुन
@suchitnaiknavare7546
@suchitnaiknavare7546 2 года назад
खोटं काही नाही...मी याच गावातला आहे...आपण येऊन पाहू शकता
@ravirajbhosale1234
@ravirajbhosale1234 2 года назад
बीटल चा का किलो भाव आहे साहेब
@kgfarmers8622
@kgfarmers8622 2 года назад
500ते 600
@dhondhurewale5500
@dhondhurewale5500 2 года назад
सर आफला मोबाइल नंबर कृपया दया अडचणी मांडता येईल
@saurabhjoshivlog4874
@saurabhjoshivlog4874 2 года назад
Mala pan seli paln kraycha aahe
@sumitchavan9707
@sumitchavan9707 2 года назад
Kar pan pahile trening ghya mag kara
@vitthalavhad920
@vitthalavhad920 2 года назад
@@sumitchavan9707 àas ka
@arunlande8150
@arunlande8150 2 года назад
Hatachi halchal kami karavi
@amolbhandwalkar9450
@amolbhandwalkar9450 Год назад
👏👏👏👏👏👏👏👏👏💥💥💥💥💥💥💥💥🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@pranavrajput4603
@pranavrajput4603 Год назад
शेळी घरगुती घ्या बाजारात नाही कोणताही प्रो होत नाही
@pravinpatil-iy9mt
@pravinpatil-iy9mt 2 года назад
करडे गायीचे दूध पितात.
@suhaskadam2395
@suhaskadam2395 2 года назад
Hi
@SurajPatil-le5mh
@SurajPatil-le5mh Год назад
Ha no band ahe sir .....
@vamansangle4092
@vamansangle4092 Год назад
मि गावरान शेळ्या आर्ध बंदीस्त आहे
@bhagshrigaikwad8515
@bhagshrigaikwad8515 2 года назад
Aayta khaya mila ki khunkhar gunde bhi jail mi khamosh rahte hai
@muktaalittleprincess8209
@muktaalittleprincess8209 2 года назад
Make small videos
@amirmujawar4953
@amirmujawar4953 Год назад
ẞ ...
@amolkolhe444
@amolkolhe444 2 года назад
Sar majaak Chand wala Mukhda Hai tarmala tumcha channel Vardi video gana
@sirajdongre5699
@sirajdongre5699 2 года назад
बळीराजा थोडं स्लो बोला आम्ही काही बीड चे लोक नाही
Далее
What’s your height?🩷🙀💚
00:59
Просмотров 4,3 млн