Тёмный

२. किस रास्ते जाना है ? | अस्वस्थ दशकाची डायरी | अविनाश धर्माधिकारी सर (IAS) | चाणक्य मंडल परिवार 

Chanakya Mandal Pariwar
Подписаться 426 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

श्री. अविनाश धर्माधिकारी लिखित 'अस्वस्थ दशकाची डायरी’ हा आता मराठीतील अभिजात म्हणावा असा ग्रंथ आहे. प्रथम १९८९ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर आज ३० हून अधिक वर्षे होऊन गेली, तरी हा ग्रंथ वाचला जातो. आजही तो ताजा, वाचनीय, मननीय आहे आणि पुढंही राहील.
आता हे पुस्तक audiobook च्या स्वरुपात आम्ही घेऊन येत आहोत. पुढील आठवड्यापासून प्रत्येक आठवड्यात या पुस्तकाचे 3-3 अध्याय आपल्याला ऐकायला मिळतील.
Audiobook Playlist (या playlist मध्ये सर्व अध्याय ऐकायला मिळतील) : • अस्वस्थ दशकाची डायरी (...
हे पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा : bit.ly/3YXDo8u
अस्वस्थ दशकाची डायरी हे पुस्तक इंग्रजी भाषेत (Diary of a Decade of Agony) सुद्धा उपलब्ध आहे.
पुस्तकाची ओळख -
१६ वर्षांचा एक युवक, देशकार्य करणारा कार्यकर्ता व्हायचं, अशी आपल्या जीवनाची दिशा ठरवतो आणि शिक्षण, युवक संघटन, ग्रामीण विकास, विविध आंदोलनं करत करत देशभर भ्रमंती करतो, पदयात्रा काढतो, काम करतो, लेखन-वाचन-चिंतन करतो… त्याची ही कहाणी आहे.
IAS मध्ये निवड होण्यापूर्वी श्री. अविनाश धर्माधिकारी दहा वर्ष पूर्णवेळचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून देशभरात वावरत होते. याकाळात त्यांनी पाहिलेला भारत या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडला. या काळातील आणीबाणी, खालिस्तान चळवळ आणि इंदिरा गांधी यांची हत्या, ईशान्य भारत आणि काश्मिरमधील फुटीरतावादी चळवळ, शाहबानो खटला, शेतकरी चळवळ, हिंदू-मुस्लिम संबंध या आणि अशा अनेक घटना त्यांनी अगदी जवळून अनुभवल्या, त्यांचा अभ्यास केला. या सर्व घटनांचा सविस्तर अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिले.
हे पुस्तक केवळ पुस्तकी, बौद्धिक मार्गानं प्रश्न मांडण्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यावर भारतीय विचारांतून तोडगा काढण्याचा हा प्रयत्न आहे.
#books #marathibooks #avinashdharmadhikari #audiobook #marathibook
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
chanakyamandalpariwar
आमच्या RU-vid चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
whatsapp.com/c...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on RU-vid: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@kbhave
@kbhave 19 дней назад
अविदा,मी प्रबोधिनीत असताना 6 वित तुम्ही आम्हाला इतिहास शिकवला.तुम्ही इतकं सुंदर गोष्टी रूपातून इतिहास शिकवला की तास संपूच नये असं वाटायचं.त्यावेळी तुम्ही the Last Leaf ,O Henry ची लघु कथा संपूर्ण मराठीत आम्हाला सांगितली होती.तुम्ही ती इतकी सुंदर सांगितली होती की मला अजूनही तो वर्ग,तुमच्या आवाजातील चढ उतार,लाथ मारून दरवाजा उघडला ही ॲक्शन माझ्या डोळ्यासमोर आहे.वाचनाची गोडी तुमच्यामुळे लागली.मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते की आम्हाला तुमच्या सारखे शिक्षक मिळाले. Ever Grateful to you 🙏🙏🙏!!
@avinashdharmadhikari854
@avinashdharmadhikari854 19 дней назад
आनंद वाटला, मनापासून धन्यवाद आणी सर्व शुभेच्छा सर्वकाळ
@lokmanyaelectricals1416
@lokmanyaelectricals1416 8 дней назад
🙏🙏🙏🙏🙏😅
@keshavdurpade7313
@keshavdurpade7313 19 дней назад
रम्य संध्याकाळ सार्थकी लागली......अप्रतिम ....सर.🎉
@alaknandamasurekar2323
@alaknandamasurekar2323 10 дней назад
अप्रतिम
@jayantbhagwat1557
@jayantbhagwat1557 19 дней назад
चांगला उपक्रम आहे
@sohaminamdar8405
@sohaminamdar8405 18 дней назад
नमस्ते ! गोनीदा नी कशी दुर्ग यात्रा केली सगळे दुर्ग प्रत्यक्ष पाहून. अतीशय सुन्दर ! ❤
@sumitmhatre1843
@sumitmhatre1843 20 дней назад
Sir hey pustak mi vachale khup chan ahe bhartachya vivdha samsya ani sir purna tai hemangi tai yani karyakarta mhanun swikarlele Dhoke ani tya prashanchi sutaka karnyach prayatna mag khalistani chalval aso kiva Andrha Pradesh madhal vadal ya sathi khup prayatna kele aahet ❤
@omkarruikar8519
@omkarruikar8519 18 дней назад
Namaste sir, hallich nokari sodun, purnvel upsc cha abhyas karycha dhadsi nirnay ghetla ani ha bhag aikla, aatla karyakarta adhik majboot zala,sabandh ayushya he ek vrat ahe ani asvasthata ha ek jagruk ani sajag manacha bhag aahe, khuschi fakiri ani antar manacha awaj yha war he vrat nkkich purn hoil nokri sodli ani tya diwashi khoop asvasthata hoti manat,pan ayushyat jevha ase kshan yetat tevha athvto to fakt tumhi mayene don varsha purvi bhetlo tenvha dokya warun ashirwad rupi firawlela hat, ani tumchi pustaka khoop bal devun jatat, bhagyawan ahe me kharach ki ayushat tumchya sarkha guru labhla, pudhche bhag aiknya sathi khoop utsuk aahe....😇🙏🙏
@Shrihal
@Shrihal 14 дней назад
म. गांधीनी फळणीला दिलेली मान्यता तुम्हाला मान्य अहे का?
Далее