Тёмный
No video :(

“एकवेळ शिंदेंचे निवडून देऊ, शरद पवारांचे देऊ पण..”, Manoj Jarange Patil काय बोलून गेले? | HA4 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 142 тыс.
50% 1

“एकवेळ शिंदेंचे निवडून देऊ, शरद पवारांचे देऊ पण..”, Manoj Jarange Patil काय बोलून गेले? | HA4
#manojjarange #manojjarangepatil #marathareservation #marathaaarakshan #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 919   
@ppatil4265
@ppatil4265 Месяц назад
जरांगे आपल्या शरद पवार चे पन लोकं इलेक्शन मध्ये पाडावी लागणार,मराठा आरक्षणाचा घोळ त्यानेच केलाय
@babanraut6190
@babanraut6190 Месяц назад
@@ppatil4265 only Devendra agency ad sadaravate
@jagannathkurhe8995
@jagannathkurhe8995 Месяц назад
@@ppatil4265 अगदीं 1000% बरोबर
@balajishingare4557
@balajishingare4557 Месяц назад
त्यांचे पण पाडायचे, ही भाषा आहे..... भाजप एक नं. टार्गेट.....
@deepakb.277
@deepakb.277 Месяц назад
😂😂😂 नाटक बंद करा हे फक्त भाजपला पाडण्यासाठी पवारची तुतारी वाजवतय 😂😂
@deepakb.277
@deepakb.277 Месяц назад
फडणवीसांना बामन्या आणि शरद पवारला साहेब? 😂😂
@anilgangurde4745
@anilgangurde4745 Месяц назад
मराठा + आरक्षण+ मराठा आरक्षण आंदोलन + जातिभेद + द्वेष + मनोज जरांगे पाटील = राजकारण ✔️
@rahulsonawane4554
@rahulsonawane4554 Месяц назад
अगदी छान विश्लेषण
@anilgangurde4745
@anilgangurde4745 Месяц назад
धन्यवाद 👍🏿
@Boss66571
@Boss66571 Месяц назад
अरे जरंग्या तू भाजप वरच बोलतो, तू एक काम कर 288 उभे कर, तुला आम्ही मतदान देऊ , आणि डोक्यावर घेऊन नाचू पण जातीवाद नको करू ,इकडं खेड्यागावात
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Месяц назад
पाटिल साहेब आरक्षणाची लढाई कायद्याची आहे ती कायदेशीर लढली पाहिजेत उगाच जीवाचा आटापिटा करु नका आणी रंगा बिल्लाच्या नादी लागू नका गुजरात मधे हार्दिक पाटिल याने तुमच्यापेक्षा मोठ आंदोलन उभ केल होत चिरडुन टाकल या जोड गोळीन उगाच गोरगरीबांच्या लेकरावर गुन्हे दाखल होतील आणी नुकसान होईल जरा सबुरीन घ्या
@user-cq7ed5cv1f
@user-cq7ed5cv1f Месяц назад
ye gangurdya arkshan milun pn tula kahi fayda nahi 😂😂😂
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Месяц назад
लोकांना हे राजकारण समजलय साहेब 😊😊
@jayshambho302
@jayshambho302 Месяц назад
अहंकारा मुळे तिन्ही ही गेले.... बळ, बुध्दी आणि वंश.... इतिहास साक्षी आहे.... कौरव, रावण आणि कंस....!
@shetkarivideos-qu2jt
@shetkarivideos-qu2jt Месяц назад
मला दुसरा काही दिसत नाही मला फक्त शरद फवार ची सत्ता कशी आणायची तेवढेच दिसते
@kunalchavan8442
@kunalchavan8442 Месяц назад
आता विश्वास बसला जरांगे हा बारामती चा च माणूस आहे..
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Месяц назад
तसें असेल तर मग आम्ही शरद पवारांच्या बाजूने...🎯👊✌️
@vijaykamble4374
@vijaykamble4374 Месяц назад
दादा तुम्ही नागपूर चे काय
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Месяц назад
सगेसोयरे आहोत यार😂कुणबी असले म्हणुन काय झाले 🤔
@shrikantkalyankar9824
@shrikantkalyankar9824 Месяц назад
आता सर्व obc यांनी जाहीर bjp ला समर्थन करा
@user-cq7ed5cv1f
@user-cq7ed5cv1f Месяц назад
kalyankar 60% kunbi maratha amhi jarange sobat 0.01 tumhi java bjp khali 😂😂😂
@user-cq7ed5cv1f
@user-cq7ed5cv1f Месяц назад
tuja bapala visaru nko jyane obc arakshan dile trynnavla 😂😂😂
@damankatre6127
@damankatre6127 Месяц назад
🩵🩵🩵
@hot_star9871
@hot_star9871 Месяц назад
@@shrikantkalyankar9824 मी मराठा आहे आणि कुणबी काढून मला 15 वर्ष झाली...महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांचा...50% आहे मराठा. दिसेन election आल्यावर.
@arunshembde6756
@arunshembde6756 Месяц назад
बरोबर
@adinathkhedkar1179
@adinathkhedkar1179 Месяц назад
गावठी मिथुन शरद पवार चे चेला
@tusharlandge47
@tusharlandge47 Месяц назад
✅✅✅
@meherbhoyar8955
@meherbhoyar8955 Месяц назад
😂😂😂
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 Месяц назад
Nachya maushi Manu 😢😢
@user-cq7ed5cv1f
@user-cq7ed5cv1f Месяц назад
khedkar tumchi layki hich ahe chata 😂😂
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Месяц назад
@@adinathkhedkar1179 वंजारी इंग्रजांच्यआ लावड्याने पैदा झालेले
@ramchandrashinde6100
@ramchandrashinde6100 Месяц назад
मराठा आरक्षण भरकटले.... आता बिघडले जरांगे
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Месяц назад
तारीक पाटील, , पहील ऊपोसन सोडा आणि भरकटलेला मेन्दु तपासण्या करून घ्या, ,,,
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 Месяц назад
Lawakar kalel
@amarpawar6417
@amarpawar6417 Месяц назад
तुझ्या मायचा दाणा तुझ्या मायचा भोक तुझ्या मायचा दाणा तुझ्या मायचा ?भोक ​@@user-sv5px9bn8i😅😅😅😅😅😅
@user-cq7ed5cv1f
@user-cq7ed5cv1f Месяц назад
duppicate shinde ahe fansvis ch bal
@100M_99
@100M_99 Месяц назад
Sharad pawrcha manus ahe to....... bjp la target krayla sanigtly..... कारण महायुती मधे bjp che jast umedvar उभे rahnar ahet..... chal आहे pawarachi...... Election zal की na uposhan no stuntbaji
@Amol-ks7gi
@Amol-ks7gi Месяц назад
जरंग्याच आंदोलन आरक्षणसाठी नसुन फक्त शरद पवारचा पक्ष सत्तेत आनन्यासाठी आहे एकदा शरद पवार ची सत्ता आली की जरंग्या त्याच आंदोलन गुंडालून गायब होनार
@rauditv3334
@rauditv3334 Месяц назад
एवढी चिंता आहे तर मराठा आरक्षण देयला सांग मग तुझ्या मालकाला. मग पवार ची सत्ता नाही येणार
@G.Bhalerav
@G.Bhalerav Месяц назад
😂😂 आता कसं बोलले खर
@Rashesh7007
@Rashesh7007 Месяц назад
Agdi barobar bhava
@sakharamtukaramluchare6654
@sakharamtukaramluchare6654 Месяц назад
वाजवा तुतारी मन्हा मी लय हुशार आहे
@bharatlokhande9761
@bharatlokhande9761 Месяц назад
आरे बाबा फक्त मराठा सामजावर निवडून आमदार येथ नाही जरंगे पाटील
@MahadevMagar-dv8og
@MahadevMagar-dv8og Месяц назад
गप रे हांडग्या
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha Месяц назад
अरे बाबा मराठवाड्याचे आठ खासदार पाडले,🚩 मराठ्यांनी संदीपान भुमरे ला का निवडून आणले 👍👍 मराठा मराठा मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@hot_star9871
@hot_star9871 Месяц назад
@@bharatlokhande9761 तुझी जात कोणती?
@rajeshsawant4425
@rajeshsawant4425 Месяц назад
बोलायला शिक, मराठा कधीच असं बोलणार नाही, हा कसला मराठा
@tusharlandge47
@tusharlandge47 Месяц назад
✅✅✅
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Месяц назад
Samajala davnila bandhlai....
@AnuradhaPatil-fl2wk
@AnuradhaPatil-fl2wk Месяц назад
Barobar
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 Месяц назад
अगदी बरोबर आहे,
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 Месяц назад
Unpadah suvar
@prathamesh9493
@prathamesh9493 Месяц назад
जातीयवाद नुसता... देवेंद्र फडणवीस ला पाडून च दाखव😂😂.
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Месяц назад
वेळ आहे आजुन😊
@shalmeshmore3926
@shalmeshmore3926 Месяц назад
Jaatiyawaad??? Aamcha dna OBC cha ahe he fadanvis bolle hote
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Месяц назад
​@@dnyanrajsolunke9867 he hirvyancha daav ahe.... fadanvis nahi ale tari tyana dukh nahi honar. Pan hirve tumchya dolyat pani anatil he khare.
@kms627
@kms627 Месяц назад
तुम्ही 288 सीट आणा व काय ते आरक्षण घ्या साहेब...पण सगळ्या देशाला वेठीला धरू नका....
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 Месяц назад
हा शिकला असे वाटत नाहीं
@vw4531
@vw4531 Месяц назад
पवार साहेब देवाला मानत नाही.जरांगेचा देव पवार साहेब आहेत
@user-yv3xj8ci8u
@user-yv3xj8ci8u Месяц назад
हो का.....😂😂😂जली ना😂😂
@sudhakarchavan9269
@sudhakarchavan9269 Месяц назад
धूर...
@vw4531
@vw4531 Месяц назад
मंदबुद्धी
@nandkumarjagtap8409
@nandkumarjagtap8409 Месяц назад
Gap a kutrya
@user-cq7ed5cv1f
@user-cq7ed5cv1f Месяц назад
lai ch jalali yachi
@bhaskarn4793
@bhaskarn4793 Месяц назад
डरांगे पाटील तुम्हीच आता महाराष्ट्राचे पहीले पंतप्रधान होणार .
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il Месяц назад
😂😂😂
@roopenshinde482
@roopenshinde482 Месяц назад
😅😅😅😅
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 Месяц назад
ए नरसाळ्या आगाव बोलू नको
@Devajawale
@Devajawale Месяц назад
😂😂
@user-cq7ed5cv1f
@user-cq7ed5cv1f Месяц назад
ye narsalya tondat detil tuja sahebancha 😂😂😂
@samadhanmisal6435
@samadhanmisal6435 Месяц назад
बोलण्याची पातळी जरांगे साहेब सोडू नका
@shriharideshpande5118
@shriharideshpande5118 Месяц назад
कधीतरी खरे बाहेर पडते
@dilipaher1037
@dilipaher1037 Месяц назад
आता खरच वाटत जरागें शरदपवारच काम करताय कारण फक्त देवेद्रजीना टारगेट करतात
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 Месяц назад
गल्ली ते दिल्ली भाजप च सरकार, देऊन टाका आरक्षण मराठांना केंद्रात बिल पास करून
@Rahul19820
@Rahul19820 Месяц назад
​@@pravinjadhav805550kakani varsha fakt gu dila samajala , tevha pan Galli te Dilli paryant hoti satta ,kaka on record bolle hote ki marathana satteche garaj naahit
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 Месяц назад
@@Rahul19820 हो सहमत आहे मी, काका किती हागले ते वेचून काय फायदा आहे का??? गेल्या 10 वर्षात काका पुतण्यावर कार्यवाही का नाही झाली?? पण आता केंद्रांनी ठरवले तर आरक्षण देऊ शकते पण का देत नाही ? एकतर सगळं आरक्षण बंद करा आणि UCC लागू करा, त्याच साठी भाजप ला निवडून दिलंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
@Rahul19820
@Rahul19820 Месяц назад
@@pravinjadhav8055 ata naka nivdu ?? Fakt 7 varsha bhajap sattet aahe Maharashtra madhe ,te pan swatacha cm fakt 5 yrs ? Ani ucc madhun arakshan jaat naahi
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 Месяц назад
@@Rahul19820 मित्रा मी गेली 3 टर्म भाजपलाच मतदान करतोय, मतदान केलं म्हणून मी त्यांचा चुतीय भक्त वगैरे नाही झालो. अजून किती वर्षे हवेत आरक्षनाचा चुतीयप्पा बंद करायला? देशाची वाट लावतायत पूजा खेडकर सारखे आरक्षण घेऊन. राज्यात भाजप आणि शिखर बँक , सिंचन, लवासा घोटाळा करणारे यांच्यात फरक राहिला नाही.
@dnyaneshwarkharat8865
@dnyaneshwarkharat8865 Месяц назад
फडणविस च्या मतदार संघात सर्वात जास्त माली समाजाचे मतदान आहे गावठी मिथुन 😂
@santuambhure4127
@santuambhure4127 Месяц назад
तुझे झाटभार माळी 🤣🤣🤣🤣
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
ब्राह्मण आणि तेली समाज आहे.. आय घल्या
@tcr..2924
@tcr..2924 Месяц назад
विदर्भात मराठा चालत नसतो... इकडे ओबीसी फॅक्टर च बॉस आहेत...❤लावा ताकत
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Месяц назад
असू दे 😂 एकटा आमदार वर मुख्यमंत्री होतो का 😂😂 मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Месяц назад
​@@tcr..2924mang kara ki matdan tyala
@renukadaspawar9003
@renukadaspawar9003 Месяц назад
मराठा समाजाने आत्तातरी लक्षात घ्यावे हा जरांगे पवारचा मानुस आहे
@marotisangle4324
@marotisangle4324 Месяц назад
कांहीही बोला, हवा संपली आहे.
@tushargaikwad4785
@tushargaikwad4785 Месяц назад
लोकसभेला ट्रेलर होता picture abhi baki h Devendra फडणवीस च्या खालून जाळ लावणार😂😂
@maheshnarwade182
@maheshnarwade182 Месяц назад
विधानसभेला समजा ल😅
@marotisangle4324
@marotisangle4324 Месяц назад
@@tushargaikwad4785 कांही आगळे वेगळे होणार नाही. सत्ता बदलेल व बदलत आली आहे. आणि हे सरकार बदलावे. व तुमच्या सोईचे सरकार यावे ही आमचीही ईच्छा आहे. निदान समाजातील द्वेष तरी संपेल व तुमच्या सर्व मागण्या तरी पूर्ण होतील.
@user-vv9ze5vx7k
@user-vv9ze5vx7k Месяц назад
एकदा म्हणता 288 उभे करायचे एकदा म्हणतात पवार ठाकरेचे निवडून द्यायचे
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Месяц назад
भजयाचे सोडून सर्व😂
@meerachikale2290
@meerachikale2290 Месяц назад
😂😂😂😂
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 Месяц назад
Yacha kahi nem nahi
@GaneshJadhwar-dh5lz
@GaneshJadhwar-dh5lz Месяц назад
याच अती झालय अन् त्याची माती होणारच
@gakomti3281
@gakomti3281 Месяц назад
काय ऊर्जा आहे 3 दिवस उपोषण करून😮😮
@banduchaudhari2784
@banduchaudhari2784 Месяц назад
गोधडीत काजु बदाम लपवून रात्री खातो
@prashantm2k2
@prashantm2k2 Месяц назад
अरे बाबा महाराष्ट्राला कळलं आहे की फक्त भाजपाला पाडण्यासाठी तू हे सर्व करत आहे. पण आता महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलं आहे की तू कुणाचा माणूस आहे. येत्या विधानसभेत आम्ही आता भाजपा लाच निवडून देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला भाजपाला मत द्यायचं असेल तर द्या नाही दिलं तरी काही फरक पडणार नाही.
@jagannathkurhe8995
@jagannathkurhe8995 Месяц назад
मराठा समाजावर सर्वात जास्त अन्याय शरद पवार ने च केलाय. महायुती ला च निवडून देतील मतदार.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Месяц назад
Nirllajpanacha kalas.... gulamgirichi savai
@user-qx4qc8zz6x
@user-qx4qc8zz6x Месяц назад
100टक्के सगळे आरक्षण मराठा जातीला द्या. जरांगेला वाटत दुसऱ्या जातींना काहिच नको
@vijaypol1519
@vijaypol1519 Месяц назад
अरे गाढवा 70 वर्षा झाले आजुन आरक्षण खाताना तु तुम्हाला आरक्षण 10 वर्षासाठी दिलतं 70 वर्ष झालं तुमच्यासारखे लोकांनी देश बरबाद केला
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Месяц назад
Maratha vagere ny vapar krtoy amacha to tutati वादक आहे
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg Месяц назад
मिथुन शरोदिन चा माणूस आहे 💯💯💯
@tusharlandge47
@tusharlandge47 Месяц назад
✅✅✅
@hot_star9871
@hot_star9871 Месяц назад
@@AbhiKoli-zr2yg तुमची मामी रियाज बर नाचते te बघा आधी...अजून बोलू शकतो 0n मर्यादा येतात🤣
@devanandsonune6048
@devanandsonune6048 Месяц назад
किती राजकारण चालू हे jarange पाटील पण हिंदुत्व संपू राहील आपल्या मूळ
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
म्हंजे नेमकं काय होतंय.. हिंदू मराठा मात्र मरतोय.नक्की.
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Месяц назад
Nako asa hindutva
@sudhir1873
@sudhir1873 Месяц назад
भाजप असल किच हिंदुत्व जमत वय
@devanandsonune6048
@devanandsonune6048 Месяц назад
मराठा समाजाला आरक्षण द्यायला rastrawadi 20 वर्ष सत्तेत होती त्या वेळेस नाही दिलं आरक्षण bjp असो नाहीतर rastrawadi मला गरज नाही पण ही जातीय तेड निर्माण होते भाऊ मराठा आरक्षण भेटल पाहिजे पण अशी राजकीय भाषा वापरून समजून घ्या अजून तरी
@nnj6497
@nnj6497 Месяц назад
ऐ , दिडशहाण्या b.j.p. म्हणजे हिंदुत्व का ? मग अयोध्येत हिंदूच आहेत ना ? प्रत्येकवेळी त्याग फक्त मराठ्यांनीच का करायचा हे जरा स्वतःच्या मनाला विचारून बघ , कधीनाही ते मराठा समाज आक्रोश करून संविधानिक मार्गाने काही मागतोय तर आले जखमेवर मीठ चोळायला , मराठ्यांचा तळतळाट लागेल अशाने कुठे फेडशील हे पाप .
@user-nw4gj8pn3s
@user-nw4gj8pn3s Месяц назад
आत्ता समजलं बघा आज रंगे माणूस कुठल्या समाजाचा आणि कुठल्या नेत्याचा आणि कुणासाठी लढतोय
@maheshjoshi4269
@maheshjoshi4269 Месяц назад
तु ज्ञान पाजळू नको 20पैसावर पोस्ट करनारा
@rahulgujale6298
@rahulgujale6298 Месяц назад
फक्त पावर साहेब दिसतात. वाजवा तुतारी
@user-cq7ed5cv1f
@user-cq7ed5cv1f Месяц назад
tumhi ghya tondat tutari gujale layki
@Rahul19820
@Rahul19820 Месяц назад
​@@user-cq7ed5cv1fkakani 50 varsha fakt gu dila samajala
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Месяц назад
दरेकर साहेब बान योग्य दिशेने लागलेला आहे
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Месяц назад
वंजारी😊
@tusharlandge47
@tusharlandge47 Месяц назад
✅✅✅
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Месяц назад
@@user-ks9xi6skO1g तुला तुझं नाव लिहायला लाज वाटते का तुला मी वंजारी वाटत वाटत असेल तर व्हिडिओ कॉल कर तुला माझी सगळी सर्टिफिकेट दाखवतो आतापर्यंत ₹1 ची सवलत घेतलेली नाही
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Месяц назад
@@user-ks9xi6skO1g मी मराठा जातीचा आहे अरे तुझ्या विचाराने जर विचार केला तर भोसले आडनाव कुठे कुठे आहे मग तो आडनावावरून ठरवणार का मी वंजारी आहे ते मग पवारांना तू कोणत्या जातीचे मानतो
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Месяц назад
@@user-ks9xi6skO1g मला या सगळ्या गोष्टींचा विरोध काय करावा वाटतो कारण शिवाजी महाराजांच्या नावातच शिव आहे आणि संभाजी महाराजांच्या नावात शंभू आहे त्यामुळे शिवाजी महाराजांना मी हिंदूत्व स्वराज्य संस्थापक मानतो आणि हेच प्रत्येक मराठा समाजाने तरी केलं पाहिजे
@pandurangkate2776
@pandurangkate2776 Месяц назад
आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करायचं आहे बाकी काहीच नाही शरद पवार ह्यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण व शैक्षणीक उपाय योजना काहीच दिले नाही त्यांनला काहीच बोलत नाही.
@user-nv8li3xx8c
@user-nv8li3xx8c Месяц назад
ओबिसी विरोधात जरागे आहे हे वाक्या ओबीसी समाजाने लक्षात ठेवा फक्त मराठा निवडुन दया हे बोलतोय जरागे सर्वे पक्षामधील मराठा निवडून दया असे मनतो करा जाती वाद करतो हा मानूस वेळच सावध
@user-ts3nq9qu8v
@user-ts3nq9qu8v Месяц назад
जरांगे मी तुम्हाला खूप मानत होतो पण आता कळालं तुम्ही शरद पवारची वाजवत आहात😢
@ravishep768
@ravishep768 Месяц назад
खऱ्या गोष्टी आता बाहेर येत आहेत. तुतारी निवडून आणायची म्हणून किती राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्र nasavala Jarange तुम्ही. बारामती वाले ५० वर्ष सत्ता भोगली पण आरक्षण दिले नाही आणि तुम्ही त्यांचा प्रचार करताय.
@Dalestyen007
@Dalestyen007 Месяц назад
अहो महोदय तुम्ही ना कुणाला पाडू शकत नाही निवडून आणू शकत.नाहीतर खरच पाडून दाखवा.कारण जनता हुशार आहे.ते वेळेवर योग्य निर्णय घेतात.कुणी काहीही करा.
@tejaswinighogare4871
@tejaswinighogare4871 Месяц назад
जरांगे पाटील साहेब तुम्ही शरद पवार आणि महाविकास आघाडीचे लोकांना पाठवा त्यांनी पण आपलं सगळं वाटोळं केलं आहे
@kishorkamble6294
@kishorkamble6294 Месяц назад
बर झालं सर्वांना मतदानाचा अधिकार आहे...
@krsangle1366
@krsangle1366 Месяц назад
याच्य डोक्यावर परिणाम झाला आहे
@hot_star9871
@hot_star9871 Месяц назад
@@krsangle1366 तुझी जात कोणती? भिकारी?
@dipak837
@dipak837 Месяц назад
शिंदे साहेब चांगले काम करत आहेत, कशाला पाडा पाडी करता, शरद पवार निवडून आल्यावर अस वाटत का आरक्षण मिळेल म्हणून उलट मिळालेलं गमावून बसाल कोर्टातून कारण obc चा बाप दिल्लीत बसलेला आहे.
@user-ye5eg7zn2c
@user-ye5eg7zn2c Месяц назад
हा राजकारण करतोय फक्त
@user-qx4qc8zz6x
@user-qx4qc8zz6x Месяц назад
जरांगे मराठा आरक्षण नाही तर मराठा वर्चस्व प्रस्थापित करू पाहतोय
@savitakawle6994
@savitakawle6994 Месяц назад
अगदी बरोबर.! इतर जाती विषयी कमालीचा द्वेष करतो हा माणूस मग तो ब्राह्मण असो किंवा इतर मागासवर्गीय. मराठ्या ने राज्य करावे इतराने यांचे गुलाम बनून राहावे हेच पाहिजे आहे याला.
@hot_star9871
@hot_star9871 Месяц назад
@@user-qx4qc8zz6x वर्चस्व आहेच आमचं🚩🚩🚩
@user-qx4qc8zz6x
@user-qx4qc8zz6x Месяц назад
@@hot_star9871 bhau patil aata hagastovar mar khatat gavat.
@prakashlondhe8121
@prakashlondhe8121 Месяц назад
जय हिंद, 1. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपूर्णता राजकीय आहे. 2. हिंदू > मराठा > ओबीसी या समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र आहे. 3. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाचे खरे सूत्रधार राष्ट्रवादी शरद पवार गट- स्वतः शरद पवार - सुप्रिया सुळे ,काँग्रेस नाना पटोले -वडवेटीवार आणि उबाठाचे उद्धव ठाकरे- संजय राऊत हे आहेत. 4. जरांगे पाटील यांचे आंदोलन हे देवेंद्र फडणवीस व भाजपा यांना टारगेट करण्यासाठी निर्माण झालेले आहे. 5. सर्व विरोधी पक्ष मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद कसा सोडणार याचे उत्तर देत नाहीत. मिटींगला जाणून बुजून हजर राहत नाहीत. 6. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाला विरोधच केलेला आहे. याचा इतिहास तपासून बघा. शरद पवार गेली 50 वर्ष केंद्रामध्ये व राज्यामध्ये सत्तेत आहेत . परंतु त्यांनी कधीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही. 7. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मराठ्यांच्या जनअक्रोश मूक मोर्चाला मुका मोर्चा असे हिनवुन मराठ्यांचा अपमान केलेला आहे. हे विसरू नका. 8. वंचित चे प्रकाश आंबेडकर प्रत्येक वेळी मराठा ओबीसी वादावर वेगवेगळी भूमिका घेऊन आगीत तेल टाकण्याचे कारस्थान करत आहेत. 9. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची भाषा सोडून धनगर मुस्लिम आरक्षणाची भाषा बोलू लागली आहेत. 8. आता खरी कसोटी आहे महाराष्ट्रातील जनतेची संयमाची प्रगल्भतेची विचाराची. 9. धन्यवाद
@yogeshharak4733
@yogeshharak4733 Месяц назад
मी एक मराठा आहे व्वा रे जरागे शिदेचे लोकं निवडून देणार जो शिंदे तुम्हाला उद्देशून अती झाल का कार्यक्रम करतो असं बोलला होता त्याचे लोक निवडून देणार आणि काय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार का
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 Месяц назад
आंदोलन भरकटतेय मी भाजप सोबत
@ANIL.11220
@ANIL.11220 Месяц назад
Narsalya dam asel tar 288 ubhe kar
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 Месяц назад
जरांगे पाटील आर्थिक निकषावर आरक्षण मागावे म्हणजे सर्व जाती जमातीना न्याय मिळेल,
@pandurangingle4263
@pandurangingle4263 Месяц назад
जऱ्यांगाच्या मुलाखती मीडियाने बंद करा आपोआप शांत होईल बातमीमुळे त्याला जास्त माज चढला आहे
@sppawar8441
@sppawar8441 Месяц назад
जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे. त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही. मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते. त्यामध्ये एक प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी हटवण्याची होती. परंतु ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे. मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर SC आणि ST चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात. मराठा समाजाला कुणबी चे आमिष दाखवून ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जरंगे पाटील धनगरांना एसटीमध्ये आरक्षणाचे आमिष दाखवत आहे परंतु धनगर बांधवांना माहिती आहे की आपल्याला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये धनगरांना एसटीमध्ये आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे याचा धनगर बांधवांनी अभ्यास केलेला आहे कारण धनगर बांधव आता वेडा राहिलेला नाही त्याच्यामुळे जरंगे पाटील तुमच्या या एसटीमध्ये जावा असं बोलण्याच्या आमिषाला धनगर बांधव बळी पडणार नाही . जरंगे पाटील धरणगारांना एसटीमध्ये घुसवतो अशी जाणून बुजून भूमिका जर घेत असेल तर ST तुमच्या बाजूने कसे काय राहील. आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण SC आणि ST समाजा वर सतत मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठ्यांवर 90% केसेस आहे त्या मुळे SC आणि ST कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे .आता OBC मध्ये कुणबीच आमिष दाखवून OBC(NT,VJNT)मध्ये मराठा घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसींना गावाचे सदस्यांचे किंवा सरपंच चे आरक्षण आहे. ओबीसींना तालुक्याला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष साठी आरक्षण आहे. ओबीसींना जिल्ह्याला सदस्य किंवा महापौरांचे आरक्षण आहे परंतु ओबीसींना आमदारकीचे आणि खासदारकीचे आरक्षण नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले किंवा मिळाले तर सदस्य, सरपंच ,नगरसेवक,नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या सामाजिक पदावर आणि सरकारी नोकरीवर कब्जा होणार आहे आणि ओबीसी कॅटेगिरीतील समाजाचा गावाचा सदस्य ,सरपंच तालुक्याचा नगरसेवक ;नगराध्यक्ष जिल्ह्याचा सदस्य, महापौर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चा सदस्य, सभापती होणार नाहीत आणि सरकारी नोकरी ही लागणार नाही आणि ओबीसी समाजाला इथून पुढे जी हुजूर जी हुजूर करत राहावे लागेल त्यामुळे OBC काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे.जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान मराठा समाज गमावल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी,एससी, एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही .जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही,झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही.आता बस झालं जी हुजूर जी हुजूर करायचं आता ओबीसी,एसी;एसटी आणि मुसलमान एकत्र येऊन एक मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि आपले सरकार केले पाहिजे मगच आपल्यावर होणारा मराठ्यांचा अन्याय,अत्याचार,दहशतशाही,झुंडशाही,दबावशाही संपवता येईल आणि आपल्याला विकासासाठी लागणारा विकास निधी घेता येईल :OBC(NT,VJNT),SC ,ST समाज 👈🥱👊🤔
@user-pp5nc9yx7t
@user-pp5nc9yx7t Месяц назад
धन्यवाद साधा न शिकलेला मनुष्य सुद्धा विचार करतो, पण हा श्वान पवारचा बेल्ट गळ्यात असल्यामुळे कुठलेही कायदेशीर ज्ञान नसताना फक्त भू भू करून गरीब मराठा समाजाचाचे याच्या भूभू इमानदारी पायी नुकसान करणार हे नक्की,
@user-zv9rv9ib2x
@user-zv9rv9ib2x Месяц назад
Mva chi supari😂
@maheshkendre2080
@maheshkendre2080 Месяц назад
तूमच नुकसान कोणी केल तेचेच निवडून द्या तूम्ही, काका चे निवडून द्या ते बरोबर देतील आरक्षण
@pmpmltiger
@pmpmltiger Месяц назад
बरे होईल bjp च्या मराठ्यांनी राजीनामे द्या..... गरीब Obc समाजाला निदान तिकीट तरी मिळेल
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Месяц назад
निवडून पण येणार कारण कुणबी(मराठा ) पण ओबीसी आहेत🤔
@shivramshelke4842
@shivramshelke4842 Месяц назад
शरद च्या साठी आहे सगळं आणि तू 10 दिवसाच्या आत उपशनवरून उठणार तू फक्त भावनिक करतोय शरद पवार देणार आहे का ते साग
@TechnicalJugad369
@TechnicalJugad369 Месяц назад
असा नट होणे नाही "नटसम्राट"
@yogeshharak4733
@yogeshharak4733 Месяц назад
जरागे मी एक मराठा आहे आणि तुम्ही ही जी राजकीय भुमिका घेताय योग्य नाही फक्त शिंदे चे आणि पवारांचे कशाला निवडून आणतो त्यांनी काय पवार शिंदे आरक्षनाचा प्रश्न मार्गी लावणार आहेत का अरे एवढाचा विश्वास पवार शिंदे वर असेल तर सांगा शिदेला एक मराठा मुख्यमंत्री आहे द्या आरक्षण नाही तर आरक्षाणाचे मुद्द्यावर द्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो का बघ
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад
यावरून जरांगे चा जातिवाद दिसून येतो
@Visionofworld9
@Visionofworld9 Месяц назад
महोदय जरांगे जाति पातीचं राज कारण बंद करा 👍 समान नागरिक कायदा देशात लागू व्हावे या साठी प्रयत्न करा 👍 आरक्षण हे फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंम्बाला दिल पाहीजे. जाति पाती च राज कारण करून सत्ता पैसा मिळते पण थोबाड वाकड होते एवढंच लक्षात ठेवा 😅😂
@tusharlandge47
@tusharlandge47 Месяц назад
❤✅✅✅✅
@ashokyadav7652
@ashokyadav7652 Месяц назад
100%❤
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj Месяц назад
Jarange स्वतः मराठा जात संपवायला निघाला आहे
@bapparawal9709
@bapparawal9709 Месяц назад
गोर - गरीबाची भाषा आणि विचार असे असतात का ? षड्यंत्रकारी माणसाला डावांची गरज असते
@thehunk7698
@thehunk7698 Месяц назад
पाडलं म्हणजे काय मरत नाही हे jarange तू समजून घे.तुला आरक्षण मिळणार का ते सांग.
@dattatrayachandgude3578
@dattatrayachandgude3578 Месяц назад
राजकारणाच बोलु नका आरक्षणाच बोला तुम्हाला झालय काय
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw Месяц назад
जारांगे च्या मागे शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री शिंदे हेच . ओबीसी विरोधी नेते 😊😊.
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 Месяц назад
आरक्षणाचा गैर वापर करून नालायक लोक देशाची वाट लावतायत उदाहरणार्थ पूजा खेडकर
@SantoshShekapure-jm2ux
@SantoshShekapure-jm2ux Месяц назад
पाटील तुम्ही शरद पवार मराठवाडा विरोधक याचे समर्थन नको तुम्ही उभा करा आमचं समर्थन
@user-gr3nd4cm9w
@user-gr3nd4cm9w Месяц назад
पहिले शरद पवारला पडायचं त्यानं खरं मराठ्यांच वाटोळं केल
@GauravNimbulkar-px9zu
@GauravNimbulkar-px9zu Месяц назад
अरे भाऊ देवेंद्र फडणवीस च्या विधानसभा क्षेत्रामध्ये जास्त ओबीसी आहे तिथे मराठा आहेच नाही थोडं माहिती करून बोलावे
@93459
@93459 Месяц назад
हे परत मुघल दरबारी सरदार कि मिळवणार
@amolbhaskar1947
@amolbhaskar1947 Месяц назад
गावठी तुतारी वाजवत आहे
@bhushan9946
@bhushan9946 Месяц назад
मानसिक संुलन बिघडलेला दिसतंय
@S.shatrungh
@S.shatrungh Месяц назад
शरद पवाराचें आमदार पाडा की...त्यांनी 40 वर्षात का नाही दिलं
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Месяц назад
आता दिड लाखांहून अधिक मताधिक्य मिळवून निवडून येतील फडणवीस लिहून ठेवा जरागे
@PawanWagh-fp8hc
@PawanWagh-fp8hc Месяц назад
आता पर्यंत तू शरद पवारच च काम केलं तू हे लपून राहिलेलं नाही.
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar Месяц назад
अहंकाराचा कळस
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 Месяц назад
मराठयानो कोणालाही मतदान करा, आधी फक्त एक विचारा त्या नेत्याला: सध्याची आरक्षण व्यवस्था व्यवहारिक की अव्यवहारीक आणि तुमच्या पक्षानी आजपर्यंत ते सुधारण्यासाठी काय केलं आणि हा प्रश्न आजपर्यंत का सुटलेला नाही?
@ANIL.11220
@ANIL.11220 Месяц назад
Are 288 ubhe kar re
@user-hy6th7en5i
@user-hy6th7en5i Месяц назад
Gandalya patlana nit bol
@sanketsalokhe9456
@sanketsalokhe9456 Месяц назад
Gavti mithun ......😂😂😂 wad 5chi...ami marathe tuja barobr nhi
@ganeshkorde8162
@ganeshkorde8162 Месяц назад
जरांगे कोणाचा माणुस आहे.हे आता सवॅ महाराष्ट्र मधील जनतेला कळुन चुकल आहे
@user-sv8wy5mx4k
@user-sv8wy5mx4k Месяц назад
हे आंदोलन आरक्षणा साठी नाही, भाजप आणि फडणवीसांना विरोधा साठी आहे.
@Gxtogixtfkuyxkhoft
@Gxtogixtfkuyxkhoft Месяц назад
obc मधून आरक्षण देण मला मान्य नाही 😂😂😂 काय ऊर्जा आहे शरद पवार साहेबांची
@arunbhoge764
@arunbhoge764 Месяц назад
पण राजकारणाचा तमाशा चालुच ठेउ! आरक्षणाशी काही देणघेण नाही!
@ramchandravanve1127
@ramchandravanve1127 Месяц назад
हाय शेठ तुम्ही बाजूला एक तुम्हाला आरक्षण सुप्रिया सुळे सांगितले की आरक्षण काय जरूर नाही
@ujwaldandhare9131
@ujwaldandhare9131 Месяц назад
जरांग्या बोलायच्या वेळी कोरी घेवू नको कधि काय बोलतो काहीच ताळमेळ नाही
@bhagwan-jz2li
@bhagwan-jz2li Месяц назад
😂😂😂
@fathersfarming
@fathersfarming Месяц назад
पवार साहेब महाराट्राच्या हितासाठी जरांगेला आवरा नाहीतर महाराष्ट्राची हा जरांगे वाटोळ करेल.
@marutidesai1788
@marutidesai1788 Месяц назад
जरानगे साहेब शरद पवारांचे पक्के मित्र आहेत असे वाटतय यामुळेच मराठ्यांचे वाटोळे होणार व पवार साहेबांच्या चेहर्‍यावर पुन्हा हसु येणार हे फार दुर्दैवी आहे.
@vijaypatange-ls2zn
@vijaypatange-ls2zn Месяц назад
शरद पवार मराठा समाजासाठी काय केले सांगावे
@suryakantphad9052
@suryakantphad9052 Месяц назад
स्क्रिप्ट प्रमाणे बरोबर चालुय
@rohanvibhandik8224
@rohanvibhandik8224 Месяц назад
खरा चेहरा समोर आला आहे... काही फरक पडणार नाही... फुल जातीय वाद एन्टरटेन्मेंट करून टाकला आहे ह्या नवीन मराठा क्रांती सूर्य ने...
@ashokdhadwad7639
@ashokdhadwad7639 Месяц назад
जरांगे साहेब लोकसभेची निवडणूक का नाही लढवली. मराठे खासदर झाले तर काय बिघडले.
@bharataswar3157
@bharataswar3157 Месяц назад
जातीची भिति दाखावून आरक्षण मंजूर करून घेण्याचा प्रयत्न आहे.😂
@vitthalnagre203
@vitthalnagre203 Месяц назад
राष्ट्रावादी लय चांगली वाटुन राहिली
@bantisanap258
@bantisanap258 Месяц назад
100% शरद पवारचा माणूस आहे ज्या शरद पवारने 70 वर्षे सत्तेपासून चार वेळेस मुख्यमंत्री अस ना मराठीत आरक्षण ना मराठी साठी कोणती योजना आणखीन नाही त्याचा तो समर्थन करतो काय तुझं खरं आहे रे लोकल येड्यात काढतो दिसता ज्या भाजपने 10 वर्षाच्या काळात मराठ्यांसाठी योजना आणल्या तेच तो मराठ्यांना विचार मग बोल आत मधून सांगतो शरद पवारांना मतदान करा. असल्या भूलथापा आता लोकं बळी पडणार नाही.
@yogeshharak4733
@yogeshharak4733 Месяц назад
जरागे मी एक मराठा आहे शिंदे पवारांवर तर इतका विश्वास असेल तर शिंदे मराठा मुख्यमंत्री आहेत का आरक्षण देता येईना जर कुणी अडचण आणत असेल तर द्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आणि पाड सरकार म्हणव देतो का बघ तुझा मराठा मुख्यमंत्री राजीनामा त्यामुळे ही असली बालिश वक्तव्य करून आंदोलन भरकटवुन देऊ नकोस कुणा एका पक्षाला पाठीशी घालु नकोस ह्या आरक्षाणाचा तोडाघा केंद्र सरकार जवळ आहे उद्या सरकार जरी बदललं तरी ते आपल्याला ओ बी सीतुन आरक्षण देऊ शकतं नाही
@Akreactions252
@Akreactions252 Месяц назад
एकदम बरोबर बोललास भावा … हा फक्त शरद पवारचा खेळणा आहे हे आता समजत आहे लोकांना..
@bhagwat7863
@bhagwat7863 Месяц назад
शरद पवारांनी आता भाजप च्या विरोधात पेटवला जरांगे पाटील😂😂😂😂😂
@rushikorde5831
@rushikorde5831 Месяц назад
शरद पवार ने मराठा समाजाला संपवल पवार घरात तीन खासदार 2 आमदार आहे ते बघ मिथुन 😂
@hanmanthaloli9886
@hanmanthaloli9886 Месяц назад
हा जरागे शरद पवार चा चेला निघाला आणि आता बाजपा आणि देवेंद्र फडणवीस साहेब ना टार्गेट करू लागला
@user-hy6xh9yw9p
@user-hy6xh9yw9p Месяц назад
तु फक्त शरद पवाराचा चमचा आहेस.
@naitikthorbole498
@naitikthorbole498 Месяц назад
कोल्हे भुका मनोज दादा cm
@ramchandravanve1127
@ramchandravanve1127 Месяц назад
तर थोडं पाठीमागची बातमी चेंज करा म्हणजे बघा सुप्रिया सुळे काय म्हणते
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Месяц назад
असंच करायला पाहिजे . पाटील आम्ही तुमच्यासोबत आहोत
Далее
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Просмотров 4,2 млн
La Tierra Robó El Anillo De Saturno #planetballs
00:14
🔴 Rahul Gandhi ON MANOJ JARANGE
Просмотров 202