चुक आहे तुमचे माऊली...." राम "यांचे आचरण "कृष्ण"यांचे उच्चारण आणि"हरि "माझे आवडते यांची साधना.....जी सर्व साध्य करवुन देते....(फक्त आध्यात्मिक) जय हरि माऊली 🙏
मी कधीच कोणतीही गोष्ट माझ्या मनाने रचून सांगत नाही ..... मी राम कृष्ण हरी चा जो अर्थ सांगितला तो "पद्म पुराणानुसार" सांगितला १)रमन्ते योगिनः अस्मिन सा रामं उच्यते २)कर्षति आकर्षति इति कृष्णः ३) प्रणमो दुःख शमनस्तं नमामि हरिं परं ( भागवत पुराण) मी तर हे शास्त्रामधून प्रमाण सांगितले, आता तुम्ही जे सांगत आहात त्याचे शास्त्रातून प्रमाण सांगावे.