Тёмный

२५ जुलै, २०२४ 

ओन्ली बकुळा
Подписаться 45 тыс.
Просмотров 41 тыс.
50% 1

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 341   
@MubinBagwan-zq9xf
@MubinBagwan-zq9xf Месяц назад
Nalayek bai nirlljja
@smgaming90001
@smgaming90001 Месяц назад
सासू सासऱ्यासमोर कसे ड्रेस घालायचे त्याच भान ठेव, रेश्मा आणि आका कडून काहीतरी शिक कस राहायचं तू कितीही लोकांना तुझ्याबद्दल सांगितल तरीही तू कधीच खरी ठरणार नाहीस लोकांना माहीत आहे तू कशी आहेस आणि आका kshya आहेत ते...
@user-ce5lq1xq4r
@user-ce5lq1xq4r Месяц назад
किती निर्लज्ज आहे ही बकी आई खरच खुप छान शिव्या खालच्या थराच देती आणि म्हणती मी कुणाच नाव घेतलं का कीती खोटारडी आहे ग
@surekhabadak6346
@surekhabadak6346 Месяц назад
तुझ्या सासूला सहा नणंदा आहेत पण असं कधी बोलली का तुझी सासू त्यांना आणि तुला एकुलती एक नणंद आहे आणि ती पण वयाने तुझ्यापेक्षा मोठी ,तुला अक्कल आहे का काही ,तू काय काय बोलली ते आठव जरा
@gauripol8172
@gauripol8172 Месяц назад
Kay boli hoti o tai
@shilpahabib9045
@shilpahabib9045 Месяц назад
​@@gauripol8172 Manisha tai la shivya dilya ya Baki ney
@surekhabadak6346
@surekhabadak6346 Месяц назад
​@@gauripol8172कुत्री ,ढोली,जाडी,नालायक ,आणि आता कशी बसली .....शेपूट घालून, हे सर्व बोलली आणि सर्व एकेरी बोलली मोठ्या ननंदेला अजूनही बरंच काही वाईट बोलली ,ती मोठी तिच्या घरची माहीत आहे म्हणाली कशी मोठी झाली वगैरे असं बरंच बोलली
@dipalikakade7328
@dipalikakade7328 Месяц назад
मनीषा ताई ला शिव्या दिल्या
@yogitawable9599
@yogitawable9599 Месяц назад
@@gauripol8172 आत्ता तमाशा करून video delet केलेत
@varshapatil4421
@varshapatil4421 Месяц назад
किती निर्लज्ज आहेत दोघेजण नवराबायको
@shitalc9594
@shitalc9594 Месяц назад
ही बघा सगुणा..लाज तरी वाटते का स्वतः ची स्तुती करताना. सोशल मीडिया ने तुमच्या आता पर्यंत च्या विडिओ मधून पूर्ण पणे ओळखल आहे.हे जास्त काळ टिकून राहत नसत . कर्म तैसे फळ देतो ईश्वर.
@seemagund9278
@seemagund9278 Месяц назад
काॅलर केव्हा उडवावी मनिषा सारखे खडे बोल सा़ंग मनिषा कस उत्तर दिले तु दे बघू तेव्हा तुला शोभेल काॅलर उडवायला
@kamalnalawade2557
@kamalnalawade2557 Месяц назад
तुझ्या सासूला सहा नंदा आहेत तरी त्या किती छान बोलतात नंदांशी
@nandinigalande8865
@nandinigalande8865 Месяц назад
आश्वीनी तु शिव्या दिल्या तरी म्सणती आपल काय चुकतच नाही किती ग वाईट बोलली नंदेला
@RamdasGaikwad-dm7zp
@RamdasGaikwad-dm7zp Месяц назад
Kiti ghamndi bai ahes tu sasu samor tari nit bol
@Soniyamhatre1
@Soniyamhatre1 Месяц назад
बके व्हिडिओ का डिलीट केलास दम दिसला तुझा...😁😁😁
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Месяц назад
खोटारडी म्हणून केलु डिलीट
@varshagaikwad9285
@varshagaikwad9285 Месяц назад
दिसते तशी नाहीये कुचक्या स्वभावाची आहे बारावी पास आहे बोलायची पद्धत पण नाहीये
@aparnapatil3733
@aparnapatil3733 Месяц назад
कोण विचारत 12 वी पास ला आता
@rahulchavhan5382
@rahulchavhan5382 Месяц назад
बावळट बकी आहे ती
@asmitakulkarni3734
@asmitakulkarni3734 Месяц назад
Ho n
@sangitashete9552
@sangitashete9552 Месяц назад
तुम्ही एक मामा असून एका मुलीला इतकं वाईट कसं काय बोलू शकता
@GTP-y5b
@GTP-y5b Месяц назад
बाकी असं बोलते आईला कसं वाटतं असल सुन मुलीला टोमणे मारती
@yogitawable9599
@yogitawable9599 Месяц назад
"सारवासारव चालली आहे " गिरे तो भी टांग उपर 😂😂 Comments तुमच्या बाजूने नाहीत म्हणूनच वाचत नाही 😂
@Soniyamhatre1
@Soniyamhatre1 Месяц назад
Vachat nahi ka replay pn dete ki...
@DhanashreeKhot
@DhanashreeKhot Месяц назад
बकी च्या आजोबाला 35ऐकर जमिन आसून पण बकी ची आई कामाला जाती
@varshagaikwad9285
@varshagaikwad9285 Месяц назад
अगं एवढे छान सासू-सासरे आहेत त्यांच्या मुलीला एवढ्या शिव्या दिल्यास तरीसुद्धा तुझ्यासोबत किती प्रेमाने वागत आहे शिकलेली तेवढी हुकलेली मोठ्या माणसांचा काहीतरी मान ठेवत जा
@Soniyamhatre1
@Soniyamhatre1 Месяц назад
शी दुसऱ्यांनी वापरलेली कपडे कशी वापरू वाटतात काय माहित..
@sangeetchoudhary2577
@sangeetchoudhary2577 Месяц назад
😂😂😅
@sangeetchoudhary2577
@sangeetchoudhary2577 Месяц назад
😂😂😅
@AjayPatil-ur4bh
@AjayPatil-ur4bh Месяц назад
तुला पैशाची मस्ती आहे म्हणून तू कपडे दुसरेयची वापरत नाही
@kokankanya96.k
@kokankanya96.k Месяц назад
आक्का ताई खूप छान स्वभावाची आहे, बकुळा खरच तू चुकीचे वागलीस,पण येवढे ध्यानात असुदे, तुला सुधा भावजय आहे, आणि इथेच पाप करा आणि इथेच शिक्षा भोगावी
@Soniyamhatre1
@Soniyamhatre1 Месяц назад
लाखो लोकांनसमोर तुम्ही उघडे झालाय आता किती पण चांगल दाखवायच पर्यन्त करा...
@dipalikakade7328
@dipalikakade7328 Месяц назад
एकदम बरोबर आहे तूमची कमेंट
@jayshreekamble3210
@jayshreekamble3210 Месяц назад
बापू आणि आत्या क्या चेहऱ्यावर दिसत ना नाराजगी. शेवटी आक्का त्यांची लेक आहे.
@seemagund9278
@seemagund9278 Месяц назад
स्वताच्या आई बापाला ची पण घालवली तेच ते गप्प होते त्याची पण मान खाली घालवली
@poonamskitchen896
@poonamskitchen896 Месяц назад
Eka शब्दात आई बोलली चुका करायच्या नाही आणि केली तर गप बसायचे
@notablesy.t2046
@notablesy.t2046 Месяц назад
तिथे पण ही लगेच उलट बोलते की आपण कधी चुकतच नाय
@notablesy.t2046
@notablesy.t2046 Месяц назад
तिथे पण ही लगेच उलट बोलते की आपण कधी चुकतच नाय
@mydreem253
@mydreem253 Месяц назад
सासू सासरे वेगळे ठेवले पाहिजे बकुबाई आई वडिलांचे संस्कार आहेत
@Sulochanamankar-c
@Sulochanamankar-c Месяц назад
हिच्या व्हिडीओला कोणीही लाईक करू नका,
@sangeetchoudhary2577
@sangeetchoudhary2577 Месяц назад
नाहीच करणार.
@asmitakulkarni3734
@asmitakulkarni3734 Месяц назад
कोण करतंय आत्ता
@user-gm8ll9oe4g
@user-gm8ll9oe4g Месяц назад
कोन नाय करनार लाईक
@dilipkhemnar9201
@dilipkhemnar9201 Месяц назад
बापुला जिव लावा बापु देव माणूस आहे
@seemagund9278
@seemagund9278 Месяц назад
बकी चुक करती आणि आपण चुक करत नाही म्हणती सगळ स्वताचे खर म्हणती बोलू न सावरून साजूक पणा आणती
@SantoshKumar-zp1yz
@SantoshKumar-zp1yz Месяц назад
आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याचा किती हा केविलवाणा प्रयत्न करत आहे 😂
@varshapatil4421
@varshapatil4421 Месяц назад
आत्या नीच शिकवलकायतुला आकालाकुत्रीजाडीम्हणायला
@smeeta1892
@smeeta1892 Месяц назад
किती समजदार आहे बापू आई,पाय धुऊन पाणी पे बके त्यांच्या मुलीला तु शिव्या दिल्या तरी तुला काही बोलत नाही, तुला किती घाबरतात, पण मनातून ते दुखावले आहेत पण दाखवत नाही.
@user-kw7so3sw4j
@user-kw7so3sw4j Месяц назад
बापूला माहिती आहे बाई किती गुणांची
@rupalitakawane68
@rupalitakawane68 Месяц назад
Ag atta tri laj watu de ki​@@user-kw7so3sw4j
@reshmareshma5556
@reshmareshma5556 Месяц назад
बेक तु आणि गुणाची अतिशय नालायक बाई आहेस
@surekhabadak6346
@surekhabadak6346 Месяц назад
पण म्हणून काय तू इतक्या खालच्या पातळीवर बोलते का तू पण दिसते की तू किती गुणांची आहे,निर्लज्ज आहे तू​@@user-kw7so3sw4j
@chetanarode1942
@chetanarode1942 Месяц назад
tula ghabrta g bai disti tashi nhi tu jalki​ tuch भूकते😂😂
@ashwiniwalunj719
@ashwiniwalunj719 Месяц назад
Aaj pasun video bagne band mi unsubscribe kele
@शितलआजिनाथखेडकर
हे बघ ताई मी व्हिडिओ बघते कायम पण कमेंट कधी कोनाला करत नाही पण झालं गेलं जावूदे आणी माफी माग काही लहाणपणा नाही तशी पण तु लहान आहे आणी एक सागू का आशी सासु सासरे कोनाला सहजासहजी मिळत नाही खूप नशीबवान आहे तु तशी मी पण नशीबवान आहे मला आई सारखी सासुबाई मिळाली घरोघरी मातीच्या चुली आहे मी तुला वाईट नाही बोललं गैरसमज करु नको आणी मला वाटतं तु माफी मागाव आईक एक बहीणीच आका पण खूप चागली आहे कमेंट कडे लक्ष देऊ नका आई बरोबर बोलतात लाखात एक शब्द ❤️👌👍 आई बाबा नमस्कार 🙏
@surbhi2780
@surbhi2780 Месяц назад
आता बापू बापू करत आहे. मग बापू च्या पोरीला शिव्या दिल्या तेंव्हा नाही आठवले बापू
@mayureshwarelectronicsales4478
@mayureshwarelectronicsales4478 Месяц назад
काय बाई कॉलर हात लावून बोलतेस जनाची नाही तर मनाची . आजून म्हणते आपण कुणाचे नाव नाही घेतले .
@kiranjadhav3127
@kiranjadhav3127 Месяц назад
आमच्या अक्का समोर तुमची दोघांची पण लायकी नाही... कळलं का, आम्हाला पण कळतं कोण कसं आहे.. कोण कस नाही... आम्ही मनगटाने शेंबूड ने पुसद... आमच्या अक्का सर्वात भारी आहे... त्यांचा आम्हाला अभिमान आहे... मी dislike करतो viedo ला आणि report मारतो... आमच्या अक्का अंबाबाईची आराधीन आहे... नाद नका करू तुम्ही दोघं पण... चुकलंय तुमचं माफी मागा नाहीतर.. कर्माची भोग भरण्यासाठी तयार राहा.... व्याजासकट...
@sujatadaundkar294
@sujatadaundkar294 Месяц назад
Bakula chaan shiwya deti 👍निर्लज्
@latagaikwad2717
@latagaikwad2717 Месяц назад
आई वडिलांनअसतात मुलाच्या संसारा साठी ती दोघं सुखात असावी असंच वाटतात आणि मुलीला कोणी काही बोललं तर वाईट वाटलं असेल च तरी पणं शांतपणे घेतायत अश्विनी मी तुला कधीच वाईट कमेंट करत नाही विचार कर तुझ्या मुलीला कोणी बोललं तर चालेल का ते माय बाप किती शांत होते हा व्हिडिओ काढून काय सांगायचं माहिती आहे तु पणं खूप कषट करते काही स्वप्न बाकी आहेत तुझीच माणसं आहेत विसरून
@poonamskitchen896
@poonamskitchen896 Месяц назад
माहेरचे त्याचे त्याचे एकत्र होतात आणि लेकिबळीला वेगळे पाडता प्रत्येक घराची कथा आहे तुम्ही dya Sandip Dada पेसे जायला
@fttxlegit408
@fttxlegit408 Месяц назад
आग तु बोलतेय कोनी किती का भुकना तुच भुकतेस आका विशयी
@PoojaPawade-qz9dx
@PoojaPawade-qz9dx Месяц назад
आत्याला माहीतच नसेल तर की बकिनी अक्काला कशा शिव्या देऊन व्हिडिओ काढले होते आणि डिलीट केले त्यांच्याकडे कुठे फोन आहे तेव्हा
@user-im2wc3hl8n
@user-im2wc3hl8n Месяц назад
तसं पण असेल विडिओ बघितला नसेल
@dipalikakade7328
@dipalikakade7328 Месяц назад
सासुबाई किती भारी आहे ती एक आई आहे तिला वाईट वाटले असेल. त्याच ठिकाणी तुझ्या भाऊजय ने तुला शिव्या दिले असते तुझ्या आईला कसे वाटले असते तूझी आई अस्मिता ला कशी बोलली असती विचार कर आणि रिप्लाय दे मला
@varshapatil4421
@varshapatil4421 Месяц назад
बापुलाकधीएककपचहातरी देतेस का बापूचतुकाय, ऐकणार आज गोड बोलायला लागली ज्ञानेश्वरी शी
@sonpariimmates1400
@sonpariimmates1400 Месяц назад
आ रे ही सगळे नाटक करतात बगु नका यांचं व्हिडिओ
@shaileshvlog56
@shaileshvlog56 Месяц назад
तुम्हाला कळत कोणासंग कस वागायचं पण बकी कधी सुधारणार नाही ती तुम्हची सगळी इजत घालून टाकणार आहे
@patilbagomase9711
@patilbagomase9711 Месяц назад
Baki baki Tond Sambalun bol Akala
@SubhashMahadikSMCREATION
@SubhashMahadikSMCREATION Месяц назад
आईने सांगितलेली गोष्ट सगळ्यांनी लक्ष्यात ठेवा. आपल काय चुकल याचा विचार करून फुडें ही चूक होणार नाही याची काळजी घ्या.माझे काय चुकले हे जर समजले नाही तर फूडचा चुकीचा की खरा हे तुम्हाला कधीच समजणार नाही.
@dipalikakade7328
@dipalikakade7328 Месяц назад
बावळट बकी क्वालर उडवते
@aditiwaghmare7278
@aditiwaghmare7278 Месяц назад
किती खोटं बोलतेय व्हिडिओ मदे स्पष्ट नाव घेतला आहे. आणि नाही बोलते.
@varshasonawane8676
@varshasonawane8676 Месяц назад
बापू सुनला गोड बोलुन समजु सांगतात आणि लेकीला फोन करून शाबासकी देतात.वा वा
@sanjugawade9
@sanjugawade9 Месяц назад
Akka cha aai vadil tula sahan karatat neat boltat tyacha fayda gheu nko nirlajj Bai ...kiti kel tari tyanchi muli ka tu dukhawal ahe ... mhnun ch tula nav thevtat sagle tu aghav swabhavachi mhnun..tu kitipn bol tari akkala kon nahi kahi bolat...tulach boltat
@RamdasGaikwad-dm7zp
@RamdasGaikwad-dm7zp Месяц назад
Tuzhi laykich nay aai babachi sun mahnun ghyachi aani aakkachi bhavjay mahnun ghyachi aani reshmachi bahin mahnaychi laj vati aamhala tuzha video baghun
@rahulkadam1901
@rahulkadam1901 Месяц назад
Aie तुलाच सांगत आहेत ,तरी कशी कानाडोळा करतेय बघा,तुमची चूक आहेत हे सांगत आहेत, जरा एका, भानावर या
@notablesy.t2046
@notablesy.t2046 Месяц назад
हो ना
@notablesy.t2046
@notablesy.t2046 Месяц назад
बाकी स्वतःला खूप शहाणी समजते समजतंय
@dipalikakade7328
@dipalikakade7328 Месяц назад
आई एकदम
@santoshbirhamane6181
@santoshbirhamane6181 Месяц назад
चुका कोणाकडून होत नाहीत सगळ्याकडून होतात पण केलेली चूक कबूल करावी माणसाने
@anuradhaahirrao1462
@anuradhaahirrao1462 Месяц назад
आक्का ने माफी मागावी असा व्हिडीओ केला आणि लगेच डिलीट केला
@DhanshriPalde
@DhanshriPalde Месяц назад
Parat aaka la bhukli boli hi
@dnyaneshwarmauli632
@dnyaneshwarmauli632 Месяц назад
हिचे संस्कार चांगले नाही ही अती शहानी आहे
@reshmajagtap8799
@reshmajagtap8799 Месяц назад
Video मध्ये bolte ki बापू तुमचा मनासारखं ..मग त्यांचा mulilapan शिव्या त्यांचा मनासारखं केलास्का सिरीयसली किती विचित्र आहेस
@rupalitakawane68
@rupalitakawane68 Месяц назад
Aooo aai hyana kay sangta ...bawalat😊
@anandbobade8826
@anandbobade8826 Месяц назад
नीट बोलायला शिक आधी
@seemagund9278
@seemagund9278 Месяц назад
बकुळा आता आपली चुक झाकून घेते
@WaghereSomnath
@WaghereSomnath Месяц назад
जरा आदर्श घे बापू आणि आईचा ते मनातून दुखावले आहेत पण सांगतील कुणाला तरी पुढे पुढे बोलते त्यांच्या
@sanjivanikamble413
@sanjivanikamble413 Месяц назад
हो ना आणि रेश्मा तिची बहीण आहे भांडण कशाला लावावं म्हणत असेल
@sohamd7118
@sohamd7118 Месяц назад
"Shivya deun,chukalach nahi bolte" very shameless.
@aparnapatil3733
@aparnapatil3733 Месяц назад
yess dogh pn shameless aahet navra bayko ...selfish pn
@kavitawaghmare9905
@kavitawaghmare9905 Месяц назад
गावत राहुन कपडे कशी घालते
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Месяц назад
ती बारावी पास आहे म्हणून
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Месяц назад
ती बारावी पास आहे म्हणून
@jayashreepanchmukh7366
@jayashreepanchmukh7366 Месяц назад
चाफळ बकि खुशाल कोलर वरकरते
@kavitapawar5302
@kavitapawar5302 Месяц назад
खरंच बापु खुप खुप छान आणि चांगले आहेच बापु तुम्ही पैसा नाही पन मानस कमावली खुप छान ❤❤❤
@nirmalasonawane3385
@nirmalasonawane3385 Месяц назад
आता कैतीक दाखवते
@vandananikam3786
@vandananikam3786 Месяц назад
Kiti Khote bolted
@user-wi1qn6ks4c
@user-wi1qn6ks4c Месяц назад
Tula ky nit boltach yet nahi koni bhukal tri lakshy det nahi 😅
@varshapatil4421
@varshapatil4421 Месяц назад
आका लाकाअशीबोललीहे आईने विचारायला पाहिजे होते आतागोडगोडबोलायलालागली
@anuradhaahirrao1462
@anuradhaahirrao1462 Месяц назад
आक्का बोलली गेली उडत तर माफी माग असा व्हिडीओ केला आणि बकी ने शि०या दिल्या त्याच काय
@archanapatil1808
@archanapatil1808 Месяц назад
Last video upload kelela ka lock kela??? Answer den garjech aahe..
@saidvd
@saidvd Месяц назад
Ky hota video
@SanketBhusareFYEEB
@SanketBhusareFYEEB Месяц назад
Laich garvisht aahe hi bai
@santoshsohani3741
@santoshsohani3741 Месяц назад
Baki akkala dholi manali
@anandiliferecipes1282
@anandiliferecipes1282 Месяц назад
निर्लज्ज पणाची हद्द झाली बाई
@enjoyment113
@enjoyment113 Месяц назад
Baki khuupp nirlajj ahe
@Suraj-jw9of
@Suraj-jw9of Месяц назад
अजून चुकीच बोलते ताई शब्द हे बानासारख एकदा सुटल्यावर ते थेट जातोय विचार करून बोल बकूला
@jayashreejadhav.1178
@jayashreejadhav.1178 Месяц назад
सायको
@sarikasomvanshi7732
@sarikasomvanshi7732 Месяц назад
हा हा आपली काय चुकी नाही म्हणते काय वाटय काय
@rupa6016
@rupa6016 Месяц назад
पण हिने व्हिडीओ का डिलिट। केले
@user-wz7vt8qb3e
@user-wz7vt8qb3e Месяц назад
Navin ghar bhandhun gharat pani kashala asal khopat ghatalay
@prashantshedge2608
@prashantshedge2608 Месяц назад
आईने मस्त सल्ला दिला खूप छान वाटल
@rajurandive3
@rajurandive3 Месяц назад
मस्त बापू
@Renuscreativeactivities
@Renuscreativeactivities Месяц назад
He bakula ani sandip aplya saglyana vedhyat kadhat ahe apli kahi kimmat nahi
@sunandasonawane8916
@sunandasonawane8916 Месяц назад
He pan binlazi aahet aakache aai vadil changal zpyzchana tilll bahutek tana kahi mahiti nasel ase vatat
@raginitimbole9647
@raginitimbole9647 Месяц назад
Mahit asel pan hi baki nalayak bai ahe ase vatate .
@dilipkhemnar9201
@dilipkhemnar9201 Месяц назад
बापु खूप कष्टाळू आहे
@nandinigalande8865
@nandinigalande8865 Месяц назад
बिचारे आईवडिल त्यांना तरी जीव लावा साधेभोळे आहेत,
@shitalshinde6032
@shitalshinde6032 Месяц назад
कुणाला भुकायच तर भुकु द्या असं का म्हणते
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Месяц назад
आक्का ला
@PPatil22
@PPatil22 Месяц назад
Bakula sasu tula sangtiy he sagal aani hi dat kadtiy. Aapal kahi chukatach nahi😂😂😂😂
@user-yj1qt3ql4f
@user-yj1qt3ql4f Месяц назад
Hi sudharnari nahi
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Месяц назад
बापु बकीला घाबरत नाहीत तिच्या नवऱ्याला घाबरतात तो घर डोक्यावर घेतो
@ashokwandhare6200
@ashokwandhare6200 Месяц назад
Jan jaye pr ijjat na jaye
@AartiBadache
@AartiBadache Месяц назад
Kiti dev manus aahe bapu aai babu sadhe bhole aahet mhanun tencha lekila shivya ghalte
@DhanashreeKhot
@DhanashreeKhot Месяц назад
बकी न आई पेक्षा सासू कडून शिकून घ्याव सहा नंदा ना कस जपलय त्यानी आजून पण येण जाण आहे नाही तर तू ऐक आक्का ला निट बोलायला येईना
@reality-22
@reality-22 Месяц назад
Comment ka delete karte laaj vatayla lagli ka😂
@aparnapatil3733
@aparnapatil3733 Месяц назад
आत्ता just एक व्हिडिओ टाकलेला प्रतीक्षा ची हिस्ट्री माहितेय म्हणत होता ...आणी डिलीट केला...
@reality-22
@reality-22 Месяц назад
Right
@sanjivanikamble413
@sanjivanikamble413 Месяц назад
आईच खाती म्हणून गोड बोलते लेकीला किती घाण बोलती tya मायबापला कस काही वाटत नाही त्यादिवशी तर संदीप आईचा किती अपमान केला आज गोड बोलतात किती केलं तरी मुलगा सून नाहीच बोलतात त्यांचच खाऊन
@bharatimane8221
@bharatimane8221 Месяц назад
Babu best
@rekhakawale2111
@rekhakawale2111 Месяц назад
Baki पूर्ण चकीचे वागली तरी आपल काही चुकलं नाही बोलते,खूप हुशार आहे, मानलं बाबा, नको अधे व्हिडिओ बघायला🙏
@nanakhomane185
@nanakhomane185 Месяц назад
🎉🎉
@shardulurade3912
@shardulurade3912 Месяц назад
Aata tumhi didivar vedio taklela delete kela aasakaru naka aashane Vad vadtil
@Savita-p7w
@Savita-p7w Месяц назад
आत्या बापू नी सागितलं का त्यांच्या लेकीला, नातीला शिव्या दे घान घान बोल म्हणून , चुकत नहीं म्हणती लाज वाटते का बके
@nehakamble4413
@nehakamble4413 Месяц назад
Bapu khup shetat rabtat mnhun sagal chZn challay
@minakshimulgir2207
@minakshimulgir2207 Месяц назад
Good night
Далее
baki
19:09
Просмотров 71 тыс.
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 353 тыс.
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 1,3 млн
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
11:28
Просмотров 961 тыс.
११ जुलै, २०२४
5:42
Просмотров 21 тыс.
सगळी खूप खुश
5:37
Просмотров 22 тыс.
७ सप्टेंबर, २०२४
5:09
Просмотров 5 тыс.
६ सप्टेंबर, २०२४
4:53
Просмотров 5 тыс.
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 353 тыс.