Тёмный
No video :(

१ कोटी पटीने साधनेचे फल देणाऱ्या अधिक मासात हे करुन पहा  

ll श्रीहरि विठ्ठल ll
Подписаться 229 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

‪@shriharivitthal‬
#vitthal #pandurang #pandharpur #hindu #mauli #hanuman #हनुमान #vitthala #माऊली #सनातन #सनातनधर्म #vishnu #harekrishna
रुद्र शाप विमोचन विधी
श्री विष्णु सहस्त्र शाप विमोचन विधीविना श्री विष्णु सहस्त्र पाठ केल्याचे फळ प्राप्त होत नाही. कारण हा पाठ महादेवाद्वारे शापित आहे म्हणून आधी याला शापमुक्त करणे आवश्यक आहे.
अर्थात विष्णुसहस्त्र पाठ शापविमोचनविना केल्यास निष्फळ होतं.
विनियोग: अस्य श्री विष्णोर्दिव्यसहस्त्रनाम्नां रुद्रशापविमोचन मंत्रस्य महादेवऋषि: । अनुष्टुप छन्द: । श्री रुद्रानुग्रह‍शक्तिर्देवता: । सुरेश शरणंशर्मेति बीजं। अनन्तो हुत भुग भोक्तेति शक्ति:। सुरेश्वरायेति कीलकं। रुद्रशाप विमोचने विनियोग:।
या पश्चात न्यासचे विधान आहे. सर्वप्रथम करन्यास करुन नंतर हृदयादि न्यास विधान आहे.
करन्यास: ऊँ क्लीं ह्रां हृदयाय नम: । ऊँ ह्रीं तर्जनीभ्यां नम: । ऊँ ह्रुं मध्यमाभ्यां नम: । ऊँ ह्रैं अनामिकाभ्यां नम: । ऊँ ह्रौं कनिष्किाभ्यां नम: । ऊँ ह्र: करतलकरपुष्ठाभ्यां नम: ।
हृदयादिन्यास : ऊँ क्लीं ह्रां हृदयाय नम: । ऊँ ह्रीं शिरसे स्वाहा। ऊँ ह्रुं शिखायै वौषट । ऊँ ह्रैं कवचाय हुम्। ऊँ ह्रौं नेत्रत्रयाय नम: । ऊँ ह्यु: अस्त्राय फट।
नंतर शापविमोचन मंत्राचा दहा वेळा जप करावा।
ॐ क्लीं ह्रां ह्रीं हुं हैं ह्रौं ह्रः स्वाहा ।
हा मंत्र शंभर अथवा दहा वेळा बोलून थोडे पाणी शिंपडून पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
तमालश्यामलतनुं पीतकौशेयवाससम् । वर्णमूर्तिमयं देवं ध्यायेन्नारायणं विभुम् ॥
अस्य श्रीविष्णोर्दिव्यनामस्तवस्य रुद्रशापविमोचनं भवतु ।
॥ इति रुद्रशापविमोचनविधिः ॥
यानंतर विष्णु सहस्त्र नाम पाठ सुरू करावा
🙏काही महत्त्वपूर्ण video 🙏
🙏विठ्ठल मंदिरासमोर गरुड - हनुमंत ऊभे असण्यामागील कथा (भाग १)
• विठ्ठल मंदिरासमोर गरुड...
🙏 विठ्ठलाच्या छातीवर लाथ कुणी कुणी मारली
• विठ्ठलाच्या छातीवर लाथ...
🙏 पंढरपूर चा संपूर्ण इतिहास
• पंढरपूरचा संपूर्ण इतिह...
🙏 विठ्ठल पंढरपूर ला कसे आले? विठ्ठलाच्या आरती मधील ही राही कोण?
• विठ्ठल पंढरपूर ला कसे ...
🙏 जेंव्हा रामाची मूर्ती रडू लागली
• भक्ताचे दुःख पाहून श्र...
🙏 विठ्ठल नामाचा जप केला आणि विठ्ठलाने साक्षात् दर्शन दिले
• विठ्ठलाने साक्षात दर्श...
🙏 ह. भ. प. महाराज कुणाला म्हणतात
• Video
🙏 मराठी कुटुंबाकडे अयोध्या ची मूळ राममूर्ती कशी आली
• Video
🙏 तिरुपती बालाजी चा संपूर्ण इतिहास
• तिरुपती बालाजीेचां संप...
🙏 तुळसी ने भगवंताला शाप का दिला? तरीही ती विठ्ठलाला प्रिय का?
• तुळशीने भगवंताला शाप द...
🙏 तुकाराम महाराजांचे गुरु कोण? त्यांच्या गुरूंची समाधि कोठे आहे?
• तुकाराम महाराजांचे गुर...

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
Далее