सँडी आणि पत्या दोघांना व्हिडिओ मध्ये बघायची आम्हा सर्वांना खूप आतुरता असते... भावा दाखवत रहा दोघांना.... सँडी ला सुद्धा गावात सेटल होण्यास मदत करा तुम्ही लोकांनी
स्यांडीला पाहून तर खूप आनंद झाला पण पत्या आणि तू एकत्र विडिओ मध्ये पाहून त्याच्यापेक्षा आनंद झाला तुम्ही दोघांनी वेळात वेळ काढून एकत्र येऊन व्हिडीओ करा माका खूप आवडत तुमका दोघांका विडिओ मध्ये एकत्र पाहून
सर्वांना वाटले होते की तुमचे दोघांचे काहीतरी भांडण झाले असणार..पण आज सर्व डाऊट क्लिअर केलात..ही दोस्ती तुटायची नाय ... छान वाटले दोघांना एकत्र पाहून... ग्रेट भेट अनिकेत आणि पत्या...
आनिकेत बेटा राग नको मानू पण पूर्वी तुझे सर्व मित्र परिवार व शेती, कोकणातली सणावारांची मजा, आजी है सर्व पहायला मजा यायची, आता सर्व कमी झाले आहे, मित्र त्यांच्या कामात व्यस्त झालेत, पण.तू कोकणातली मजा दाखवत जा, कोकण व तुझी आजी, तुझा परिवार तुझ्या चॅनेलचा आत्मा आहे, तो आत्मा हरवू नकोस 🙏🙏
आजचा ब्लॉग एकदम मैत्रीपूर्ण, पत्या आणि सॅंडी ला भेटून खूप आनंद झाला, एकदम निसर्गरम्य वातावरणात फुलं on एन्जॉय, तुझी टूर खूप छान झाली, केसरी टूर्स तर्फे फिरायला गेला होतास एक नंबर ब्रँड, मस्त ब्लॉग 👌👌👌
वा खुप छान मस्त वाटले पत्या व सॅंडीला बघून सॅंडी आता छान दिसतो तब्येतीने बरा झाला आहे व पत्या सुध्दा बरा वाटला श्वेता ती दोन मुले शेतावरती आली बघून छान वाटले तुझे आईबाबा खुप मेहनत करत आहेत शेती तुमची खुलून दिसते चारी बाजूला हिरवेगार झाडीझुडपे शेती बघून डोळे दिपले वातावरण आल्हाददायक वाटते तुमची दुबईची सहल सुध्दा छान वाटली एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤
Good video with missing faces, Patya, Sandy, Bablya, Vedika, family members, visit by subscribers, dam visit, farming, greenery and water. एकंदर बंपर व्हिडिओ.
Whenever I see ur videos that too ur grandmother she is wow awesome way to go lady. she gives the feel of my grandmother. Family is precious god bless u always
Brother Aniket, very happy to see Patia n u together. I feel also b4 u n Patia relationship is not good. But now I know everything is ok n becarefull rainy season wherever u.ll going take care