Тёмный

🌾कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे- अलिबाग | Kokan Farming Vlog | Samresh Vlogs 

Samresh Vlogs
Подписаться 122 тыс.
Просмотров 78 тыс.
50% 1

कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे- अलिबाग | Kokan Farming Vlog | Samresh Vlogs
◆◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार,
कोकणात पावसाळा चालू झाला की, भातशेतीच्या कामांना सुरुवात होते.
पेरणीनंतर लावणीची लगबग चालू होते.
लावणी करताना पारंपरिक गाणी आणि उखाणे यांची धम्माल तर असतेच.
तीच शेतातील धम्माल आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत.
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा,
यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती,
संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनेलला Subscribe करा.
मित्रांसोबत तसेच परिवारातील इतर सदस्यांसोबत शेअर करा.
कारण आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
हे फक्त चॅनेल नसून आपलं एक कुटुंबच आहे.
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Parhur (Alibag-Raigad)
----------------------------------------------------------------------------------------------
🔥🔥आपल्या चॅनेल वरील व्हायरल झालेले व्हिडीओ🔥🔥
❤️३ लाख + Views❤️
⏭️रेवदंडा होलसेल फिश मार्केट 🐟Wholesale Fish Market
• 🐟रेवदंडा होलसेल फिश मा...
❤️१.५ लाख + Views❤️
⏭️पहाटेचा अलिबाग बंदरावरील मस्यांचा लिलाव Wholesale Fish Market🦐Kokan Fish Market
• 🐟पहाटेचा अलिबाग बंदराव...
❤️४८ हजार + Views❤️
⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे |
• 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
❤️७७ हजार + Views❤️
⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs
• रहस्यमय शिवलिंग | फक्त...
-----------------------------------------------------------------------------------------
📌Bussiness Enquiry: samreshvlogs.official@gmail.com📌
★मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
Facebook : / samresh.patil
Instagram : / samreshvlogs
#KokanFarming
#Samreshvlogs
#SamreshPatil
#Sheti
Your Queries:
●कोकणातील शेती
●भातशेती
●कोकणातील पारंपरिक शेती
●कोकणातील पारंपरिक शेतीची गाणी
●शेतीची गीते
●Kokanatil Bhatsheti Lavanichi gaani
●Kokanatil Marathi Gaani
This channel belongs not only to me but to all of us. We will definitely try to give all of you a few happy moments through video so that every member of your family can forget their sorrow and always be happy. On your channel you get to see many videos like nature beauty of Konkan, agricultural, culture, wandering, food, business, Fish Market, Fishing,LifeStyle Vlog. Your support encourages us to create a wide variety of videos. May your love last forever.
Thank You🙏😊
Yours sincerely
Samresh
Disclaimer:
We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Kokan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The contents and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****

Опубликовано:

 

8 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 165   
@seemaraut1342
@seemaraut1342 Месяц назад
खूप छान वाटत आहे गाणी साधी माणस
@niteshtarevlogs9932
@niteshtarevlogs9932 3 года назад
खूप छान वाटत अशी गावाकडील पारंपरिक गाणी आणि उखाणे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@dhananjaymhaskarofficial4296
@dhananjaymhaskarofficial4296 3 года назад
खरोखर खूप खूप बरे वाटले धन्यवाद
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
@@dhananjaymhaskarofficial4296 खूप खूप।धन्यवाद😊🙏
@pratikdevalekar08
@pratikdevalekar08 3 года назад
स्वर्गावूनी सुंदर आहे आपलं कोकण. Keep Growing Brother.❤️ Love from Mahad ( Raigad)🙏🚩
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
Thank You So Much Brother🙏🙏 Your Love Always Inspire Me.. Keep Supporting..😊👍 @Pratik Devalekar
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 года назад
लावणी चा व्हिडिओ खूप छान होता गावची गाणी ऐकायला मिळाली वेगवेगळे नाव घेतलेली ऐकायला मिळाली खूप छान वाटलं
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
हो, सर्व महिला खूप हौशी😊👍
@poorvadhepe
@poorvadhepe 2 года назад
Aaj mi hi video माझ्या aaji sobat baghitli....tila khup ananda jhala...☺❤from mangaon raigad
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
पूर्वा, सर्वांत पहिल्यांदा तुझ्या आजीला माझा नमस्कार सांग🙏🤗🥰 आणि तुला खूप खूप धन्यवाद🙏🥰 तुमच्यासारखी प्रेमळ माणसं आपले विडिओ आवडीने पाहतात, खूप छान वाटतं🥰🙏
@sujatajambekar7554
@sujatajambekar7554 2 года назад
Mst video bgun chan vatl👌🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात तो, सर्वात पहिला व्हायरल झालेला व्हिडीओ आहे🤗👍 या व्हिडीओ मुळेच आपलं चॅनेल पुढे चालू आहे, नाहीतर कंटाळून मी बंद केलं असत😀👍 या वर्षी सुध्दा लावणी चा।अजून भारी व्हिडीओ येईल, नक्की बघा👍😀 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुजाता ताई🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@chetanshigvan7892
@chetanshigvan7892 3 года назад
अप्रतिम लावणी आजीचा उखाणा अप्रतिम
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏
@kirtibane6278
@kirtibane6278 2 года назад
Wah अप्रतिम vidio काय मस्त गाणी खूप छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
हो, मला पण धम्माल आली व्हिडीओ करायला..कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कीर्ती बने🙏🥰
@rakeshnaik1969
@rakeshnaik1969 3 года назад
Mst video...🌾🌱🌿🌾🌾
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
Thanks a lot Rakesh Naik🙏
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 года назад
samresh khu chchan sunder video hota. aplya prmpra ani snskruti ashyach jplya gelya pahijet hya pudhehi. tuj tya sathihi abhar. gavala yen kahi hot nahi pn mazhya sarkhyanna gavchi sfr krun alya sarkh nkkich vatl asnar. DHNYWAD 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
खूप खूप धन्यवाद,साहेब🙏🙏😊
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 года назад
@@SamreshVlogs 👍👍👍
@smitapatil1169
@smitapatil1169 2 года назад
Ek number vdo
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
व्हिडीओ पाहिल्याबद्दल, मनापासून धन्यवाद स्मिता पाटील🙏😊
@rudrazendekarvlogs9144
@rudrazendekarvlogs9144 3 года назад
खूप छान विडिओ आणि गावाकडची पारंपरिक गाणी आणि उखाणे #RudraZendekarVlogs
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
Thank You Rudra🙏🙏
@deepakhumane1211
@deepakhumane1211 3 года назад
गाव तो गाव च असतो.गावची मज्जा वेगळी असते.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
गावततील जीवन म्हणजे खरं सुख👍🙏 व्हिडीओ पहिल्याबद्दल खूप धन्यवाद दीपक सर😊🙏
@akshayapatil897
@akshayapatil897 3 года назад
फुल धम्माल👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@vaidehipandit2548
@vaidehipandit2548 Год назад
Kup mast video....tks for sharing
@SamreshVlogs
@SamreshVlogs Год назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@amitayelve1028
@amitayelve1028 3 года назад
खूप छान विडिओ.. लावनी.. गाणी.. हसत खेळत कष्टकरी.. उखाणे उत्तम 👍👍👌👌👏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
हम्मम..शेतकरी सुखी तर देश सुखी👍 खूप खूप धन्यवाद🙏 आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडीओ पहा..आवडले तर Like आणि Subscribe करा.. 🙏🙏
@nileshshirke3859
@nileshshirke3859 2 года назад
खुप छान गाणी आणि व्हिडिओ 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निलेश दादा🙏 तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rudrazendekarvlogs9144
@rudrazendekarvlogs9144 3 года назад
दादा खूप छान होती video खूप मस्त 👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
Thank YounSo Much..Rudra🙏
@oceanloveloveocean2000
@oceanloveloveocean2000 2 года назад
Lovely video … love the simplicity
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nandinipatil7942
@nandinipatil7942 2 года назад
खुपच सुंदर व अप्रतिम लावणी व गीत. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नंदिनी पाटील🙏😊
@roopaatram8445
@roopaatram8445 2 года назад
Khup Mst
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Roopa Atram🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला छान वाटतं🥰 बाकीचे व्हिडीओ पण नक्की पहा🥰 खूप धम्माल आहे👍 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@saritakamble1259
@saritakamble1259 2 года назад
खूपछान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सरिता ताई😊🙏
@kirtibane6278
@kirtibane6278 2 года назад
नाव पण काय भारी घेतली वाह
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
😀👍👍👍हो कीर्ती ताई🥰🙏
@nikitapatil73
@nikitapatil73 2 года назад
Bhari ahe ha pn lavnicha video, lahan panachi aathvan aali ,shetavar vadapav khaila veglich majja
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vinodpatil1511
@vinodpatil1511 3 года назад
अप्रतिम
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@marketnmuchmore
@marketnmuchmore 3 года назад
Khup chan dada 👌👍😍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खुप धन्यवाद🙏
@maheshkarmalkar2255
@maheshkarmalkar2255 3 года назад
Ek number vdo.......khoop chhan 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@vrushalgamre997
@vrushalgamre997 3 года назад
खूप छान गावच्या शेतीची आठवण आली
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
तुम्ही आपले व्हिडीओ असेच आवडीने पाहताय म्हणून आम्हाला पण स्फूर्ती मिळते. आपले इतर व्हिडीओ पण पहा, आणि Subscribe करा आपल्या चॅनेल ला. यापुढे पण तुम्हाला असेच मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतील. असंच प्रेम कायम राहू द्या. खूप खूप धन्यवाद🙏😊 #SamreshVlogs
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs 2 года назад
खूप छान दादा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏
@nanduphadavale8733
@nanduphadavale8733 2 года назад
खुप खुप छान आहे दादा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rajeshpatil9787
@rajeshpatil9787 3 года назад
Khup chhan
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏
@pushpanakhawa7541
@pushpanakhawa7541 3 года назад
Very nice
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@nandinipatil7452
@nandinipatil7452 3 года назад
Khup chan ailbag
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 Keep Supporting👍
@gangadharfagare5014
@gangadharfagare5014 3 года назад
खरच खूप सुंदर
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
मनापासून धन्यवाद..🙏😊❤️Gangadhar Fagare Sir. Keep Supporting..
@uday801-
@uday801- 3 года назад
खुप मस्त भावा, १ नंबर
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏
@sudeshburtevlogs6626
@sudeshburtevlogs6626 3 года назад
Va Mitra. Mast vatal
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏@Sudesh Burte Vlogs
@nehagawand2395
@nehagawand2395 3 года назад
👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️@Neha Gawand.. असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@user-pb6vb8rq4b
@user-pb6vb8rq4b 3 года назад
खुपच छान दादा....👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@vandanathakur2374
@vandanathakur2374 3 года назад
Khup chan 👍🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
मनापासून धन्यवाद@वंदना ठाकूर🙏🙏
@kishorkumbhar627
@kishorkumbhar627 2 года назад
Chan 😘💓
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊किशोर साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@AmetraGhag
@AmetraGhag 3 года назад
khup chan video dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏
@sanchitakantak3404
@sanchitakantak3404 3 года назад
Sundarrr😍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ @Sanchita Kantak असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@rushabhjaigadkar248
@rushabhjaigadkar248 3 года назад
Kadk bhava
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@rakeshfrom5328
@rakeshfrom5328 3 года назад
Hya bayka tar aamchyach gavatlya bayka aahet jabrdast
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
Hmmm..Sarv kakinni mast gaani gayli..🙏😊
@yashperekar6821
@yashperekar6821 3 года назад
❤️✌️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@prathameshpatiledit6004
@prathameshpatiledit6004 3 года назад
🔥🔥🔥♥️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
Thank You..@Prathamesh Patil edit🙏
@bobmvlogs2137
@bobmvlogs2137 3 года назад
Nice✌️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@sumitthakur1020
@sumitthakur1020 3 года назад
Nice
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
Thank You So Much..@Sumit Thakur🙏🙏😊
@dangenikhil2385
@dangenikhil2385 3 года назад
Mast
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏
@priyaghadavale3563
@priyaghadavale3563 2 года назад
Nice 👍❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sakshipatil1062
@sakshipatil1062 3 года назад
Nice ahe he bgun gavchi aatvn ali as vtl me pn yav lavni kryla 🤗🤗chan zali video
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
Thank You..Sakshi🙏
@anushkakawale7421
@anushkakawale7421 3 года назад
Nice parhur
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@sanskarkhakare749
@sanskarkhakare749 2 года назад
Wow samu ❤️❤️very nice vlog ❤️❤️ i like it ❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
@prathammototube9001
@prathammototube9001 3 года назад
👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@ajitagre4222
@ajitagre4222 3 года назад
लय भारी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
@@ajitagre4222 खूप खूप धन्यवाद🙏☺️ असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍
@ravikantpandere414
@ravikantpandere414 2 года назад
भावा मी येक कोकनकर 😘
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
कोकणकर🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रविकांत दादा🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@shantaramgaikwad6969
@shantaramgaikwad6969 3 года назад
करोना हा रोग शेतकऱ्यांच कष्टकर्याच काहीही वाकडे करु शकत नाही जय शेतकरी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
अगदी बरोबर बोललात साहेब👍 कितीही मोठी।संकटं आली तरीही, देव शेतकऱ्याला त्या संकटातून उभा करणारच👍 भारत देशाचा कणा शेतकरी राजा च आहे👍 #SamreshVlogs
@marathiagrobusiness
@marathiagrobusiness 3 года назад
खुप छान गावचे वातावरण
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद गौरव ठाकरे सर🙏🙏
@marathiagrobusiness
@marathiagrobusiness 3 года назад
wel come sir
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
@@marathiagrobusiness सर, आपल्याला असेच कोकणातले गावातले मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतील, जर आपल्याला व्हिडीओ आवडले असतील तर Subscribe करायला विसरू नका.. धन्यवाद🙏🙏
@marathiagrobusiness
@marathiagrobusiness 3 года назад
हो मी केले आपणहीsubscri करा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
@@marathiagrobusiness 😀😀 जबरदस्त कॉमेडी आहे तुमची,, 1 नंबर..केला मी subscribe👍
@yogitasvlogs
@yogitasvlogs 2 года назад
वा 👌🏻😋पेल्यातील चहा,वडा पाव ...👌🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
शेताच्या बंधावरचा चहा आणि जेवण म्हणजे खरं सुख आहे,ताई😊😊 खूप खूप धन्यवाद तुम्हाला व्हिडीओ पहिल्याबद्दल🙏🙏😊
@yogitasvlogs
@yogitasvlogs 2 года назад
@@SamreshVlogs हो खरच खुपच मस्त बंधु ,तू छान सांगतोस तुझ्या व्लाग मधून ..अशीच प्रगती कर.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
@@yogitasvlogs असेच दोन यूट्यूबर एकमेकांशी बोलले तर किती मस्त feel होतं,, तुमचे पण व्हिडीओ पाहिले,, मस्त आहेत, खूप एन्जॉय करता तुम्ही👌👌😊keep it up👍👍
@yogitasvlogs
@yogitasvlogs 2 года назад
@@SamreshVlogs हो न खरच आहे.आभारी आहे.😊💐
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
@@yogitasvlogs Love From "Alibag"❤️😊
@kokanisankya
@kokanisankya 3 года назад
Khup mst 😍 ajine bhari nav ghetl
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
हा रे👌 खूप खूप धन्यवाद🙏 @Kokani Sankya
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
तुझे पण vlog मी बघतो..keep it up..छान vlog आहेत तुझे👌
@kokanisankya
@kokanisankya 3 года назад
@@SamreshVlogs thanks dada nkkich😍💯
@pournimapatil8072
@pournimapatil8072 2 года назад
Location : परहुर 😍🏞️अलिबाग सगळ्यांनी खुप मज्जा केली 😅😅😍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
हा आपल्या चॅनेलवरचा पहिला viral झालेला व्हिडीओ आहे😀 त्यामुळेच आपलं चॅनेल सर्वांना समजलं, पण यात माझं काहीही क्रेडिट नाही, सर्व क्रेडिट त्या महिलांना जातंय, त्यांनी मस्त गाणी बोलली आणि मस्त उखाणे घेतले😀
@pournimapatil8072
@pournimapatil8072 2 года назад
@@SamreshVlogs 😍
@parkar202sbgmal.com.
@parkar202sbgmal.com. 3 года назад
खुप सुंदर. रायगड जिल्ह्यातील भातशेती लावणी. शेतकरीवर्ग कसे शेताच्या चिखलाच्या बांधावर जेवण करता
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
हो .. कोकण ही देवाने पृथ्वीला दिलेली देणगीच आहे,😊👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल ..खूप खूप धन्यवाद Anant Parkar साहेब.. Keep Supporting🙏🙏❤️
@kundannaik1464
@kundannaik1464 3 года назад
Thodi ajun vdo mothi banavayachi hoti. Baki vdo khup Chan zali ahe. Keep it up 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
Thank You So Much😊🙏 Kundan Naik.. For Your Kind Support.. Jast Long keli ki lok purn baghat nahi naa..mhanun sadhya length kami thevto..Nantar baghuya..mothi karu👍
@sumitmorajkar8380
@sumitmorajkar8380 Год назад
आजी आईपेक्षा लहान कशी दिसते?
@SamreshVlogs
@SamreshVlogs Год назад
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद सुमित दादा🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs 2 года назад
कोणत्या App मध्ये adit करतो विडिओ मस्त असतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊 मी inshot app मध्ये एडिट करतो
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs 2 года назад
@@SamreshVlogs thanks bro
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
@@HarshadSakharkarVlogsWelcome🙏😊
@vivekninave999
@vivekninave999 3 года назад
भावा त्या काकीने कोरोनावर बोलेल्ल गाणं पुर्ण ऐकायला आवडेल प्लिज ऐकवशिल का
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏 असंच प्रेम कायम राहू द्या🙏 नक्की प्रयत्न करेन. कृपया Instagram ला किंवा फेसबुक ला मला Follow करा..👍 लिंक description मध्ये आहे
@kokanisankya
@kokanisankya 3 года назад
Dada gav kuthal tujh
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
गाव-बेलकडे तालुका-अलिबाग जिल्हा-रायगड 👍
@BackpackerAnosh
@BackpackerAnosh 3 года назад
सर काही टिप्स ?
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
I am not a "Sir"😊 I want to enjoy my life with my channel and our viewers.. Anosh Please connect with me on insta👍
@spacestar8846
@spacestar8846 3 года назад
Dada rab Chan zala gav konta dada, namaskar sarvana
@spacestar8846
@spacestar8846 3 года назад
Gana Chan boltat
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
@@spacestar8846 गाव-परहूर ,तालुका-अलिबाग , जिल्हा-रायगड खूप खूप धन्यवाद🙏🙏
@sanidaripkar6636
@sanidaripkar6636 3 года назад
Gav konta
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
🙏🙏🙏 गाव- परहूर तालुका- अलिबाग जिल्हा-रायगड
@siddeshteli7547
@siddeshteli7547 3 года назад
*Alambi rovan soducho ani kaducho ek video kar.*
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
नक्की👍👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 व्हिडिओ आवडला असेल तर, आपल्या चॅनेलला Subscribe करा..🙏
@siddeshteli7547
@siddeshteli7547 3 года назад
@@SamreshVlogs *gav kutlo tujo?*
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 года назад
@@siddeshteli7547 अलिबाग, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र👍☺️ तुमचा गाव कोणता?
@knowledgeiswealth5036
@knowledgeiswealth5036 2 года назад
किती सुंदर आणी अदवितीय आहे. गावाचे नाव काय????
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
गाव - परहूर तालुका अलिबाग जिल्हा रायगड मनापासून धन्यवाद साहेब🙏
Далее
फणस | Phanasa | Malvani  Short Film
16:32
Просмотров 75 тыс.