मी खूप miss करतो Nipani chi चपाती भाजी....गेले 15 वर्ष झाले मी औरंगाबाद la असतो ...मी proper Nipani cha आहे...खूप miss करतो चपाती भाजी ani mangal ची भेळ
दादा, अप्रतिम असतात तुमचे विडीयोज! निपाणी नंतर हळूहळू मोर्चा खाली चंदगड, दोडामार्ग, बांदा तालुक्यात वळवा आणि आम्हाला तिथली मेजवानी पण दाखवा... जेणेकरून जाऊ तेव्हा नक्कीच ट्राय करून बघू
चैतन्य असे विविध भागातील वैशिष्ठ्यपुर्ण चवी असणारे नवनवीन पदार्थ व त्या तयार करण्याच्या प्रत्यक्ष कृती दाखवुन खवय्यांना तु एक आमंत्रणच देतो आणि प्रोत्साहित करतो मित्रा असेच खा कि खा चेनेल ची भरभराट होवो ही सदिच्छा .👍👍👍👌🌹🌹🌹
Me 1988 la first time chapati bhaji khalli maze lagna tevha zale. Kuthli khalli mahit nahi pan kanda bhaji kuskarun tya bhajit takun khatat. Pan rassa khup tavang Vala asto tikhat asto. Khatana savdhan