Pahili गोष्ट म्हणजे ती एक धार्मिक प्रक्रिया आहे सर्व जण अस म्हणत आहे की त्याला शिकू द्या त्याला शिक्षणाला काहीच प्रॉब्लेम नाही toh shiku pan शकतो आणि मोठा माणूस पण होवू शकतो त्याला कसले ही बंधन नाही toh mota zalyvar tychach Carrier sathi kahi adchan yavi nahi mhnun di dharmik parkriya lahan panich केलेली चांगली असते त्याच्या पुढच्या भविष्यासाठी