Тёмный

२२ गुंठे जागा आणि घर २० लाखात / कोकणी वाडी 

Sindhudurg Properties 🏘️
Подписаться 13 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

🔹 आजची आपली प्रॉपर्टी आपल्या कुडाळ शहरा पासून ९ किलोमीटर अंतरावर असून पूर्ण पने वाडी वस्ती मध्ये आहे. तसेच संपूर्ण प्लॉट हा टेबल प्लॉट असून माती प्लॉट आहे. प्लॉट ला ग्रामपंचायत अधिकृत रस्ता टच असून २२ गुंठे क्षेत्रा पैकी ४ गुंठे जागा हि रस्त्या मध्ये वजा झाली आहे. म्हणजेच तुम्हाला १८ गुंठे जागा मिळणार आहे. प्लॉट मध्ये जागा मालकांनी काही फळ झाडे लावली आहेत. यामध्ये माड, काजू, हापूस आंबा, केळी इत्यादी झाडे लावली आहेत. पाण्यासाठी स्वतंत्र विहीर आहे. विहिरी मध्ये सध्या स्थितीत पाणी पातळी कमी असून, विहीर हि रिंग ची म्हणजेच आर सी सी असल्याने तुम्ही अजून ३/४ रिंग टाकल्यास पाणी पातळी अजून वाढवू शकता. संपूर्ण प्लॉट एक साईड ने दगडी व एका साईड ने तारेचे कुंपण घातले आहे.
________________________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर कोकणी वाडी ची किंमत २० लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#kokaniwadi #farmhouseforsale #kokanproperty #plotforsale #sindhudurgproperties #agricultureplot
#farmlandforsale #kudalproperty #villageproperty #lowbudgetplots #lowcostproperty #kokanighar #realestate #house #homeforsale #newrstetionproperty

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 48   
@parabkp8758
@parabkp8758 2 месяца назад
सुंदर
@hemantg2408
@hemantg2408 4 месяца назад
कोणाला ही द्या पण मराठी माणसाला द्या
@madhukarmadhavi8300
@madhukarmadhavi8300 4 месяца назад
नवीन बांधकाम केलेले राहते घर शिकण्याचं समाधान कारक कारण सांगणे आवश्यक आहे
@krishnaghadi8931
@krishnaghadi8931 4 месяца назад
Ten lakh is ok. Bcos property is not near to rlwy stn or mkt.
@sangeetavedpathak3086
@sangeetavedpathak3086 Месяц назад
👌👌
@dipakhirlekar
@dipakhirlekar 4 месяца назад
घेतल बघा.15लाखाला घेतोय.
@nandinipatkar2321
@nandinipatkar2321 4 месяца назад
घर खूपच छान आहे तरी आम्ही घेण्यास इच्छुक आहे गावची ओढ आहे आम्ही सिनिअर आहोत तरी कृपया स्वखर्चासहीत १५लाख मध्ये ओमर देतील तर आम्ही व्हिजिट करून व्यवहार करण्यास येतो कृपया कळवावे कमेट चे उत्तर जरूरद्या वाट पाहत आहे ही विनंती
@anitasawant3707
@anitasawant3707 4 месяца назад
Tumhala Sawantwadi zirangwadi madhe jaga chalel ka
@suvarnabhanji9888
@suvarnabhanji9888 4 месяца назад
​@@anitasawant3707 Hi
@keshavgadekar4484
@keshavgadekar4484 Месяц назад
Available आह़े का?
@user-gc5ue2hz3t
@user-gc5ue2hz3t 4 месяца назад
Nice property
@rajivchindarkar4083
@rajivchindarkar4083 2 месяца назад
ही जागा गेली का
@prathmeshgarud4929
@prathmeshgarud4929 4 месяца назад
Something fishing...tc
@rashmi8539
@rashmi8539 4 месяца назад
हो
@user-nj9dc5pv6i
@user-nj9dc5pv6i 2 месяца назад
sold or still available
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 2 месяца назад
Sold
@atulkanade3405
@atulkanade3405 4 месяца назад
१२लाखात होईल का.
@rashmi8539
@rashmi8539 4 месяца назад
पण ,घर ,विहीर तर नवीनच बांधलेले दिसतेय , झाडं पण हल्लीच नव्याने लावलेली दिसतायत मग एवढं करून विकायचं काय प्रश्न येतो
@pranayparab3043
@pranayparab3043 4 месяца назад
Ho na
@pravingawade3231
@pravingawade3231 4 месяца назад
काय तरी... देवपानाचा लफडा दिसताहा. होयच.
@shrikanttelangi4041
@shrikanttelangi4041 3 месяца назад
It's business😂
@hemalatachogle4582
@hemalatachogle4582 4 месяца назад
Farmer certificate lagel na
@sachinmahadik4279
@sachinmahadik4279 4 месяца назад
Vikayche Karan? 12 lakh thik.
@mayureshmadayeofficial2931
@mayureshmadayeofficial2931 4 месяца назад
15 lakh possible?
@Sahajsopirecipe
@Sahajsopirecipe 4 месяца назад
हा प्लॉट वाडी वस्ती मध्ये आहे का
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 4 месяца назад
हो
@vithaljadhav7139
@vithaljadhav7139 4 месяца назад
ही जागा सध्या उपलब्ध आहे का?
@drsandhyataide5439
@drsandhyataide5439 3 месяца назад
Property available aahe ka
@Ghs181
@Ghs181 4 месяца назад
वाडी वस्ती जवळ दिसत नाही
@responsiblecitizen7288
@responsiblecitizen7288 4 месяца назад
Gaon kuthala?
@anitasawant3707
@anitasawant3707 4 месяца назад
Ghavnale me hi property baghun aale
@bhushantendulkar1718
@bhushantendulkar1718 4 месяца назад
Location/gaon?
@anitasawant3707
@anitasawant3707 4 месяца назад
Ghavnale
@sudhirkerkar2990
@sudhirkerkar2990 4 месяца назад
10 lakhs
@arihantkulkarni6997
@arihantkulkarni6997 4 месяца назад
16 lakh ...
@svsd-m1
@svsd-m1 3 месяца назад
मला पाहिजे किमी
@aditipadawal8323
@aditipadawal8323 4 месяца назад
No. Dya
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 4 месяца назад
9404752423
@maheshsamant7473
@maheshsamant7473 4 месяца назад
Gavache nav sangitlat tari chalel
@anitasawant3707
@anitasawant3707 4 месяца назад
Ghavnale
@anitasawant3707
@anitasawant3707 4 месяца назад
Me hi property baghun aale
@user-fi2jh5kb2e
@user-fi2jh5kb2e 4 месяца назад
​@@anitasawant3707Kashi aahe. ani station pasun kiti dur aahe
@dbwagh163
@dbwagh163 4 месяца назад
15 Lakh thik ahe
@pratham21-7
@pratham21-7 4 месяца назад
Contact no.??
Далее
ГИГАЧАД МЭЙКЕР В PLANTS VS ZOMBIES 2!
00:49
ГИГАЧАД МЭЙКЕР В PLANTS VS ZOMBIES 2!
00:49