Тёмный

√ औषधी वनस्पती वाळा लागवड | कमीत कमी खर्चातील, भरघोस उत्पन्न | Aromatic Plants farming in Marathi 

baliraja special
Подписаться 246 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

श्री मच्छिंद्र चौधरी (सर)
M.Sc (Chemistry)
Director :- RUBICON WATER ENGINEERING PVT. LTD
An ISO 9001 : 2015
मु.पो.आंभोळ ता.अकोले
जि. अहमदनगर
FARMAROMATIC HARBAL AND ESSENTIAL OILS
Wark
At, post Ambhol Tal.Akole Dist.A.nagar
Head office
Sai plaza Shop 1,2.''B'' wing Behind ''KDMC'' B Ward Office,opp Cinemax, Khadakpada ,Kalyan Wast 421301 Thane
www.rubiconwater.in
सुगंधी वनस्पती लागवड व प्रक्रिया आणि डिस्टीलेशन युनिट बद्दल योग्य मार्गदर्शन यांची एकदिवसीय कार्यशाळा"
जिरेनियम, दवणा, गवती चहा, वाळा, सिटरेनोला यांचे
लागवड तंत्रज्ञान
प्रक्रिया प्रात्यक्षिक
मार्केटिंग
डिस्टीलेशन युनिट बद्दल योग्य मार्गदर्शन
तज्ञांचे मार्गदर्शन
प्रक्रिया तंत्रज्ञान
शिवार फेरी
श्री सौरभ चौधरी (सर)
9167102494
श्री मच्छिंद्र चौधरी (सर)
9322405581
#व्हेटीवर .. #वाळा #लागवड
वनस्पती शास्त्रीय नाव
काईसोपोगान,जिर्जेनियोट्रडीस, वाळा,वेटिवर
सुधारित वाण
के एस 1 , के एस 2 , सिम वृध्दी ,खस 15, सिमॅप खस 22
परीचय व हवामान
समशीतोष्ण,उबदार,दमट वातावरणात हे पीक घेता येते. हलक्या दलदलीच्या जमिनीत हि वाळा चांगला येतो .जमिनीची धूप वाळ्या मुळे थांबते .विशेष कोणत्याही प्रकारचे खत व औषध फवारणी शिवाय येणारे कमी खर्चातील पीक आहे. 15 ते 18 महिन्यांनी मुळ्या काढाव्यात. एक एकरामधून दोन टन मुळे मिळतात. त्यापासून 18 ते 25 किलो ग्रॅम तेल मिळते .गवताचा वापर पडदे, चटई ,छप्पर बनवण्यासाठी होतो .हे पीक अगदी टाकाऊ जमिनीतही 9.5 Ph असलेल्या जमिनीत सुद्धा घेता येते.
उपयोग
मुळांपासून तेल मिळते. कॉस्मेटिक ,साबण ,अत्तर ,सुगंधी तेलांमध्ये, चंदन व लव्हेंडर ऑईल ,मध्ये ब्लीडिंग साठी उपयोग होतो .तसेच शीतपेयांमध्ये उपयोग होतो.
लागवड
जुलै-ऑगस्टमध्ये चांगली लागवड होते .तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये उत्तर भारतात लागवड करतात .एक एकरामध्ये 18000 स्लिप (कांडी) लागवड करावी. लागवड 60 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर किंवा 2.5 बाय 1.5 फुट अंतरावर, सरी वरंबा पद्धतीने करावी. सरी ची उंची जास्तीत जास्त ठेवावी त्यामुळे उत्पादन जास्त मिळते.
उत्पादन
प्रति एकर 18 ते 25 किलो ग्रॅम तेल निर्मिती होते ‌तेलाचे मार्केट 20 हजार ते 25 हजार रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळतात. प्रति एकर दीड वर्षाच्या कालखंडामध्ये साधारण साडेतीन ते साडेचार लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.
वाळा लागवडीसाठी लागणाऱ्या स्लीप (कांड्या) चौधरी सरांच्या फार्म वर उपलब्ध आहेत.
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
www.instagram....
ट्विटर
Di...

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya 3 года назад
खूपच मस्त व्हीडीओ दिवटे सर
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
धन्यवाद सर 💐
@माझेशेतीतीलअनुभव
खुप छान माहिती मिळाली आहे
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
धन्यवाद 💐
@anantapatne2292
@anantapatne2292 3 года назад
उपयुक्त माहिती
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
धन्यवाद
@bhairawnath487
@bhairawnath487 3 года назад
खुप छान माहिती.. पुढिल भागाची वाट पाहत आहोत..
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
धन्यवाद 💐
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 года назад
छान माहिती दिलीत
@balirajaspecial
@balirajaspecial 2 года назад
धन्यवाद सर
@ramdasghodke9830
@ramdasghodke9830 3 года назад
अती उपयुक्त
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
धन्यवाद 💐
@adityadiwatevines6837
@adityadiwatevines6837 3 года назад
Khup Chan mahiti Dili sir
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
धन्यवाद 💐
@yashodapatil3967
@yashodapatil3967 2 года назад
Sir he Maharashtra mdhe changle yevu shakte ka ani yachi marketing kahi kraychi ,mi online magvlel vetiver roots ahet te lavun bghitle tr chalel ka
@Surajdiwate
@Surajdiwate 3 года назад
Sir khup chan mahiti milali pudhchya bhagachya pratikshet💐👌
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
धन्यवाद सर 💐
@shraddhapatil6062
@shraddhapatil6062 2 года назад
मस्तच 👏
@ravirajphapale337
@ravirajphapale337 3 года назад
🙏छान माहिती दिली सर फार्म कोतुळ जवळ आहे का..!
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
कोतुळ पासून अगदी जवळ आहे
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 года назад
@@balirajaspecial जुन्नर जवळील कोतुळ का?
@harishsworld6271
@harishsworld6271 3 года назад
Nashik la rop bhetel ka
@mahammadshahabhendigiri9076
@roshanbondade
@roshanbondade 3 года назад
Mla gyayche aahe prashikashan mla khup aavd aahe agreecuthr mdhe
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
धन्यवाद 💐.. व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
@सुर्यरावसुर्यराव
केरळमध्ये जेव्हा महापूर झाला होता तेव्हा संपूर्ण भारतात खस च्या किंमती खुप वाढल्या होत्या. तसेच राजस्थान मध्ये वाळ्यापासून चटई बनवतात खुप वर्ष म्हणजे ३०-४० वर्ष टिकतात. तसेच तिकडे त्यापासून छप्परही बनवतात एकदम थंड राहते.
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
धन्यवाद 🙏
@pravinbalwante3959
@pravinbalwante3959 3 года назад
👍🏻👍🏻👍🏻
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
🙏
@omkardhage901
@omkardhage901 3 года назад
❤️❤️🔥🔥
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
🙏
@bhanum1988
@bhanum1988 3 года назад
हे गवत जनावर खाते का
@nallashanchan3406
@nallashanchan3406 3 года назад
पावसाळयात कंटीनुव पानी राहतो शेतात थांबुन मंग चालेल
@balirajaspecial
@balirajaspecial 3 года назад
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
@nallashanchan3406
@nallashanchan3406 3 года назад
@@balirajaspecialok
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 года назад
लोकांचा कल आता पुन्हा आयुर्वेदाकडे झुकला आहे
@balirajaspecial
@balirajaspecial 2 года назад
धन्यवाद सर
Далее
DIY Pump Solutions
00:18
Просмотров 1,8 млн
Меня знают уже все соседи😅
00:34