Тёмный

३३ पदरी  

स्वयंपाकघर Aarti's kitchen
Подписаться 25 тыс.
Просмотров 66 тыс.
50% 1

#33padarivat #अधिकमास #तेहतीस_पदरी_वात
नमस्कार 🙏
अधिकमास विशेष श्री विष्णु पुढे ३३ पदरी वात लावण्याचा या महिन्यात मान आहे,मग तीच ३३ पदरी वात आज आपण कशी करायची बघुया, आणि ही वात ३३ पदरीचं का लावतात? याची देखील माहिती बघुया, या अधिकमासात अशी वात नियमित लावावी, देवापुढे लावण्याचा याचा पारंपारिकरित्या खूप मान आहे.
हिंदू पंचांगानुसार बघितलं तर चंद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते, पण इंग्रजी आणि भारतीय सौर वर्ष ३६५ दिवसांचे असते म्हणजेच दरवर्षी अकरा दिवस चंद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी भरतात म्हणूनच हा अकरा दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे, म्हणूनच याला अधिक मास म्हणतात, म्हणजेच ११ ११ ११ असे तीन वर्षांचे अधिक भरलेले एकूण ३३ दिवस होतात म्हणूनच ह्या मासामध्ये तेहतीस पदरी वातीचा दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे,
तर अशाप्रकारे पारंपारिक ३३ पदरी वात तुम्ही देवापुढे लावू शकता, तिळाच्या तेलामध्ये आणि तांब्याचं निरांजन किंवा दिव्यामध्ये याचा लावायचा मान आहे, तर तुम्हालाही वातीची चित्रफित आवडल्यास आम्हाला नक्की कळवा,
खूप खूप धन्यवाद 😊😊🙏🙏
खुसखुशीत जाळीदार अनारसे 👇👇👇👇👇
• खुसखुशीत अनारसे! Anara...
धोंडे! अधिकमास विशेष पक्वान्न 👇👇👇👇👇
• धोंडे! Dhonde! अधिकमास...
अधिमासातील महत्वाचं व्रत आणि त्याची माहिती 👇👇👇👇👇👇
• अधिक मासातील व्रत आणि ...
पाहा अधिकमासातील काही विशेष चित्रफीत (व्हिडिओ) 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अधिक मास विशेष - धोंड्याच्या महिन्याचे विशेष पदार्थ आणि पाककृती! आणि अधिकमास मधील व्रताची माहिती ! 🙏🙏: • अधिक मास विशेष - धोंड्...

Опубликовано:

 

5 окт 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@manishachaudhari9120
@manishachaudhari9120 Год назад
ताई खूप छान माहिती सांगितली आहे. आपण ह्या ऑर्डर pramane बनवून देऊ शकता का. Please riply
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
ऑर्डर घेत नाही आम्ही.. फक्त वात कशी करायची ते दाखवलं आहे
@mirathorat1057
@mirathorat1057 Год назад
Ty Tai Shri swami samarth
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@kalpananaik9639
@kalpananaik9639 Год назад
Khup Chan mahiti👍🙏🙏vat pan khup chan shikavili🙏
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@tiashomemade5051
@tiashomemade5051 Год назад
Om namo bhagvate vasudevay namha
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या! प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊🙏 कृपया खालील लिंक वर जाऊन वाहिनीचे सभासद (सबस्क्राईब) व्हा 🙏 bit.ly/2DZQiIN सोबतच you tube वर व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या, ही मनापासून विनंती 🙏
@pranitakulkarni5941
@pranitakulkarni5941 3 года назад
खुप छान झाली आहे वात..👌👌 माहिती मस्त👍👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 года назад
धन्यवाद 🙏
@arundathisawant9146
@arundathisawant9146 Год назад
ताई खूप सुंदर माहिती दिलीत विकत करुन लावून दाखवलित त्या बद्दल खूप धन्यवाद.
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@chandramasawant3422
@chandramasawant3422 Год назад
1 vat lavtatka
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
हो पूर्ण एक वात लावायची
@GaneshSawant007
@GaneshSawant007 3 года назад
खूप व्यवस्थित माहिती सांगितलीत वहिनी.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! स्वयंपाकात नवख्या असलेल्या लोकांसाठी काही सोप्या, झटपट पाककृती थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ie0-Rpv1Rps.html गडगीळ : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-neWdnYTC1a0.html पानगे : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MnCnZUbWc1s.html मुटके ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7c3rJ50rVmY.html पौष्टिक बाजरीचा घाटा : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8Bv6GK4xA1o.html काकडीचा भात : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-HuRtGwFQ8hk.html ज्वारीचे आंबील: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-4jJ71MPPSEE.html
@pushpapatil711
@pushpapatil711 Год назад
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 👌👌श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
Khupach chaan
@KitchenAarti
@KitchenAarti 3 года назад
Thanks डियर 😊😊
@arundathisawant9146
@arundathisawant9146 Год назад
व वात करून
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@smitakarale2191
@smitakarale2191 Год назад
33वाती दिवा फक्त देवापुढे लावावा का, का तुळशी पुढे पण
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
हो चालते लावली तर, नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@smitakarale2191
@smitakarale2191 Год назад
तुळशी पुढे 33वातीचा दिवा लावला तर चालतो का
@KitchenAarti
@KitchenAarti Год назад
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
Далее