Тёмный

‘ती‘ चं मन, ‘ती‘ चा मान आणि‘ ती‘ ची "सुरक्षितता" "Incredible मराठी"- भाग-२० 

Madhura Welankar - Satam
Подписаться 10 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

‘ती‘ चं मन,
‘ती‘ चा मान
आणि
‘ती‘ ची "सुरक्षितता"
"Incredible मराठी"- भाग-२०
संशोधन- डॉ.समीरा गुजर.
संकलन- अनिकेत फेणे.
"चातुर्मासातील कहाण्या"
खास लोकाग्रहास्तव!
#incredible #marathi #marathilanguage #culture #marathiculture #litreture #marathilitreture #knowledge #information #youtube #instagram #facebook #history #story #stories #morality #old #oldisgold #chaturmas #shravan #aashadh #ashvin #kartik #months #marathicalender #marathipanchang #marathiyear #dates #onceuponatime #life #people #relationship #brother #sister #writer #rakhispecial #rakshabandhan #friday #rich #poor #status #food #jwellery #apology #happy #monday #king #shiv #mahadev #villege #temple #milk #kids #animals #miracle #ideas #grandmothers #mother #grandmasstory #vishnu #lakshmi #baliraja #heaven #earth #vaman #devil #god #mahakali #women #rights #righttospeak #traditional #power #newgeneration #manners #victim #security #protest #unacceptable #justice #freedom #fight #safety #respect #respectwomen

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 56   
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 29 дней назад
रक्षाबंधनाची ही कथा आजच कळली शेवटचे तुझे आजच्या काळाशी संदर्भ जोडणारे रिमार्क्स आवडले 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@rajivdixit-o3e
@rajivdixit-o3e 17 часов назад
आपण फारच सुंदर चातुर्रमासा विषयी चांगली माहिती दिली, फारच सुंदर आहे.
@pratibhavishwasrao956
@pratibhavishwasrao956 24 дня назад
अप्रतिम ❤ अस्खलित मराठी, सखोल अभ्यास, चिंतन आणि मनन ही या वाहिनीची वैशिष्ट्ये! समिरा आणि मधुरा तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. इथे आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, एकाही इंग्रजी शब्दाची कुबडी घेण्याची गरज तुम्हाला वाटत नाही, तरीही मराठी कुठेही बोजड न वाटता, सहज आणि ओघवती असल्याने मनाला भावते. त्यातही अधिक विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या मतपेटीत देखील जास्तीत जास्त जणं इंग्रजीचा आधार न घेता व्यक्त होत असतात. हाही तुमच्या प्रयत्नांचा अप्रत्यक्ष प्रभाव म्हटला पाहिजे. भाषेचं शुद्धत्व जपणाऱ्या अशा सगळ्यांना माझा सादर प्रणाम! आपली भाषा आपण नाही जपायची तर कोणी जपायची? नाहीतर आजकाल एकजात सगळ्याच वाहिन्यांच्या सगळ्याच भागातील मराठी ऐकवत नाही. भाषा, मातृभाषा आणि बोलीभाषा ही आपली संपत्ती आहे, ते खरंखुरं संसाधन आहे ही जाणीव रुजवायला आपली पिढी कमी पडली का गं? नाही म्हणायला मी माझ्या मुलाला कशालाही न जुमानता मराठीतून शिकवलं. आणि इंग्रजी शिकवली. चार ठिकाणी मतं मांडत राहिले. पण तेवढंच! ते मात्र न कंटाळता, जिद्दीने! पण तुम्ही जे काम हाती घेतलं आहे ते विलक्षण आहे! ते असंच उत्तरोत्तर फुलत राहो, पळत राहो.... त्यासाठी तुम्हाला माझ्या आभाळभर शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम! ❤ ❤ ❤❤ ❤❤
@pradnyaptipendse894
@pradnyaptipendse894 27 дней назад
Incredible Madhura Tai.
@sukhadadamle941
@sukhadadamle941 25 дней назад
रक्षा बंधन ची नवीन गोष्ट समजली. तुमचं सादरीकरण खूपच सुंदर आहे.
@mugdhaparalikar8139
@mugdhaparalikar8139 12 дней назад
मधुरा आज या गोष्टी अनेक वर्षांनी आईकल्या आणि अंगावर रोमांच उभे राहिले. हे संस्कार आपल्या भावी पिढीकडे जाणे अत्यंत महत्वाचे आहे. किती सुंदर बोलतेस आणि दिसतेस! तुझे चॅनल म्हणजे यूट्यूब चा उत्तम उपयोग केल्याचे उत्तम उदाहरण आहे.
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 25 дней назад
रक्षाबंधनाची नवीन कहाणी छान होती 😊 गुजरात, राजस्थान मधे तर घरातील सर्व वडीलधाऱ्या पुरुषांना तसेच महिलांनाही राखी बांधली जाते म्हणजे सासूला सुन राखी बांधते तसेच मोठ्या भैय्या भाभीला राखी बांधली जाते.😊 किती सुंदर ना?
@jyotsnadeuskar6459
@jyotsnadeuskar6459 26 дней назад
रक्त बीजाचा संदर्भ सद्य परिस्थितीशी जोडून जे रूप दिले ते अप्रतिम
@pratibhakulkarni4567
@pratibhakulkarni4567 15 дней назад
फार सुंदर माहितीपूर्ण
@revatipathak7223
@revatipathak7223 23 дня назад
मनापासून अभिनंदन 🎉. परंतु ही संदेश देण्यासाठी तुमची वाहिनी अजून खूप लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सभासद व्हावे असे प्रयत्न व्हावेत. मी बर्‍याच जणांना या वाहिनीची संदर्भ रेषा पाठविली आहे. अजून सर्वांनी पाठवावी ❤
@maheshvinee
@maheshvinee 29 дней назад
खुप छान ❤ आणखी अश्या कहाण्या ऐकायला आवडतील.
@piyalisingh5836
@piyalisingh5836 10 дней назад
Khup chhan. Kahanyache pustak ughadae janu kalacha padada mitun. Tks
@pratimakulkarni3037
@pratimakulkarni3037 25 дней назад
मधुरा ताई तुम्ही आताच्या मुलांना त्यांच्या भाषेत या अशा इतर कह्यान्याचे अर्थ थोडक्यात सांगता येतील अशी एक सिरीज सुरू केली तर नक्कीच खूप मदत होईल. लॉजिकली त्यांना पटवून सांगता येतील. तुमचा हा उपक्रम खरचं खुप छान आहे. कौतुकास्पद.
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 28 дней назад
र‌क्षाबंधनाची लक्ष्मी आणि बळीराजाची कथा आणि इतर माहिती आवडली 🙏👌
@swatilele1858
@swatilele1858 29 дней назад
खूपच छान.... पुढील कहाण्यांची उत्सुकता...🙏
@user-xc7im1zz3l
@user-xc7im1zz3l 27 дней назад
मस्तच..आजीच्या वारांच्या आणि चातुर्मासाच्या गोष्टी ऐकताना लहान व्हायला होत. 😃💐🙏
@yogitamarathe7774
@yogitamarathe7774 29 дней назад
खूप छान ...धन्यवाद छान माहिती आणि संदेशही मिळाला..
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 29 дней назад
व्वा क्या बात है!! मधुरा ताई तुझा अभ्यास, चिंतन आणि दृष्टिकोन एकदम खास... खूपच सुंदर 🎉🎉🎉❤❤❤ जास्तीत जास्त share करायला हवा....
@swatilele8727
@swatilele8727 14 дней назад
खूप सुंदर!
@sarveshgawas8848
@sarveshgawas8848 29 дней назад
Khup sunder sandarbha
@jyotsnaphatak5872
@jyotsnaphatak5872 29 дней назад
खुपच छान माहिती व दरवेळी सारखे सुंदर प्रस्तुतिकरण, खुप आवडले , सगळ्यांना ऐकण्या सारखे .❤
@vaishalikarandikar8510
@vaishalikarandikar8510 29 дней назад
❤❤❤chan savister mahiti saral sopya bhashet
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 23 дня назад
हया सर्व काहाणया वाचल्या आहेत व श्रावण महिन्यातील उपवास देखील केले आहेत मधुरा बरं झालं तु हा विषय निवडला खरं तर जुनं ते सोनं असतं त्या त्या काळाप्रमाणे जरी अर्थ लोकं आपल्या स्वभावा प्रमाणे काढतात तरी असो फक्त चांगले अर्थ काढावं काय उगाच काय तरी असं न म्हणता सातवीक अर्थ काढल्यास नक्की समाजासाठी पोषक असेल हे समजून घेतील अशी प्रार्थना देवाकडे करुया खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 26 дней назад
खूप खूप सुंदर ताई 👌👌❤
@sanjayratnaparakhi7301
@sanjayratnaparakhi7301 29 дней назад
खूप छान माहिती.
@shrutiparanjape6480
@shrutiparanjape6480 28 дней назад
Mala Khup awdtat pouranik goshti, dhanyawad
@sonalsunilparab7868
@sonalsunilparab7868 29 дней назад
खुप छान धन्यवाद
@shalinigaonkar9051
@shalinigaonkar9051 11 дней назад
Khup chan
@dhananjaygangal
@dhananjaygangal 25 дней назад
wah wonderful
@smitasarmukaddam2534
@smitasarmukaddam2534 17 дней назад
खूप सुंदर उपक्रम..आजच्या परिस्थितीत अतिशय गरजेचे आहे..मधुरा, तुझी शैली अतिशय प्रभावी...खूप खूप शुभेच्छा तुम्हाला..तुम्ही कार्य करा, आम्ही पाठीशी नक्की आहोत..❤
@mayakhedikar6219
@mayakhedikar6219 28 дней назад
किती छान सांगता ! रसाळ वाणी ने मन अगदी प्रसन्न झाले !
@anitakarandikar4158
@anitakarandikar4158 28 дней назад
मधुरा हा भाग मला जास्त आवडला. अनेक मुद्दयांवर प्रकाश टाकला गेला. माझ्या मनात एक शंका आली या कथे मुळेच शेतकर्याला बळीराजा म्हणतात का
@sangeetarane4944
@sangeetarane4944 29 дней назад
खूप सुंदर ❤
@arundhatikhandagale3695
@arundhatikhandagale3695 27 дней назад
ताई खूप छान
@vaishaliambatkar295
@vaishaliambatkar295 26 дней назад
Khup chhan upkaram ahe .. need to know this for children and even parents
@seemabahutule9272
@seemabahutule9272 29 дней назад
खूपच मार्गदर्शक 🙏
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 28 дней назад
मधुरा , खूप खूप सुंदर होत आहेत सगळे भाग . कहाण्या तर अगदी आवडतात . लहानपणापासून वाचल्या आहेत . रक्षाबंधन ची गोष्ट मात्र प्रथमच ऐकली . मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@chitremandarr
@chitremandarr 29 дней назад
खूप छान 😊
@vanashrichimote1311
@vanashrichimote1311 28 дней назад
खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगीतल्या.
@HarshadKocharekar
@HarshadKocharekar 29 дней назад
मनाचा गाभारा भरून-भारून मंत्रमुग्ध करण्याऱ्या या कथांची भारीच पर्वणी दिलीत.🙏🏽🙏🏽🙏🏽
@anjaliagate8557
@anjaliagate8557 29 дней назад
रक्षाबंधनाची कथा खरेच माहिती नव्हती . वामनाने बळीला पाताळात ढकल्यावर नंतर काय झालं होतं ते सहसा सांगितलेच जात नाही . . मनःपूर्वक आभार .
@yoginigore5603
@yoginigore5603 28 дней назад
मधुरा, चातूर्मासाच्या गोष्टींनी पुन्हा लहानपण अनुभवले. आणि स्त्री शक्ती, v तिचा आज जो सन्मान व्हायला पाहिजे त्या विषयी खूप छान लिहिलेस. अशी वेळ लौकरच येवो ही देवाकडे प्रार्थना!
@akshay5823
@akshay5823 29 дней назад
अत्यंत सुंदर मार्गदर्शन ताई ❤️🙏👌
@ashokpatwardhan8233
@ashokpatwardhan8233 29 дней назад
सांस्कृतिक दृष्ट्या खूप चांगला एपिसोड आहे
@shrutiparanjape6480
@shrutiparanjape6480 28 дней назад
Amhi ३ पिढ्या मिळून हे ऐकतो .मस्त वाटत
@madhavisamant4517
@madhavisamant4517 29 дней назад
संस्कारक्षम कहाण्या....
@rashmibodas8492
@rashmibodas8492 29 дней назад
तू आज सांगितलेली रक्षाबंधनाची कथा नव्यानेच आम्हाला समजली पण तुझी कथा सांगण्याची ओघवती भाषा छान आहे ऐकायला खूप छान वाटत होतं खूप खूप शुभेच्छा
@AditiPatil-i9f
@AditiPatil-i9f 29 дней назад
मनःपूर्वक अभिनंदन ❤❤खूपच सुंदर 🎉🎊🙏
@goodtoknoweverything22
@goodtoknoweverything22 28 дней назад
Tu khoopch chaan ahes... Tuzya shabdabharnyapudhe mazi stutisuman kamich padtil... Pn kharach aikayla ghetla ki aikatch rahava asa watat kayamch. Maza ath varshacha mulga hi tuza video ala asel tr lav na aai mhanto... Hyatch yeta sarv
@geetabijoor4353
@geetabijoor4353 29 дней назад
खूपच छान माहिती .धन्यवाद.
@ramchandradubhashi6448
@ramchandradubhashi6448 11 дней назад
म्हणजे हम तो डूबेंगे सनम, लेकिन तुम्हे लेके डूबेगे याची सुरुवात महाप्रतापी बळीराजाने केली होती तर .
@AditiPatil-i9f
@AditiPatil-i9f 29 дней назад
प्रिय मधुराताई! साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी याचा नेमका संदर्भ / अर्थ काय असेल हे जरा सांगाल का?❤
@chitrathakur889
@chitrathakur889 26 дней назад
अगदी बालपणात नेलस
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 26 дней назад
Naakaat Natha ani western hair cut....lay ghaan combination disatay rao. Chhi. Pan vishay lay hard haay. To durlakshun chalat naay.
@manjiriinamdar85
@manjiriinamdar85 29 дней назад
खूप छान!
Далее
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04