कोकणात हि एक परंपरा कायम चालू आहे पोस्त करण्याची, त्यामुळे नातेवाईक एकत्र येऊन सहभोजन करतात बांधिलकी जपतात आणि आनंदी रहायला शिकवण देतात, खुप छान जय सदगुरू 🙏
Nothing is wrong in following these traditions. To avoid weak blood shed sight of eyes young generation they must be encouraged if possible.Very good vlog.
अनिकेत छान माहिती दिलीत पारंपरिक पद्धतीने पोस्त कसं असतें ते समजले... Instagram वर आधिच पोस्ट केले आसते तर आमच्या सारखे मटन शौकीनांनी नक्कीच हजेरी लावली आसती..रक्ती रेसिपी 👌👌👌❤️... दोघांनी मिळून मटन ढवळल पाहिजे..कांकांन वर लोढ येतोय...😮 जाळ कमी जास्त करायला तरुण म़डळांनी मदत करावी..... बाकी सर्व रेसपी पाहुन जाम भुक लागली 😅😅😊😊.. पुढच्या वर्षी Instagram, post कर दोन तीन दिवस अधि नक्की मटन खायला आम्ही येऊ 😂😂😂
@@siddheshghadi9292 mazi kuthlich comment me nahi delete keli bhau. Mala comment diste pan tumhala nahi. Mhanje Nakkich Konitari keli. Me mazya matavar Ajunahi tham ahe. Tari mhatla mazi comment delete kashi keli geli nahi. I'm not surprised Mr. Ghadi. And thanks for informing me
आणि शुद्ध शाकाहारी लोक काय कमी हिंसक असतात? उलट इतरांना कमी लेखण्यात, तुच्छ लेखण्यात, अपमान करण्यात ते पुढे असतात. त्यांच्याच पद्धती प्रथा परंपरा पाळाव्यात ह्या बाबत आग्रही असतात. इतकेच नव्हे तर त्यांची संस्कृती हीच सगळ्यांची संस्कृती असणार, असली पाहिजे असेही त्यांचे मत असते. हा वर्चस्ववाद त्यांनी सोडून द्यावा.
Raktee mhanji starter vade aani raktee ek number lagte. Mutton main menu aani bakra mutton ek number aani gaavche je mutton kartaat waah ek number asta.
Traditions must go on... No matter what... And animal sacrifice is part and parcel of it... If someone is against it .. then be it.. but traditions must respected.
सुरूवातीलाच इतरे सांगितले त्यामुळे व्हिडीओ पाहायची हिंमतच झाली नाही स्वॉरी 🙏🙏🙏 नॉनवेज खात नाही त्यामुळे हे पाहुच शकत नाही तरी गावाची परंपरा जपणे हे देखील गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏