Тёмный
No video :(

“दाभोळकर हत्या व सनातन संस्था”चेतन राजहंस व अभय वर्तक ह्यांच्याशी केलेली बातचीत. 

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA
Подписаться 134 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

महाराष्ट्रात कुणाचीही हत्या झाली कूठेही बॉंब फूटले की आरोप फक्त सनातन वर केला जातो पण सिध्द काहीही होत नाही .का? कशासाठी? ह्या सर्वांची ऊत्तरं ह्या मुलाखतीत मिळतील
sanatan sanstha# hindutva # hindu#sharadponkshe

Опубликовано:

 

18 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 338   
@sandeepj5908
@sandeepj5908 3 месяца назад
काही वर्षापूर्वी मी सुद्धा डॉ. दाभोलकरांचा चाहता होतो. पण आज ही सर्व चर्चा एकून माझे डोळे उघडले. सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्यांवर खूप अन्याय झाला आहे. त्यांची खूप बदनामी झाली आहे. त्यांच्या साधकांनी खूप भोगले आहे. मी आपली क्षमा मागतो. माननीय पोंक्षे साहेबांना खूप खूप धन्यवाद!!!
@nirvanabliss73
@nirvanabliss73 3 месяца назад
You form and then change your views so easily. Did you try to check ANIS response to these allegations? Tomorrow if you find ANIS response to these allegations as quite reasonable and correct, you will immediately change your views again?
@rc2k22
@rc2k22 2 месяца назад
​@@nirvanabliss73 I totally agree with you.
@user-cf3sg6uo8c
@user-cf3sg6uo8c 2 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-L-Ug6kAMbyw.htmlsi=9yvPOlnq2ZDyudKu
@stardust6457
@stardust6457 2 месяца назад
​@@nirvanabliss73 Dabholkar: Aatma navachi gosht nasate. Dabholkaranch Sharir golya laagalya nantar pan hotach na mag ,gele te kon? Mele te kon?
@nirvanabliss73
@nirvanabliss73 2 месяца назад
@@stardust6457 what is the relevance of your comment to this message thread
@aniket9226
@aniket9226 3 месяца назад
पारंपारिक मिडिया डाव्या विचारसरणीला वाहिला गेला आहे. शरद जी तुमच्या चॅनेल वरील या मुलाखतीमुळे या प्रकरणाची ही खरी बाजू समोर आली. खूप खूप धन्यवाद. सर्व हिंदूनी यापुढे टी व्ही वर जे दाखवले जाते , विशेष करून हिंदू धर्माविरोधात जे दाखवले जाते त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा..
@Ajay_1010
@Ajay_1010 2 месяца назад
Vahhhhhhh,,,, खूप छान,,,,, *"चाटूकारिता न करता घेतलेली अप्रतिम मुलाखत,"* Same अशी अंनिस बोलावून त्यांची पण मुलाखत घ्यावी व नाण्याची दुसरी बाजू ही पुढे आणावी, अगदी आपण हमीद दाभोलकर व मुक्ता दाभोलकर यांना पण बोलावू शकता.
@nitaahire5890
@nitaahire5890 3 месяца назад
शरद पोंक्षे सर, यांचे अभिनंदन, त्यांनी सत्य समोर आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन मुलाखत घेतली. व खूप अभ्यासपूर्ण विचारले. यासाठी अभिनंदन 🙏🏼
@vaishaligujar4453
@vaishaligujar4453 3 месяца назад
पोंक्षे साहेब , सत्य आमच्या समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
@sheetalmulgund9929
@sheetalmulgund9929 3 месяца назад
सत्य समोर आणण्यासाठी केलेला हा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे शरद सरांचा समाज आभारी आहे 🙏🙏
@prarthanaghabre1862
@prarthanaghabre1862 3 месяца назад
शरद पोंक्षे यांच्या सहकार्यामुळे सत्य स्थिती जगासमोर येत आहे खूप खूप धन्यवाद सत्यमेव जयते
@chandrakantpendbhaje3442
@chandrakantpendbhaje3442 3 месяца назад
बांसरि वाजविणारा नको पण सुदर्शन चक्र धारी श्री कृष्ण हवा,, हिंदू धर्म आणि हिंदू स्थान टिकवून ठेवण्यासाठी!!जयतु जयतु हिंदू राष्ट्र आणि धर्म! डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत! कट्टर हिंदुत्ववादी आणि वीर सावरकर प्रेमी श्री शरद पोंक्षे तुम्हाला शतशः प्रणाम! चंद्रकांत पेंडभाजे
@bramhanaspatipimple5852
@bramhanaspatipimple5852 3 месяца назад
1 Number
@manojmahajan2814
@manojmahajan2814 3 месяца назад
बहुसंख्य हिंदूंना स्वतःच्या धर्माचे पालन करण्यापासून रोखायचा प्रयत्न काही धर्मद्रोही मंडळींकडून जो काही रेटून करायचा प्रयत्न केला गेला हे समस्त दर्शकांना कळण्यासाठी बोधप्रद मुलाखत आहे असे वाटते. शरद जींचे खूप खूप आभार की अन्य मीडिया ने जे काही चुकीचे चित्र सनातन संस्थेविरोधात निर्माण केले त्याला योग्य ती वाचा फोडून जनतेच्या न्यायालयात न्याय द्यायचा प्रयत्न केला. एक दर्शक म्हणून यातील बारकावे समजले. स्तुत्य मुलाखत.
@sandipbhujbal6174
@sandipbhujbal6174 3 месяца назад
सत्य परिस्थिती काय आहे.ते आज मला कळले व तुम्ही समाजासमोर मांडले त्या बद्दल धन्यवाद.खरोखरोच . हिंदू धर्माचे कार्य करण्या-यावर अन्याय झाला आहे हेच खर
@dipaliterdalkar804
@dipaliterdalkar804 2 месяца назад
सत्य खूपच भयंकर आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमचे डोळे उघडले
@sagarjoshi6070
@sagarjoshi6070 3 месяца назад
शरद पोंक्षे दादा, तुम्ही ही मुलाखत अप्रतिम घेतली आहे. मी इतकी अभ्यासपूर्वक आणि इतकी चांगली मुलाखत आजपर्यंत पाहिली नाही.
@hridaynathlad5014
@hridaynathlad5014 3 месяца назад
योग्य वेळी घेतलेली ही मुलाखत अतिशय सुंदर आहे. सर्वात शेवटी ईतर वकिलांची नावे घेतली नाहीत,त्यात ऍड इचलकरंजीकर यांचे नाव घ्यायला पाहीजे होते.
@kamalgiramkar3456
@kamalgiramkar3456 3 месяца назад
खूपच महत्वपूर्ण मुलाखत ऐकायला मिळत आहे संपूर्ण समाजाला सनातनचे कार्य समजेल आणि सनातनला कसे या प्रकरणात गोवले गेले आहे हे लक्षात येईल
@nikitazarkar8254
@nikitazarkar8254 3 месяца назад
सत्याचा नेहमीच विजय होतोच... दाभोळकर कुटुंबाला मुलाखतीसाठी बोलावून सर्व प्रश्नांची उत्तरे मागितली पाहिजेत आणि त्यांचे खरे रूप लोकांना दाखवले पाहिजे...
@1989nkhl
@1989nkhl 3 месяца назад
ते काहीही खोटेनाटे सांगतील आणि लोकं त्यांच्यावर विश्वास ठेवतील जसे आजपर्यंत ठेवत आलेत, त्याने काय फायदा ?
@shripadmahashabde293
@shripadmahashabde293 2 месяца назад
शरद जी धन्यवाद...सत्य समोर आणण्यासाठी सनातनच्या साधकांना तुम्ही आज आणले ....मुळात दिड तासांतच एक जबाबदार व्यक्ती हिंदु संघटनेचे नाव घेतो . यावरुन च कम्युनिस्टांची हिंदुविरोधी activity लक्षात येतात ....हिंदु म्हणुन संघटित व्हा नाहीतर आज सनातन जात्यात आहे उद्या तुम्ही व्हाल ..... कोणत्याही हिंदु संघटनेचे काम करा पण कराच...कारण जर तुमच्या मुलांनी नातवंडानी आमच्या साठी काय केले हे विचारले तर तुम्हाला सांगता आलं पाहीजे कि मी अमुक संघटनेत काम करतो
@sandipbhujbal6174
@sandipbhujbal6174 3 месяца назад
समस्त हिंदू नी एकजुट झाले पाहिजे धर्मासाठी एकत्र आले पाहिजे हेच खर
@prashantsir9845
@prashantsir9845 3 месяца назад
अप्रतिम मुलाखत शरदजी तुम्ही हिंदूह्रदयसम्राट आहात. तुमच्या सारख्या स्वाभिमानी व्यक्तीत्वाला आमचा प्रणाम. तुम्ही हिंदू धर्मप्रसारक आणि हिंदू जनजागृती करणारी सनातन संस्थेचे निर्दोषत्व सिद्ध करत आहात याबद्दल मनापासून धन्यवाद. 🙏🚩
@bhimraokhot3087
@bhimraokhot3087 3 месяца назад
सनातन संस्थे विरूद्ध केलेले बिनबुडाचे आरोप सर्व हिंदू धर्मियानी अभ्यासने अवश्य आहे.
@anaghajoshi4552
@anaghajoshi4552 2 месяца назад
आता मुक्ता, हमीद कुठे आहेत? कुठे गेली आंदोलनं त्यांची? दाभोळकरांचा खून ही वाईटच गोष्ट आहे. पण चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ करत होते ह्याबद्दल या मुलाखतीतून वाचा फोडत आहात याबद्दल अभिनंदन
@SB-rd6tq
@SB-rd6tq 2 месяца назад
बाकिच्या धर्मान्समोर कुठे जातात काय माहित तिथे त्याना अंधश्रद्धा दिसत नाही, पैशांमुळे 😡 जो पर्यंत आपली हिन्दु डोक्याचा वापर न करता अशा लोकांच्या नादी लागतील असेच होणार, आपल्याच संस्कृतीच्या विरुद्ध , कारण खोल अभ्यास नाही.
@geetakhose6872
@geetakhose6872 3 месяца назад
अनेक प्रश्नांची धूळ माझ्या मनावर साचलेली होती,पोंक्षे सर आज आपल्या कार्यक्रमातील माहितीच्या झोकात ती दूर निघून गेली .अनेक कोडी सुटली आणि सनातन संस्था,तीचे कार्य मनाच्या गाभार्यात एवढे अंतरंगी रुजले की समाजाने लाख वेळा नावे ठेवली तरी संस्थेचे स्थान मनातून यत्किंचितही डळमळणार नाही धन्यवाद सर शतशः आभार 🙏
@sukahadavaishampayan6705
@sukahadavaishampayan6705 2 месяца назад
खरे काय ते ह्या मुलाखती मुळे समजले. धन्यवाद शरद सर आणि सनातन धर्म यांचे कार्यकर्ते
@Ashutosha31
@Ashutosha31 2 месяца назад
यूट्यब शॉर्ट तसेच इंस्टाग्राम रीलस या व्हिडिओ तून बनवून महत्वाचे मुद्दे प्रसिध्द करावेत.🙏
@vijayhasge9018
@vijayhasge9018 2 месяца назад
बरोबर
@madhuragurav6685
@madhuragurav6685 3 месяца назад
हे सर्व खूप भयानक आहे... सनातन संस्था करत असलेलं कार्य अमूल्य आहे... आध्यात्मिक वाटचाल, त्रास यावर ते विनामूल्य मार्गदर्शन करतात... या संस्थे चे खरे स्वरूप जनतेसमोर यायला हवे... प्रसार माध्यमातून अतिशय चुकीची माहिती दिल्यामुळे सामान्य लोकांमध्ये भीतीदायक आणि वाईट प्रतिमा निर्माण झाली होती, ती बदलायला यामुळे नक्कीच मदत होईल... त्यांच्या दैवी कार्याला खूप खूप शुभेच्छा...💐💐💐
@aparnanaik5062
@aparnanaik5062 3 месяца назад
ही मुलाखत प्रत्येक हिंदूने ऐकावी आणि सत्य परिस्थिती जाणून घ्यावी.
@maheshkale6324
@maheshkale6324 3 месяца назад
या प्रकरणी अंनिसचे संबंधित विश्वस्त व निर्दोष सुटलेले यांची खुली गट चर्चा आयोजित केली पाहिजे. त्यामुळे अंनिसचे पितळ उघडे पडले पाहिजे.
@kishorpadalkar2055
@kishorpadalkar2055 3 месяца назад
खुली चर्चा ही स्वतः ला अतिबुध्दिमंत असे समजणारे अजिबात कधी ही केलेले पाहिले नाही.
@skelkar4985
@skelkar4985 3 месяца назад
सनातन संस्थेवरील अन्यायाला वाचा फोडणारी मुलाखत धन्यवाद
@sunitawatkar8905
@sunitawatkar8905 3 месяца назад
हिंदूंनी आत्ता तरी जागे व्हा यला हवे,या गट चर्चेमुळे अनिस चे पितळ उघडे पडले.धन्यवाद.
@madhuritalwalkar6886
@madhuritalwalkar6886 3 месяца назад
तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला सत्यस्थिती कळली. समाज कधी जागा होईल या विचारानी मन विषण्ण होते.
@ChhayaPawar-yi1vd
@ChhayaPawar-yi1vd 3 месяца назад
हिंदू धर्मप्रसार करणार्या सनातन संस्थेवर कश्या प्रकारे षडयंत्र करुन या प्रकरणात गोवले गेले हे या मुलाखती मुळे समजले
@apurvajoshi4230
@apurvajoshi4230 3 месяца назад
स्वा. वि. दा. सावरकर त्यांच्या पत्नीला म्हणाले होते ना, 'चिमणा चिमणी सुद्धा संसार करतात, घरटे बांधतात. पण आपण स्वातंत्र्यासाठी आपला संसार जमिनीखाली गाडला तर पुढची पिढी सुखाचा संसार करेल. ' केवढा हा त्याग देशासाठी? या वाक्यांची आठवण झाली. सनातन च्या साधकांना खूप त्रास झाला आहे. सेवेत अडथळे निर्माण झाले.
@neelambariozarkar7673
@neelambariozarkar7673 3 месяца назад
खरचं हे सत्य कळाले लाेकाची कीती दिशाभूल केली जे सत्त्याला न्याय मिळाताे हे तितकेच खरे आहे धन्यवाद😘💕
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 3 месяца назад
दाभोळकरांचे पैशाचे व्यवहार उघड व्हायला लागले हेच त्यांच्या हत्त्येच मूळ कारण उघड उघड दिसत असताना तपास त्या दिशेने झाला नाही हे आपलं दुर्दैव आहे. या मुलाखती निमित्ताने खरी बाजू समजली!
@mohinijadhav9977
@mohinijadhav9977 2 месяца назад
शरद पोंक्षे सरांचे मनापासून आभार.सत्य बाजू सर्वांसमोर मांडल्याबद्दल.🙏
@jaihindjaibharat7376
@jaihindjaibharat7376 3 месяца назад
धन्यवाद पोंक्षै साहेब. सनातन हा सनातनच राहणार कारण आमच्या ॠषींची साधना . जय भवानी जय शिवराय.
@sanjaydabholkar2708
@sanjaydabholkar2708 2 месяца назад
उत्कृष्ट मुलाखत, सत्य लोकांसमोर येण ही काळाची गरज आहे, किमान नविन पिढीला सत्य काय आहे ते समजणे आवश्यक आहे, सनातन आणि हिंदू धर्म यांना बदनाम करणे यात पुरुषार्थ नाही
@hemantdevkar6036
@hemantdevkar6036 2 месяца назад
श्री शरद पोंक्षे सर, डोळे उघडणारी आणि सत्य बाहेर आणणारी मुलाखत दाखवल्या बद्दल खूप खूप आभार...पुन्हा एकदा नंदुरबार ला या...
@user-nv5kc9sr5u
@user-nv5kc9sr5u 2 месяца назад
सनातन संस्थेला 11वर्षानंतर विजय मिळला. या मुलाखतीतुन शरद पोंक्षे यांनी सत्य जगासमोर आनले,खुप खुप धन्यवाद
@bhalchandraargade5712
@bhalchandraargade5712 2 месяца назад
माननीय शरदजी पोंक्षे, सादर प्रणाम, आपण सनातन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मुलाखत घेतली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. संस्थेच्या बाबत आणि या ही मुलाखत हिंदीतून भाषांतरित करून वोटस अॅप वर प्रसारित करण्यात यावी, अशी नम्र विनंती.
@coherent5605
@coherent5605 3 месяца назад
प्रत्येकानी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना पाठवा आणि सांगा की उद्या मतदान करायच्या आधी हा संपूर्ण व्हिडिओ बघा ऐका,,,,,
@vishwajeetchirputkar1450
@vishwajeetchirputkar1450 2 месяца назад
या सर्वांमध्ये मध्ये श्याम मानव यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असू शकते.कारण एवढे सर्व होऊन सुद्धा हा माणूस बऱ्याच गोष्टींपासून अलिप्त राहिला आहे.
@aryaapatil2962
@aryaapatil2962 3 месяца назад
सनातनचे निर्दोषत्व सिद्ध झाल्याचा अतिशय आनंद होत आहे. ईश्वरचरणी कोटी कोटी कृतज्ञता 🙏🙏🙏
@sandhyapanke9796
@sandhyapanke9796 3 месяца назад
शरदजी खूप छान 🙏 हे सगळं लोकांसमोर येणं अतिशय आवश्यक आहे.
@gaurivaidya7405
@gaurivaidya7405 2 месяца назад
खूप छान माहिती दिली तिघांनी एकेक अक्षर ऐकलं मी खरंच हिंदू जागा झालाच पाहिजे
@jayshrikale2169
@jayshrikale2169 3 месяца назад
मला असे वाटत कि हे फक्त एवढेच मर्यादित न ठेवता जे जे काही सर्व तपास यंत्रणांकडून दुर्लक्ष केल्या मुळे आणि पत्रकार सुद्धा खर नक्की काय आहे शोधण्याची आवश्यकता जाणून सत्याच्या मुळापर्यंत जातच नाहीत त्यामुळे आता या विरोधाभास असणारे आणि दुर्लक्षित सर्व मुद्दे यांच्या आधारावर नव्याने लढाई सुरू करावी.
@savitadeshpande8197
@savitadeshpande8197 3 месяца назад
Agadi batobar
@a.a.a6062
@a.a.a6062 3 месяца назад
प्रत्येकाला पाकीट पोचतात, त्यामुळे खरी चौकशी केली जात नाही,
@shrijohncena
@shrijohncena 3 месяца назад
अन्य चॅनेल वाले यांनी सुद्धा अशी मुलाखत घ्यावी .... सत्य समाजाच्या समोर येऊन खोट्या विवेकवादाचा बुरखा फाडला गेला पाहिजे
@Unitisation
@Unitisation 2 месяца назад
गांधी हत्येे मध्ये सावरकरांना सुध्दा असच गोवलं होतं..... काँग्रेस मधील हिंदुंनी काँग्रेस चा अजेंडा नीट समजून घेतला पाहिजे .
@swatikoparkar6188
@swatikoparkar6188 3 месяца назад
सगळ्या कट्टर हिंदूंनी आता तरी जाग व्हायला हवं आणि एकत्र यायला हवं
@subodhgokhale3574
@subodhgokhale3574 3 месяца назад
सडेतोड. .. आपल्याला मानाचा मुजरा 👏👏👏💐
@anuradhagodbole7986
@anuradhagodbole7986 2 месяца назад
अगदी महत्वाच आवाहन केलत तुम्ही . हिंदूंना अजून किती जाग करायच ? इतिहासातून आपण काहीच शिकणार नाही का ? तुमच राष्ट्रकार्य असच यशस्वी होवो ... 🙏🏻🙏🏻
@narendraraikar3590
@narendraraikar3590 3 месяца назад
सनातन संस्थेला या ११ वर्षांनी न्याय मिळाला कृतज्ञता आहोत.
@bhaveschool
@bhaveschool 3 месяца назад
1600 घरांची चौकशी म्हणजे 6400 व्यक्तींचा मुद्दाम केलेला छळ व त्रास!!!!
@vimalpatel9239
@vimalpatel9239 2 месяца назад
मी पण दाभोलकर चे पुस्तक वाचत होते पण आपल्या च धर्मा बद्द्ल सगळ्या चूका दाखवत होते म्हणून खटकत होते आज कळले खर काय ते
@archanachandorkar4051
@archanachandorkar4051 3 месяца назад
शरद पोंक्षे सरांचे खूप आभार सत्य परस्थिती सर्वांसमोर आणल्याबद्दल, हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्यांनाच कसे गोवले गेले फारच भयानक आहे.
@abhayvartak850
@abhayvartak850 3 месяца назад
शरद पोंक्षे जी आपले खूप धन्यवाद. आपण सनातन ची बाजू पुढे आणली आपण ही सनातन बद्दल चे आपले वैयक्तिक अनुभव सर्वांसमोर सविस्तर मांडले खूप धन्यवाद. ही मुलाखत ज्यांनी पहिली सर्वांना शेअर केली त्या सर्वांना धन्यवाद.
@abhaypatwardhan2079
@abhaypatwardhan2079 2 месяца назад
Sharadji you have summed up this discussion very well. Thanks for that. Thanks to Abhay Vartakji and Chetan Rajhansji for this lively discussion on Sanatan Sanstha.
@sandhyadeshpande9025
@sandhyadeshpande9025 2 месяца назад
फार छान मुलाखत घेण्याची पद्धत किती अन्याय किती खोटारडेपणा दाभोळकरांचे सत्य स्वरूप उघडकीस आणल्याबद्दल धन्यवाद
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 3 месяца назад
अतिशय सुंदर मुलाखत सनातन संस्थेच्या कार्याची माहिती सर्वांना समजली धन्यवाद पोंक्षे सर
@suvarnanannikar1960
@suvarnanannikar1960 3 месяца назад
श्री शरद दादांनी खूप छान मुलाखत घेतली आहे. खूप खूप धन्यवाद.
@agentnikoli82
@agentnikoli82 2 месяца назад
Khupach chaan . Satya samor anyasathi kelela prayatna sathi Tumhala khup khuo abhaar
@milindtambde9799
@milindtambde9799 3 месяца назад
खूप छान व विस्तृत मुलाखत प्रस्तुत केल्याबद्दल पोंक्षे साहेब खूप खुप कृतज्ञता
@anildeshpande2913
@anildeshpande2913 3 месяца назад
परिस्थिती हळूहळू पण निश्चितपणे बदलत आहे पण आपल्या कडे जो वेळ उपलब्ध आहे, त्या मध्ये ही बदलाची गती खूपच मंद आहे. ह्या बदलाच्या वेगाची गती, सर्व स्तरांवर, कालबद्ध पद्धतीने व टप्पे ठरवून कशी तीव्र करता येईल याचं विचार मंथन करण्यासाठी सर्व हिंदू विचारवंत, हिंदूत्व वादी संघटना आणि त्यांचे नेते, संत, धर्मगुरू इत्यादी मंडळींनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे.
@abajisawant1781
@abajisawant1781 3 месяца назад
सर्वांचे डोळे उघडणारी सुंदर मुलाखत 🙏🏻🌹
@creativeganesh5407
@creativeganesh5407 20 дней назад
शरद तुझी दुटप्पी भुमिका महाराष्ट्र नेहमी पहात आला आहे..
@voicesbyaditya2202
@voicesbyaditya2202 3 месяца назад
हमीद दाभोळकर वर आब्रु नुकसानीचा दावा ठोका आणि लोकांवर खोटे आरोप करून त्यांचा जिवीतास हानी पोहचवल्या बदल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. ११ वर्ष आता तो सडला पाहिजे जेल मध्ये.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 месяца назад
खरंच असं झाले पाहिजे.
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 2 месяца назад
,✔️
@shakuntalakulkarni9458
@shakuntalakulkarni9458 2 месяца назад
उत्कृष्ट. मुलाखत. कौतुक. करण्यासाठी. शब्द. अपुरे
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 2 месяца назад
खरोखर आज हे सत्य आमच्या समोर या मुलाखती मुळे समजले, तुम्हां सर्वांना मनोमन धन्यवाद🙏 असे जनजागृती चे काम आपण करत आहात, आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत . हिन्दुनी एकजूट होणे खूप गरजेचे आहे .
@smitabhuskute1310
@smitabhuskute1310 2 месяца назад
अशाच मुलाखती दाखवल्याशिवाय हिंदूंचे डोळे उघडणार नाही
@sonalinyamane
@sonalinyamane 3 месяца назад
पोक्षे सर सत्य समोर आण्या बद्दल धन्यवाद 🙏
@Smitahrishee
@Smitahrishee 3 месяца назад
नमस्कार. मा. संजीव पुनाळेकर यांची मुलाखत घ्यावी अशी विनंती आहे.
@mangalkhot3047
@mangalkhot3047 3 месяца назад
सत्य समाजासमोर आणले खूप त्याबद्दल धन्यवाद ही मुलाखत सर्वांनी पहायलाच हवी🎉
@narendraraikar3590
@narendraraikar3590 3 месяца назад
अंतिम विजय सत्याचाच होते,पण आरोपीला झालेली हानी कधीच भरून येणार नाहि
@pankajgirnar7476
@pankajgirnar7476 Месяц назад
दाभोळकर व गौरी लंकेश या कटात माझ्या गावातील एक हात मजूरी करनारा 30 वर्षे वयाचा मुलगा अडकलाय. परमेश्वराला विनंती करतो कि तो लवकर सुटावा. त्याच्या मागे वयोवृद्ध आई, अंथरुणावर खिळलेली आजी. व त्याच्या मयत पत्नी चा फोटो आहे. खुप वाईट झालय त्याच्या सोबत, इतकं कि आपन विचारही करू शकत नाही. पुर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे त्याचे. त्यांच्या आईला एकच आशा आहे की तिचा मुलगा तिच्या डोळ्या देखत घरी परतावा.
@vimalasrecipes2740
@vimalasrecipes2740 2 месяца назад
धन्यवाद पोंक्षे सर आणि सनातन संस्था
@Hemantms1
@Hemantms1 2 месяца назад
पुरोगाम्यांची चिरफाड करणारी चर्चा ही आवर्जून प्रत्येक हिंदूने ऐकावी
@jyotsnaphalke-gavali8632
@jyotsnaphalke-gavali8632 2 месяца назад
सर खुप खूप धन्यवाद. सगळी बाब स्पष्ट केल्या बद्दल.
@danceforever5940
@danceforever5940 2 месяца назад
Beautiful Program . Very proud to be Sanatani 🙏
@sandeepj5908
@sandeepj5908 3 месяца назад
हिंदूंचा हिंदूनीच पराभव केला
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 месяца назад
*यही तो खुबसुरती वर्तमान हिंदू धर्म तथाकथित सनातन धर्माची* 🚩☺
@user-yw5ci6su5c
@user-yw5ci6su5c 3 месяца назад
सनातन संस्थेबद्दल काही जणांना वाटत होते .दाभोळकर हत्या झाली ही संस्था जबाबदार आहे सनातन संस्था आध्यत्मिक कार्य करणारी आहे ११‍वर्षा नी न्याय मिळला ,कृतज्ञ आहोत .
@bhaskartushar90
@bhaskartushar90 3 месяца назад
Very Nice interview
@anaghajoshi4552
@anaghajoshi4552 2 месяца назад
केशवपन रूढी बदलली, अलवणातच विधवा स्त्री ने वावरायचं हे बंद झालं, विधवा पुनर्विवाह अंगीकारला हे खरं अंधश्रद्धानिर्मूलन म्हंटलं पाहिजे.
@Myswamiji-Nrj
@Myswamiji-Nrj 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद दादा
@PriyankaParab-yd7in
@PriyankaParab-yd7in 2 месяца назад
Kharach khup important mahiti milali. Sanatan sanstha evdha changla kaam karte ani karna shivay purogami tras detat. Pan shevati satya baher yetach. Ishwar tyachya bhaktanchya pathishi rahnarach. Thanks Sharad Ji, for this exclusive interview....
@milindkulkarni8685
@milindkulkarni8685 3 месяца назад
धन्यवाद शरध जी ashya माहिती पुर्ण vedio baddal
@asavaridatar9225
@asavaridatar9225 3 месяца назад
Thank you so much for this video. Sharad Ponkshe you are doing a great service to our nation. May God bless you always.
@YashRaj-kk6be
@YashRaj-kk6be 3 месяца назад
सत्य माहिती पोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !
@coherent5605
@coherent5605 3 месяца назад
जमल्यास शरद पोंक्षे यांचे हे दोन्ही व्हिडिओ नाना पाटेकर ला पाठवा नाना सुधा अंधश्रद्धा निर्मूलन च्या मागे खंबीरपणे उभा होता कदाचित अजूनही उभा असेल,,
@anandsholapurkar8695
@anandsholapurkar8695 3 месяца назад
नाना,मामा, काका कोणीही असो ..त्याचे पिक्चर पाहू नका ...येईल लाईन वर बरोबर....काय लोक चुत्ये आहेत ?
@chandrakantsonawane8241
@chandrakantsonawane8241 2 месяца назад
खुप छान किती कठ कारस्थान हया
@sulbhakulkarni629
@sulbhakulkarni629 3 месяца назад
धर्मो रक्षति रक्षित: अंतिम विजय सत्याचाच होतो. पण झालेली हानी कधीच भरून येणार नाही.
@dinkarvaidya8160
@dinkarvaidya8160 2 месяца назад
अप्रतिम मुलाखत शरदजी अभिनंदन
@harshaathavale5546
@harshaathavale5546 2 месяца назад
सनातन संस्थेच्या साधकांना सलाम आणि खूप खूप कौतुक.
@narendramane4963
@narendramane4963 3 месяца назад
सत्यमेव जयते. पोंक्षे सरांना आभार. साधकांचे अभिनंदन
@sonalikulkarni415
@sonalikulkarni415 3 месяца назад
सत्यमेव जयते
@kulkarnik2979
@kulkarnik2979 2 месяца назад
श्रीमान शरदजी आपण खुप छान कार्य करत अहात... मला अभिमान वाटतो आपला.....
@satishkulkarni2212
@satishkulkarni2212 3 месяца назад
वास्तव
@JyostnaShinde-ci9ff
@JyostnaShinde-ci9ff 3 месяца назад
सनातन हिंदू धर्माचा विजय असो 🚩🚩🙏🙏
@himanshumohite640
@himanshumohite640 2 месяца назад
Sir aapale aabhar khup chan mahiti ❤
@maheshkulkarni7864
@maheshkulkarni7864 11 дней назад
शरद जी , त्यांना जरा बोलू दया की ! तुमचे व्याख्यान आम्ही नेहमीच ऐकतो . हा थोडा वेगळा विषय आहे . विनंती आहे .
@user-uo1pr2rc1e
@user-uo1pr2rc1e 3 месяца назад
सत्याचा विजय सर्वांसमोर आणला आहे धन्यवाद 🎉🎉
@lalingkar
@lalingkar 3 месяца назад
ABPमाझा वृत्तवाहिनीने नुकतीच मुक्ता व हमीद दाभोळकर यांना 'माझा कट्टा' वर बोलावून मुलाखत घेतली. तशीच वरील दोघांनाही बोलावून त्यांची मुलाखत (वा उलट तपासणी असं म्हणुयात) घ्यावी. ही सुद्धा हिंमत दाखवावी.
@anildeshpande2913
@anildeshpande2913 3 месяца назад
ABP माझा आणि बहुतेक मराठी वृत्त वाहिन्या तथाकथित पुरोगामीपणाचा ओढून ताणून आव आणणाऱ्या आहेत आणि त्यासाठी फक्त हिंदू, सनातनी आचार, विचार, संस्कार, रितीरिवाज, सणवार आणि भगवाधारी धर्मगुरू व धार्मिक नेते इत्यादींवर टीका करण्यात आणि त्यांची खिल्ली उडवण्यातच धन्यता मानतात व तसे विचार मांडणाऱ्या तथाकथित विचारवंतानाच प्राधान्य देतात.
@sandeepchougale2364
@sandeepchougale2364 2 месяца назад
आर्य सनातन वैदिक धर्माचा विजय असो
Далее
Classic Italian Pasta Dog
00:20
Просмотров 5 млн
Sanjeevan Karandikar (Balasaheb's Sister) Interview
19:44
Podcast: सनातन-Beyond the Time | Dharma Live
1:56:13