आपली शेती आपली प्रयोगशाळा ATM-ऑल टाईम मणी ATM-ऑल टाईम मील्क शेळी पालन एक उत्कृष्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी वरील व्हिडिओ उपयोगी पडेल. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #शेळीपालन #दीपकबुनगे
दिपक भाऊ,खूप छान माहिती दिली,मुलाखत देणाऱ्या शेतकरी भाऊ ने पण अतिशय छान अनुभव आणि माहिती सांगितली,तसेच त्यांनी स्वतः शेड मधे कोबा केला आहे पण शेड मधे मुरूम टाकायला पाहिजे असे आवर्जून सांगितले,आणि त्यांना को बा केल्याचे काय दुष्परिणाम होतात ते अतिशय प्रांजळ पणें सांगितले याचा मला तरी त्यांचा अभिमान वाटतो.आपले आणि शेतकरी मित्रा चे आभार व्यक्त करतो.नमस्कार.
दिपक भाऊ साबळे फार्म यांची मुलाखत घ्या आणि आशेच कमी खरचीक व चांगले उत्पादन देणाऱ्या अशा शेती जोड व्यवसायांची माहिती व मुलाखतींची शिरीज चालू करा भाऊ हि कळकळीची विनंती 🙏
भाऊ मिडीया वाले भाऊ तुमचसगळे पटल पण एक मले पटल नाही की शेतकराणया कऀमेरा ईकडे तिकडे फिरवा की शेड कसा आहे शेड कसा बनवला शेतकरयाचा लक्षात येते की सर तेथे शेड कसा आहे माहीती नं 101%चांगली दिली बदल धनवाद सर ......
सोलापूर भागात उसाला 1800 ते 2000 दर आहे प्रती टन, एकरी उत्पन्न सरासरी 50 टन म्हणले तर एक लाख रुपये आणि खर्च तीस एक हजार वजा केला तर सत्तर हजार नफा, तर उसाला पर्याय शेळी पालन होवू शकते का.
चालेल ना साहेब, तरी पण परवडेल असे वाटते. अजुन दोन वर्ष ऊस खूप आहे , दोन तीन वर्षे उसाला रेट मिळणार नाही . त्यामुळे पर्याय म्हणून विचार करायला हरकत नाही.