मस्तच सासु सुना गौरी खूप कामसु आणि डॉ शिंग आहे तुझ्या सारखी नक्कीच काहीतरी करुन दाखवणार मी राम मामाचे व्हिडिओ पहाते गौरी ला दाखवत जा कधी आल्यावर दिदी पणं आहेच हुशार तीला खुश काम लावत हा तु
आक्का तुमचं कुटुंब. बाकी नातेवाईक छान आहे राम मामा खूप साधा आहे त्याच्या मुली पणं खूप मेहनती आहे मावशी ल सांग. गौरी ल पुढे शिकवायला हुशार आहेत all raounder. पुढे काही करू शकेल ती तुझ्या सारखं स्वावलंबी होईल 😊
16:27 आक्का गौरी च शिक्षण पूर्ण झाल आहे का??तिला शिक्षण पूर्ण करायला सांगा आणि तुमच्या business मध्ये मदतीला घ्या तिला.प्रतीक्षा दुसरी सासू आहे तुमची 😂😂😂😂😂