Тёмный

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य आणि घोडेस्वारी! | SHIVPUTRA SAMBHAJI | Behind the scenes | Dr.Amol Kolhe 

Amol Kolhe
Подписаться 303 тыс.
Просмотров 75 тыс.
50% 1

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य आणि घोडेस्वारी!
#shivputrasambhaji #Behindthescenes #dramolkolhe
--
‘शिवपुत्र संभाजी’
स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणारे अतिभव्य महानाट्य!
२१ ते २६ जानेवारी
दररोज सायंकाळी ६ वाजता
स्थळः स्व. बाबूशेठ केला मैदान
साधुग्राम तपोवन, नाशिक
ऑनलाईन तिकीट बुकींग Bookmyshow वर..
in.bookmyshow....
संपर्क ९३७०५४१३९२ / ७९७२८६३७३७ /
डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
bit.ly/Amol_Te...
/ amolrkolhe
/ dr.amolkolhe
/ kolhe_amol

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 40   
@swapnilsabale4101
@swapnilsabale4101 Год назад
दादासाहेब, तुम्ही जे न थकता न विश्राम घेता त्याच उत्साहाने श्री छत्रपती शंभुमहाराजांचा इतिहास लोकांपर्यत पोहचवण्याचे जे महान कार्य करत आहेत यासाठी एकदातरी तुमचे चरण स्पर्श करण्याची इच्छा आहे.....जय भवानी जय शिवराय...🚩🚩🙏
@samikshagawade8111
@samikshagawade8111 Год назад
जय शिवराय 🚩 महानाट्य म्हणजे फक्त महानाट्य नव्हे तर तयारी सुद्धा तितकीच महान असावी लागते. कमाल ..... घोडेस्वार होताना त्यांच्याशी अगोदर मैत्री, अगदी लहान मुलाप्रमाणे समजावून सांगून मग सुरूवात. खूप छान. तुमचं समजावणं सुद्धा भारी आहे. खरचं पुजा नंतर आरती हे समीकरण जुळतयं बरं का. जणू छत्रपतींनी दिलेला आशीर्वादचं.
@homeaccount7212
@homeaccount7212 Год назад
सर हे महानाट्य पुण्यात केव्हा सादर केले जाईल?
@titikshahirve7734
@titikshahirve7734 Год назад
​@@homeaccount7212 6
@ramgore4333
@ramgore4333 6 месяцев назад
जय महाराष्ट्र, अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद, विजय भवं
@Namratabharatgawde
@Namratabharatgawde Год назад
जय शिवराय सर🙏🚩🔥 पुजा नंतर आरती. घोडेस्वारी करण्याच्या आधी त्यांच्या सोबत मैत्रीचं नातं निर्माण करावं लागतं. त्यांना नवीन व्यक्तीची सवय नसते. तेव्हा आधी सगळी ओळख करून द्यावी लागते. तुम्ही खूप चांगल्याप्रकारे आरतीला सेटची ओळख करून दिली. लय भारी वाटलं बघताना 😍 शिवपुत्र संभाजी महानाटयासाठी खूप खूप शुभेच्छा🙏
@gaurijadhav1105
@gaurijadhav1105 Год назад
जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर कळत नकळत किंवा अभ्यासाच्या निमित्ताने का होईना नजर टाकली जाते. परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य, मालिका यांतून त्यांची महान, तेजोमय जीवनगाथा लोकांसमोर आणण्याचे महान कार्य आपण केले त्याबद्दल आपले शतशः आभार!! आपल्याला आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींनी दादा, भाऊ म्हटले की आपण आम्हाला जवळचे वाटतात. मालिका बघताना ज्याप्रमाणे आम्ही आपल्याला आमच्या घरात, मनात, हृदयात स्थान दिले. पण जी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आपण साकारली त्यासाठी जो अथांग अभ्यास केला, ती भूमिका नसून साक्षात छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन आपल्यातून आम्ही घेतले. छत्रपतींना सर्वांच्या हृदयात वसवण्याचे कार्य करण्यासाठी आपल्यात स्वत:मध्ये शंभूराजे उतरवले म्हणून आम्ही त्यांचे साक्षात दर्शन घेऊ शकलो. आणि केवळ त्यामूळे आपणही आमच्यासाठी तीच देवता आहात ज्यांना आम्ही आमच्या हृदय मंदिरी स्थान दिले. मी नाशिककर असल्याचा आज अभिमान वाटतो जिथे माझे आराध्य श्रीरामजी आणि आता अमोल दादा तुम्ही आपले चरण ठेवले. माझ्या आयुष्यात एक खंत मात्र कायम असेल की मी आपले प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकले नाही. अमोल दादा अभिनय तेव्हा यशस्वी होतो जेव्हा पात्र आपल्यात उतरवतो. म्हणून एक विनंती आहे कृपया यातून निवृत्ती लवकर कधी घेऊ नका. कारण आता काळाला खरी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची. आमच्या मुलांना गरज आहे आपल्यासारख्या देवतेच्या गुणांची. आणि लहान मुलांचे लाडके झाल्यामुळे आपणच त्यांचे आदर्शदेखील आहात. अमोल दादा मनापासून खूप खूप आभार आणि शतशः नमन. माझा दंडवत प्रणाम स्विकार करावा. 🙏
@punamshinde9
@punamshinde9 11 месяцев назад
Very Nice Entry Amol Sir🚩Jay Shivray
@adv.mayurisawant-bhosale
@adv.mayurisawant-bhosale Год назад
खूप छान अमोल दादा ! आपण जितका जीव लावू तितकेच हे मुके प्राणी सुद्धा आपल्यासाठी आपलेच होऊन जातात. जय शिवराय !
@savitapatole8849
@savitapatole8849 Год назад
Very nice entry Sir🔥🔥
@Anishapawar9
@Anishapawar9 11 месяцев назад
खूप सुंदर👍अमोल दादा
@shivajimaharaj7983
@shivajimaharaj7983 Год назад
अमोल दादा शिवपुत्र संभाजी महानाट्य हे हिवरखेड या गावी प्रसारित करा
@Gary_17
@Gary_17 Год назад
सर तुम्हाला नाशिकला बघून खूप आनंद झाला. तुम्हाला मानाचा मुजरा 🙇‍♀️
@ankushkakar
@ankushkakar Год назад
Khup bhari sir ❤️
@vijayashinde1305
@vijayashinde1305 Год назад
खूप सुंदर सर . साताऱ्यात कधी होणार
@saumitragosavi3344
@saumitragosavi3344 Год назад
All the best sir!👍
@makarandmarathe8331
@makarandmarathe8331 Год назад
डॉ अमोल कोल्हे ग्रेट प्रति संभाजी
@JayVajari
@JayVajari 6 месяцев назад
❤❤
@tanujasoni2030
@tanujasoni2030 Год назад
Jai bhawani jai shivray jai sambhu raje jai jijau maa 🙏
@rohinidhok5758
@rohinidhok5758 Год назад
लय भारी ❤️
@mrshoom5097
@mrshoom5097 Год назад
Sir please come in amravati please 🥺🥺❤️🥺🥺❤️❤️
@shreymoghe791
@shreymoghe791 Год назад
Jai Shivray....🙏🙏🙏🙏Jai shambhu raje sadar Charan sparsh🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyankashinde9871
@priyankashinde9871 11 месяцев назад
युवा नेते अमोल दादा 🚩
@NitinNaik-e5y
@NitinNaik-e5y Год назад
मिस्टर ३६० वैभव ❤ कमाल आहात रे तुम्ही ... उदंड प्रतिसाद लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना ...
@prathmeshkulkarni8103
@prathmeshkulkarni8103 Год назад
एक तर नक्कीच तुम्ही जस म्हंटले तस पुजा च्या डोळ्यात जी निरागसता आणि confidence दिसायचा तो आरती मध्ये दिसतोय बाकी संभाजीनगर च्या प्रयोगाच्या वेळेस चा सुरज pn best hota
@jyotijadhav189
@jyotijadhav189 6 месяцев назад
लातूरला gya na sir please
@RajendraPol95
@RajendraPol95 11 месяцев назад
स्वराज्याच धाकल धनी 🚩
@rushikeshpanmand7402
@rushikeshpanmand7402 Год назад
Sambhajinagar nantar udya parat nashik la janar ahe ahmi mahanatya pahayla fhakt amol sirana ekda bhetnyachi sandhi milavi
@Sarikatelekar12
@Sarikatelekar12 11 месяцев назад
जय शिवराय 🚩
@RajendraPol95
@RajendraPol95 11 месяцев назад
जय शिवराय अमोल सर
@sujeetpandeypandey8185
@sujeetpandeypandey8185 Год назад
Plz sir sambhaji program hindi me phir start kariye plz sir plz🙏
@nimalasawant9831
@nimalasawant9831 Год назад
Jay shivray🙏
@dipikajadhav9595
@dipikajadhav9595 Год назад
पुण्यात कधी आहेत show
@vaibhavbhopale7069
@vaibhavbhopale7069 Год назад
Coming soon nipani welcome sir
@darshanapatankar
@darshanapatankar Год назад
Aarati and Laila those horses are so cute and nice
@rohan5435
@rohan5435 Год назад
मस्त मराठी जनता
@shreyashjadhav8662
@shreyashjadhav8662 Год назад
👍👍👍🙏🙏
@nileshshingade3576
@nileshshingade3576 Год назад
आज पालक लहान मुलांना बाळं ना शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा इतिहास समजावा आणि मुलांनी तो शिकवा या करिता नाटकं ल घेऊन येतात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा ढग ढगता इतिहास आणि मनुवादी या शूर महापुरुषांचा द्वेष तिरस्कार व अपमान करतात हे जातीयवादी विषमतावादी लांडगे या कयार डरपोक लोकांना पराक्रम काय कळणार लोकांना अड्यानीं करून हे त्यांचे डोके खराब करतात, आणि महापुरुषांचा खरा इतिहास व पराक्रम लोकापासून लपवतात
@Rajasee243
@Rajasee243 Год назад
दादा एक प्रयोग कोल्हापुरात पण होऊन जाऊदे
@prathmeshkulkarni8103
@prathmeshkulkarni8103 Год назад
Next month ahea kolhapur
Далее
When Royal Guards Fight Back!
8:08
Просмотров 3,3 млн