Тёмный

१५०० ची गरज नाही, आजीचं सडेतोड भाषण ऐकून Supriya Sule नतमस्तक 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 18 тыс.
50% 1

#SupriyaSule #NCP #CMLadkiBahinYojna
खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात महिला मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यात महिलांनी त्यांचे प्रश्न मांडले.
शेतकऱ्याला हमी भाव द्या, दारु बंदी करा असे सडेतोड मुद्दे एका आजींनी मांडले.
शेतकऱ्याला आम्हाला १५०० ची गरज नाही असं म्हणत लाडकी बहीण योजनेवर आजीनी भाष्य केलं.
आजीच्या या भाषणानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्यासमोर हात जोडले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@shaileshrode6910
@shaileshrode6910 25 дней назад
हिच महाराष्ट्रची संस्कृती मस्त आजी संविधान याच्या साठी पाहिजे
@yogeshmane2841
@yogeshmane2841 24 дня назад
आम्हाला अनुदान,विमा,, नको,, फक्त आमच्या शेतीमालाला योग्य तो भाव द्या
@visitwave
@visitwave 24 дня назад
आजीनी, वांग्याच पीक घेऊन कोट्यधीश कसे होतात हे विचारायला हव 🙃
@kulkarniabhijit4012
@kulkarniabhijit4012 25 дней назад
मला वांग्याची शेती करायची आहे त्यासाठी मार्गदर्शन हवे आहे. फायद्याची असते म्हणे कोटींचा फायदा होतो.‌ ते यवतमाळ चंद्रपूर दारूबंदी कोणी उठवली
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 24 дня назад
सुंदर नौटंकी.वांग्याची शेती शिकवा.फायदाच फायदा .
@जयहनुमान71
@जयहनुमान71 25 дней назад
बाप पण असाच नाटकी!
@krushnabagal4571
@krushnabagal4571 24 дня назад
दारू बंदी वर कस बाजूला गेली...बापाच्या कंपन्या बंद पडतील ...दारू बंदी केल्यावर
@Kattar_303_0
@Kattar_303_0 25 дней назад
मराठा आरक्षणावर बोला नाटक करु नका
@जयहनुमान71
@जयहनुमान71 25 дней назад
ड्रामा मस्त तयार केला!
@Vikram.......
@Vikram....... 25 дней назад
तुम्हाला भाषा समजना झाली तुम्ही काय करणार आमच्या साठी सुप्रिया ताई..
@nileshghundre4367
@nileshghundre4367 25 дней назад
10k सोयाबीन ला म्हण तेल 700 रू किलो चाललं का सर्वसामान्य जनतेला kai लबाड आश्वासन देत आहेत no व्हिजन यांनी काई दिलाय ते विचारा पाहिलं 😅😅😅😅
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 24 дня назад
एक नंबर ची नाटकी आहे ही लोकसभेला जातिवाद करून फायदा करून घेतला पण आता नाही अस चालणार लोक याना पण प्रश्न विचारायला लागले आहेत. ती आजी पोट तिड़कीने बोलतेय आणि ही बोलते व्वा क्या मजा आ गया....
@ompatil9757
@ompatil9757 24 дня назад
barobar aaji
@pundliknirgude762
@pundliknirgude762 24 дня назад
आजीचा पूर्ण नाव सांगा आणि त्यांनी लाडली बहीण फॉर्म भरला आहे की नाही 65 वर्षावरील काही फायदा घेतला आहे काय
@pundliknirgude762
@pundliknirgude762 24 дня назад
आजीने मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न विचारावा सुप्रियाताई उत्तर द्या
@shivkumarhajbe52
@shivkumarhajbe52 24 дня назад
सु.सु.ताई आता तरी शेतकऱ्यांना तुम्ही लावलं वांग्याचे बी द्या ना. होऊ द्या ना करोडपती सर्वांना.😮 शरद पवार 10 वर्षे कुषीमंत्री असताना तुम्हाला वांग्याचे बी दिले तुम्हाला 110 कोटी च उत्पन्न झाल ते बि तुम्ही जनतेला द्या ना.....😅😅😅😅😅😅
@arjunmarkad6466
@arjunmarkad6466 24 дня назад
दोन नंबर वाले सगळ्यात जास्त राष्ट्रवादी मध्येच आहेत
@arunwaghral2755
@arunwaghral2755 24 дня назад
सगळे राजकारणी जुमलेबाज आहेत सत्तेत आल्यावर एक बोलतात आणि सत्तेत नसताना एक
@krushnabagal4571
@krushnabagal4571 24 дня назад
ही नुसती गोडबोले कंपनी ची मेंबर आहे
@pavanchayal4917
@pavanchayal4917 25 дней назад
Fakt Bol bacchan
@जयहनुमान71
@जयहनुमान71 25 дней назад
बापावर गेलीये!
@jayashreesonawane9409
@jayashreesonawane9409 25 дней назад
Great 🎉🎉🎉
@kirantangade8026
@kirantangade8026 25 дней назад
हे पण चोरच आहेत
@1978abhi
@1978abhi 25 дней назад
बोलवून केव्हा घेतले म्हणे 😂
@NanaKambli-g7w
@NanaKambli-g7w 24 дня назад
एवढी वर्षे काय केले आहे ते सांगा तुमची संपती किती आहे
@dattashreebhungurde1370
@dattashreebhungurde1370 24 дня назад
Bai mhnun hi jalankaaahe
@akshayshinde8387
@akshayshinde8387 24 дня назад
Scripted ahay sarva kahi 😅😅
@ganeshphad6943
@ganeshphad6943 24 дня назад
नटकी बाई
@skzameer2724
@skzameer2724 25 дней назад
🎉MVA🎉
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 25 дней назад
😂😂😂😂
@balukadam3017
@balukadam3017 24 дня назад
Tai tumchya sarkhe god bole bai aajun tare pahele nahe,aaple pappa gele 20 varshe cm hote Kay kele te sanga aagodar.
@ROHIT_CHA_DIWANA1997
@ROHIT_CHA_DIWANA1997 25 дней назад
Hi bai lay labaday
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 25 дней назад
Adich varsha purvi, hya aaji kiti shrimant hotya. Su su ni hyana apli vangi technology ka det nahit?
@VishwasTandel-pv1ge
@VishwasTandel-pv1ge 25 дней назад
Are Shetkaryala viknya sathi jamin tari ahe. Tax bharnaryala kamgarala 12 tas pravas 2 tas. Weekly 1 Raja. Phakta shetkari, shetkari Kara, Majuni pot kase bharave. Shetkaryana 1500 Kami asnar. Karan Sarwa Pudhari Shetkari. Koni Majur Pudhari ahe ka ?
@user-kv1pv9nm8k
@user-kv1pv9nm8k 24 дня назад
Notanki
@ranjitbamane8142
@ranjitbamane8142 25 дней назад
Maratha samaj sath nahi denar
Далее
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20