Тёмный

“त्रास दिला तर…” पंकजा मुंडेंचं भगवानगडावरील तुफान भाषण… | AM4 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 45 тыс.
50% 1

पंकजा मुंडेंचं भगवान भक्तीगडावर तुफान भाषण
दसरा मेळाव्याला मुंडे समर्थकांची मोठी गर्दी
जातीवादावर पंकजा मुंडे सभेत स्पष्टच बोलल्या
पंकजा मुंडे निवडणुकीत राज्यभरात दौरा करणार
गरिब, ओबीसी, दलितांना त्रास दिला तर... पंकजा मुंडेंचा इशारा #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 596   
@PrafullaPatil-ie6uy
@PrafullaPatil-ie6uy 2 часа назад
गप बस कारखाना मोडून खाल्ला
@ज्ञानेश्वरकोलते-ष7ह
कोयता घासून ठेवा धनु भाऊला ऊसतोडणी साठी पाठवायचे
@GajananMakhane-rm7zf
@GajananMakhane-rm7zf Час назад
बाउ हिगोली आला नाह
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Час назад
😂
@tusharshinde5481
@tusharshinde5481 24 минуты назад
अगदी बरोबर
@tusharshinde5481
@tusharshinde5481 23 минуты назад
या बाई भाषण करत आहेत की बस कंडक्टर चे काम करत आहेत सगळे तालुक्यांच्या जिल्ह्यांची नावे घेऊन काय साध्य करायचे आहे
@vivekmunde2564
@vivekmunde2564 16 минут назад
Tuzi may patav sobat uus todayla patav
@PrakashShinde-rj6tn
@PrakashShinde-rj6tn 2 часа назад
बिडला ऊस का तोडायला लागतोय
@MahadevKendre-i4x
@MahadevKendre-i4x Час назад
😢
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Час назад
या बहिन भावाने कामा पेक्ष्या बिड जिल्ह्याचा विकास केला म्हनुन ऊस तोडावा लागतो
@PrafullaPatil-ie6uy
@PrafullaPatil-ie6uy 2 часа назад
तुझी पोरं परदेशात शिकायला पाठवले तशी गरिबाची कधी पाठवणार आहे
@yogeshborase5652
@yogeshborase5652 2 часа назад
😂😂😂
@bhimarajbhadange6937
@bhimarajbhadange6937 Час назад
​@@yogeshborase5652अरे स्वराज्य निर्माण करायला ओबीसी वर्ग होता त्यांच्या आहे का हजारो 100 500 एकर जमिनी काही महाल कर विचार आणि विचार प्रश्न
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Час назад
बरोबर
@pravinkale2734
@pravinkale2734 59 минут назад
आमच पोर कधी जाणार परदेशी
@khanderaothakare8986
@khanderaothakare8986 51 минуту назад
तिला फक्त पोळी भाजून घ्या याची आहे
@rajeshlande723
@rajeshlande723 Час назад
मनोज पाटील जरांगे फक्त बीड जिल्हा
@Yadav-yp9hx
@Yadav-yp9hx 35 минут назад
देसी पट्टू का
@SandipShinde-ef4cy
@SandipShinde-ef4cy Минуту назад
❤❤❤
@vitthalmate4119
@vitthalmate4119 Час назад
येवल्याच एडपट आलं आहे का
@Sp71407
@Sp71407 2 часа назад
अलका कुबल ची आठवण येते😂😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 30 минут назад
😅
@sachinghule6072
@sachinghule6072 2 часа назад
धनुभाऊ अंधारात पाटलांना भेटायला गेलते,रात्री 2 वा 😂😂.
@sanjaytawar4629
@sanjaytawar4629 Час назад
सर्व काही जाती वरून बोलता हा कसला दसरा मेळावा
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 часа назад
ताई आपण फक्त ओबीसी साठीच मेळावा ठेवला का.
@bhimarajbhadange6937
@bhimarajbhadange6937 Час назад
जरा अंगाला विचार कोणासाठी मेळावा ठेवला
@sambhajidhumal387
@sambhajidhumal387 Час назад
सुरुवात कोणी केली.
@gahininaththorve410
@gahininaththorve410 47 минут назад
@@bhimarajbhadange6937 मानलं भाऊ .. बॉडी लँग्वेज तुला कळते..
@Yadav-yp9hx
@Yadav-yp9hx 30 минут назад
गावठी मिथुन ला विचार कोणासाठी ठेवला
@Sp71407
@Sp71407 2 часа назад
स्टेज वर ढीग भर पब्लिक इतभर😂😂😂
@balajimore9817
@balajimore9817 2 часа назад
मागच्या दराने एंट्री....आनि एवढे बोलतायत 😂😂
@uddhavbade6998
@uddhavbade6998 Час назад
तुझी लायकी असेल तर तूपण जाऊ शकतो मागच्या दाराने तूला कोणी अडवल य का
@shankarnagargojesn5518
@shankarnagargojesn5518 Час назад
तुया एयल तेवढं पण नाही😅
@YouTubePoster000
@YouTubePoster000 2 минуты назад
खरंय 😂😂😂
@vilasjagtap320
@vilasjagtap320 2 часа назад
मराठा तुला ऊरुन पुरनार.❤❤❤
@sanjaynikam8972
@sanjaynikam8972 2 часа назад
देवेंद्र ची स्क्रिप्ट हातात ठेवून वाचते
@punajeechaure6405
@punajeechaure6405 Час назад
तुम्ही राजकारण करा आणि गरीबांच्या हातात कोयता द्या,
@Lodha372
@Lodha372 2 часа назад
एक मराठा लाख कुणबी मराठा जय ओबीसी , ओन्ली पाटील ❤
@ajayy1079
@ajayy1079 55 минут назад
Manya pawar cha kutra aah 😂😂
@er.rameshwarugalepatil6795
@er.rameshwarugalepatil6795 49 минут назад
Tujhi tai फडणवीस ची पाळीव आहे ना मग ​@@ajayy1079
@Lodha372
@Lodha372 17 минут назад
@@ajayy1079 tuzya aaichaya navarayala pn asach bolato ka 😅
@maheshpawar7426
@maheshpawar7426 2 часа назад
भावांनो यांच्या पोरं परदेशी वआपण सतरंजी उचलणार व घोषणा देणार व ऊस तोडण कधी बंद करणार ताईसाहेब
@laxmankadam8742
@laxmankadam8742 Час назад
कुठ होते स्व. गोपीनाथ मुंढे साहेब आणि कुठे ह्या चिक्की ताई,,कठीणय,,काहीच नाही केलं हो,,केल असत तर सांगायची गरज नसते हो ताई😅😅
@manojjadhav8296
@manojjadhav8296 2 часа назад
Ata उसाcha हंगाम आला आहे म्हणून..आठवन करून दिल्या बदल धन्यवाद
@DadasoDongare
@DadasoDongare 2 часа назад
ताई तुमचा भहीन भावाचा हिशोब मराठे करणार
@NavnathSonawane-v4d
@NavnathSonawane-v4d 2 часа назад
शेतीला भाव मिळवून द्यायचा तितक्या दिवस झोपले होते का तुम्ही ताई जेव्हा जनतेने तुम्हाला हिसका दाखवला तेव्हा तुम्ही गरिबाच्या गोष्टी करताय
@Prashantjadhav-s1k
@Prashantjadhav-s1k Час назад
पैसे किती दिले माणसे गोळा करायला 😂😂😂😂
@akshay15859
@akshay15859 2 часа назад
म्हणजे हिने सगळीकडे पैसा फिरवला येण्यासाठी
@truepatriot8402
@truepatriot8402 2 часа назад
विकास केला असता तर कोयते घासायची वेळ बीड वर आली नसते
@VikasMisal-zc4lu
@VikasMisal-zc4lu Час назад
पवित्र चारीत्रवान एक वचनी एक पत्नी असलेले धनु भाऊ सोडले तर सगळे पडलेले लोकांचा मेळावा होता 😂😂😂😂
@PeaceDude-gq5kj
@PeaceDude-gq5kj 11 минут назад
😂😂
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Час назад
ताई मागच्या दाराने आल्या....,तेव्हडच बोला........ सर्व चांगल बाटत.......फक्त लहान मुलांची चीक्की खाल्ली तेवढ वाईट वाटतंय😂
@OmkarSurve-r6n
@OmkarSurve-r6n Час назад
काहीच गर्दी नाही
@gahininaththorve410
@gahininaththorve410 2 часа назад
अगं ताई आमदारकी मागच्या दाराने घेतली ब्लॅकमेल करून घेतली..
@hgbhure8225
@hgbhure8225 2 часа назад
वेगवेगळ्या पक्षातून लढू... पण सत्ता मात्र परिवारातच मर्यादित ठेवू... बाकी समाज फक्त लढण्यासाठी...
@kirandarandale3609
@kirandarandale3609 Час назад
उग लहान लेकरा सारख भाषण ताई तुमचं 😅
@NavnathSonawane-v4d
@NavnathSonawane-v4d 2 часа назад
भगवान बाबा च्या नावाखाली ताईसाहेब तुम्ही खूप मोठे षडयंत्र आणि राजकारण करत आहेत हे सर्व समाजाला कळतंय याच्यामध्ये फक्त तुम्ही आणि तुमचा फायदा बघताय हेही कळतं जनतेला
@vilasjagtap320
@vilasjagtap320 2 часа назад
तु ऊस तोडायचच सांग बाई😂😂😂
@PrakashShinde-rj6tn
@PrakashShinde-rj6tn 2 часа назад
बिडच्या परस्थीवरून लोकांना कळतंय
@VishwanathSawant-xk5ht
@VishwanathSawant-xk5ht Час назад
तुम्ही किती विकास केला बीडचा आज बघुन आलो बीडचे रस्ते
@RohidasPawar-co5le
@RohidasPawar-co5le Час назад
सगळे आले पण बीड चे गेले नारायण गडावर कारण तूम्ही कारणीभूत आहेत
@DattaDeshmukh-de9tu
@DattaDeshmukh-de9tu 2 часа назад
पाच लेकरांनि जिव दिला त्यांच्या कुटुंबा साठी तुम्ही काय केल ते सांगा
@gahininaththorve410
@gahininaththorve410 2 часа назад
ताई तुम्ही कोणतं सॉफ्ट ड्रिंक घेतले एवढी ऊर्जा आली.. धनु भाऊंचा हावभावावरून आम्हाला कळलं की त्यांनी कोणता सॉफ्ट ड्रिंक घेतलं होतं ते..
@aniljadhav9809
@aniljadhav9809 Час назад
हाके सोबत
@bhimarajbhadange6937
@bhimarajbhadange6937 Час назад
हाच प्रश्न सुप्रियाताईंना विचारशील का कोणती सॉफ्ट ड्रिंक घेऊन भाषण करता
@niranjagaidhani
@niranjagaidhani Час назад
​​@@bhimarajbhadange6937 ज्या जणतेतून निवडुन जातात, आणि तब्बल 3 वेळेस संसद रत्न मिळवतात त्यांना कोणत्याच सॉफ्ट ड्रिंक ची गरज पडत नाही.
@aniljadhav9809
@aniljadhav9809 35 минут назад
@@bhimarajbhadange6937 तसे वाटले तर जरूर विचारणार
@RohidasPawar-co5le
@RohidasPawar-co5le Час назад
पंकजाताई खोट बोलत नाही पण लबाड नक्की चककी घोटाळा कोणी केला सागणारे तूमच्या सोबत घेऊन फिरता
@Annasahednilange-ih6gg
@Annasahednilange-ih6gg Час назад
मराठ्यांनो आता तर यांचा करेक्ट कार्यक्रम करा
@talhapatel9871
@talhapatel9871 Час назад
आज तर असे बोलत आहे की जशी दारू पीऊन आली
@popatpatil7694
@popatpatil7694 2 часа назад
बीडचे माणसं ऊस तोडायचा आहे म्हणून तुम्ही बोलताय मग गुजरातला कंपन्या गेल्या त्याच्याबद्दल का बोलत नाही त्यांना काम कोण द्यायचं
@balasahebdeshmukh6892
@balasahebdeshmukh6892 Час назад
कारखाना चालू करा मगच बोला
@anilkale1575
@anilkale1575 Час назад
पराभवच नक्कीच 😂😂😂😂😂
@shashikantbarde4436
@shashikantbarde4436 Час назад
😂😂😂
@rahulsawant3616
@rahulsawant3616 Час назад
आतापर्यंत का विकास केला नाही. आता विकासाच्या गप्पा स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहात. इलेक्शन जवळ आले की ऊसतोड कामगारांची सर्वांची आठवण तुम्हाला येत असते.
@gahininaththorve410
@gahininaththorve410 2 часа назад
पंकजा ताई तुम्ही असेच मेळावे घेत जा.. तुमच्या तिजोरीचा भार थोडा हलका होईल..
@संजयभराटे
😂
@krishnaparab8272
@krishnaparab8272 21 минуту назад
😂
@maheshpawar7426
@maheshpawar7426 2 часа назад
माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी कधी जातीवाद केला नाही पण ताईसाहेब तुम्ही जातिवाद करत आहेत गोपीनाथ मुंडे साहेब असते तर जातिवाद झालाच नसता
@bhimarajbhadange6937
@bhimarajbhadange6937 Час назад
ताईला जातिवाद करून पाडलं त्यावेळेस मी कोणी पुढे आलं
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION Час назад
@@bhimarajbhadange6937 वा दीदी वा 👍🤣🤣बाकी जातींचं नाव फक्त सहानुभूती साठी 🤣
@Infobyuser
@Infobyuser 2 часа назад
Chikitai jirali na 😂😂😂mg kashala naad karte Marathyacha😂😂🎉😂😂
@AbhishekMagar-rt3yr
@AbhishekMagar-rt3yr Час назад
सगळ्यां मंत्र्यांनी आज दारू पिऊन bhasan केले काय की सगळेच हालत होते 😢
@Samgameing1
@Samgameing1 Час назад
Bhik magaychi vel ali dusaryala hinvun
@vitthalmate4119
@vitthalmate4119 Час назад
आत्महत्या केलेल्या लोकांना काय दिलं ते साग
@kamajighogare3567
@kamajighogare3567 2 часа назад
आमच्या गंगाखेड तालुका येथे गावोगावी दर माणुस पाचशे रुपये व गाडी भाडे वेगळे दिले पंकू बाईन
@vijaychavan7435
@vijaychavan7435 2 часа назад
ऊस हार्वेस्टिंग मशिनने सध्या तोड वाढलेली आहे.
@hanumantpokale874
@hanumantpokale874 Час назад
महाराष्ट्रातील सर्व पक्षांचा एकच कर्दनकाळ मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@nandukhalkar4145
@nandukhalkar4145 Час назад
ताई तुमचे मुलं परदेशात आणि आमचे उस तोडायला वा किती छान
@KerabaThipkurle
@KerabaThipkurle Час назад
ताई जरा जपून बोला धनु भावाची त्रिफळा उडून दिली तुम्ही लिहून ठेव ताई धनु भाऊ २९७८९हजार मतांनी पराभूत होणार
@sakharamghare7417
@sakharamghare7417 Час назад
ही आशीकाय बोलते प्याल्यावाणी😂😂😂
@Samgameing1
@Samgameing1 Час назад
Gandit pay jail 😢😢gap mar
@AbhishekMagar-rt3yr
@AbhishekMagar-rt3yr Час назад
मला भी तसाच वाटतेय धण्या भी पिऊन ही भी पिऊन चांगला बीड चा विकास य 😮
@sagargangathade4231
@sagargangathade4231 Час назад
ताई तुम्ही जेवढ्या गावांची नावे घेतली तेवढे सगळे ऊसतोडणी साठी जातात हि वेळ का त्याच्यावर आली याचा विचार करा जरा
@ahilshaikh9670
@ahilshaikh9670 Час назад
आवाज टरबुजाची नक्कल शिकल्या बदल धन्यवाद भाषणात दम नाही स्टेजवर गर्दी भरपूर मैदान रिकामे
@SundarChavan-t7s
@SundarChavan-t7s 2 часа назад
वनवास संपला की ताई जोशात
@nikhilpatil5315
@nikhilpatil5315 Час назад
ताई thumhla फक्त मत्री पद पाहिजे बाकी thumhi की काय काम केलं आम्हाला चांगलं माहिती फक्त गप्पा मारून काम nhit होत
@AnnaraoAmage-bv4rs
@AnnaraoAmage-bv4rs Час назад
ताई तु किती ही दंडवत घाल काही फरख पडणार नाही 😊😊😊😊
@nikhilpatil5315
@nikhilpatil5315 2 часа назад
Dhanjajay munde tu gela ya vels Maratha cha nad kuni kru naye
@santoshpatildesai633
@santoshpatildesai633 Час назад
एकदा पडली की भावाला पण पाडणार
@AbhishekMagar-rt3yr
@AbhishekMagar-rt3yr Час назад
😀😀😀
@digambarPandit-es9jw
@digambarPandit-es9jw Час назад
तूमचया मूळे बीड जिल्ह्याला वाईट दिवस आले तूम्ही कूठेही जाऊ नये
@RajkanyaBhosale-qq6rv
@RajkanyaBhosale-qq6rv 43 минуты назад
तुहा धन्या गेलता रात्री भेटायला आमच्या मनोज दादाला😅😅😅😅
@durgegajanan7305
@durgegajanan7305 40 минут назад
एक मराठा कोटी मराठा मराठा कोणा पुढे झुकला नाही झुकणार नाही मतदान मागण्यासाठी दसरा मेळावा 4:14
@MahendraBhuse
@MahendraBhuse Час назад
येवल्या वरून जास्त प्रमाणात लोक आले आहे
@vitthaljadhav4980
@vitthaljadhav4980 35 минут назад
वाईट दिवस आलेत इतके दिवस कोठे होती ही????
@vikaswani2202
@vikaswani2202 57 минут назад
मराठा समाज आरक्षण विरोधात फक्त बोलु नका ,मराठा समाज सुपडा साफ करतील?
@digambarPandit-es9jw
@digambarPandit-es9jw Час назад
कीतीही ओरडली तरी धनंजय मुंडे निवडून येणार नाही
@Kailashpatil1996
@Kailashpatil1996 35 минут назад
Ac मध्ये बसून बाई ऊसतोड कामगारांचे भविष्य बदलणार 😅😅😅😅😅
@ghugegorak6282
@ghugegorak6282 Час назад
आम्ही मुंडे भक्त, पण बीजेपी ला मतदान नाही पराभव💯💯💯💯💯💯💯
@arjunpatiljadhav3977
@arjunpatiljadhav3977 Час назад
बरोबर आहे भाउ
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Час назад
बरोबर आहे भाऊ
@somnathdhobale5439
@somnathdhobale5439 29 минут назад
हि तर पार बालिशपणा करते राव😂😂 . मुंढे साहेबांचा एक पण गुण दिसत नाही.
@siddhanathjadhav4903
@siddhanathjadhav4903 41 минуту назад
Maghchaa daraniii amdar zalet tumhi Ly udyaaa hanuuuu naka, nytr fadanvis saheb parat ghari bassavtil😂😂😂😂😂😂😂😂
@shashikantbarde4436
@shashikantbarde4436 Час назад
जमिनी विका....???? म्हणजे...😢
@adinathhumbe1850
@adinathhumbe1850 Час назад
आज ताई लयच जोशात आहे तुम्ही 😂
@balujagtap99
@balujagtap99 Час назад
एक मराठा लाख मराठा
@chetanshivatare4321
@chetanshivatare4321 53 минуты назад
कोयता घासून ठेवा ... पंकजा ला मागून घासायचयं ... 😂😂
@govindshinde3213
@govindshinde3213 Час назад
गोड बोलून हाणा जनतेची😂😂😂
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 17 минут назад
ताई, तुम्ही जांतेतून निवडून आले नाही, खूप मोठी गंभीर परिस्थिती अत्यंत वाईट आहे,
@RajeshwarYadav-xp4bl
@RajeshwarYadav-xp4bl Час назад
काही बड बड करुनका ताई
@ChandrkantJadhav-d8e
@ChandrkantJadhav-d8e 37 минут назад
अक्षय कुमार भेटती ही 😅
@bharattakalkar2483
@bharattakalkar2483 Час назад
बीड जिल्हा ऊस तोड जिल्हा का पुसला गेला नाही याचे उत्तर कोण देणार.
@BalasahebJadhav-e3w
@BalasahebJadhav-e3w 2 часа назад
तुमी जाती वादी thought bahin bhau
@manojrrr
@manojrrr Час назад
हा कोणत्या एका जातीचा दसरा मेळावा नाही. हा कट्टर हिंदू समाजाचा मेळावा आहे एक हिंदू लाख हिंदू ❤
@RajeshwarYadav-xp4bl
@RajeshwarYadav-xp4bl Час назад
बर बर आता या ऐक मराठा लाख मराठा
@AbhishekMagar-rt3yr
@AbhishekMagar-rt3yr Час назад
😂
@AbhishekMagar-rt3yr
@AbhishekMagar-rt3yr Час назад
मराठ्यांना बोलण्यात चॅलेंज नाही 😅
@ChandrkantJadhav-d8e
@ChandrkantJadhav-d8e 40 минут назад
दारू पीकर 😮😮😮
@YOGYESHGARADE
@YOGYESHGARADE Час назад
जात मेळावा गुंडी ताई
@GANESHGAMING302
@GANESHGAMING302 Час назад
तुमि ताईच आयका काम करू नका ऊस तोडू नका ताईच्या कारखान्या काम करा धन्यवाद
@sainathlawande1908
@sainathlawande1908 41 минуту назад
मी म्हणल्यावर ऊस तोडायाला जायच नाही तर गरबड करताना😊 मतदान करा मग जा ऊस तोडायला
@ashokgade5329
@ashokgade5329 44 минуты назад
चिक्की 😂
@dastagirtadavi9829
@dastagirtadavi9829 Час назад
जरांगे पाटील बोलते और सबको कोलते
@pawankadam9689
@pawankadam9689 41 минуту назад
मराठा समाजाच वादळ मराठा योध्दा मनोज दादा जरागे पाटील एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@SANSKAR-g7v
@SANSKAR-g7v Час назад
प्रति टन 10 रुपये अनुदान ऊस तोड कामगार अनुदान काय केले..... हिशोब द्या. स्टेज भरल्या शिवाय राजकीय नेत्याच मेळावा होत नाही......
@balajishinde277
@balajishinde277 2 часа назад
Bas kara bai
@govindkounsalye8954
@govindkounsalye8954 Час назад
झाला विकास , चिक्की , विकास , निव्वळ जातीवाद
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 16 минут назад
रेडिमेड आमदार, आता काही दम नाही, राहिला, गाव, दवंडी, दिल्या सारखा, भाषण देत आहे
@VishwamathNews
@VishwamathNews Час назад
मग ताई तुम्ही त्या दीड फूट राहण्याला जातीजातीमध्ये ते निर्माण होऊन जातील जंगली घडवायच्या त्या राण्याला कधी बोलणार काय उगाच स्टेजवरून स्टंटबाजी करणार ताई तुमचं नेतृत्व खरोखर धनगर आहे असं दाखवायचं असेल तर दीड फुट्या राहण्याबद्दल दोन शब्द बोलून दाखवा
@digambarPandit-es9jw
@digambarPandit-es9jw Час назад
पूजा खेडेकरला ias, कुणी केलं?
@SandeepWayal-d8o
@SandeepWayal-d8o 38 минут назад
कोणीच नाही आलं तुमच्या सभेला
@pradippachpute4810
@pradippachpute4810 Час назад
सर्व काही स्वार्थासाठी आहे गोरगरिबांसाठी काही च नाही
Далее