#PichharWale
ते म्हणतात ना आपल्या नशिबात असलं तर ते आज ना उद्या आपल्याला मिळतंच. ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी यांचं आज नशीब उजळणार आहे.
एका दिग्दर्शक आणि निर्मात्याने त्यांच्या रीलाँचिंगचा प्लॅन मांडलाय.
ऋता आणि वैभव प्लॅन जाणून घ्यायला आले आहेत.त्या दोघांसाठी हाय बजेट गाणं,नॅशनल अवॉर्ड साठी एक सिरीज ओटीटीसाठी एक टॉलीवुड फिल्म आणि एक इंटरनॅशनल फिल्म असा सगळा तगडा प्लॅन बनवला आहे.
पण या सगळ्या जिंदगी बदलनेवालीया ऑफर ऋता आणि वैभव स्वीकारणार की नाही हे जाणून घेण्यासाठी लिंक पूर्ण व्हिडीओ पहा
Khaas Re TV New Video
Credits-:
Concept & Direction : SANJA
Video Design : Pravin Kamble
DOP: Akshay Pandarkar, Sudhir Pawar
Editing : Krishna & Sanja
Executive Producer : Mahesh Mahamuni
Production Controller : Vaibhav Chavan
Marketing Head : Krishna Jannu
BTS & Social Media : Sudhir Pawar
Cast :
Vaibhav Tatwawadi
Hruta Durgule
SANJA
Atish Harel
#CircuittMarathiMovie #7April2023
For Marathi Comedy Video, Marathi Songs, Marathi Webseries, Parodies, Spoofs, Marathi Shorts And Much More Entertainment And Infotainment In Our Marathi Language.
Like | Share | Comment | Subscribe to Our channel Khaas Re TV.
RU-vid: ru-vid.com?sub...
Stay Connected with Khaas Re TV:-
Facebook: / khaasretv
Instagram: / khaasretv
Twitter: / khaasretv
Jai Maharashtra!
5 апр 2023