Тёмный

🌾कोकणातील भात लावणीची धम्माल | उखाणे आणि पारंपरिक गाणी 🌾😍 Diveshvlogs #  

Diveshvlogs
Подписаться 494
Просмотров 9 тыс.
50% 1

🌾कोकणातील भात लावणीची धम्माल | उखाणे आणि पारंपरिक गाणी 🌾😍 Diveshvlogs #bhatsheti #alibag #kokan #alibagkar
पावसाळा सुरू झाला की रेनकोट, छत्री, पावसाळी चपला.. अशी जय्यत तयारी करून आपण स्वतःची काळजी घेतच असतो. पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही शेतात जाऊन पावसाची तमा न बाळगता कधी शेतात काम केलंय का? आकाशातून कोसळणारा पाऊस, गुडघ्याएवढे पाणी आणि चिखलाच्या थरात उभे राहून भात लावण्याची मजा घेतली आहे का?
पावसाळा सुरू झाला, की शहरी पर्यटकांना जसे धबधबे आणि निसर्ग पर्यटनाचे वेध लागतात, त्याच वेळी शेतकऱ्याकडे भात लावणीची लगबग सुरू होते. पहिल्या पावसात भाताची रोपे करायची आणि पावसाने वेग धरला, की एका दमात कुटुंबाने भातलावणी करायची, अशी परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. कामानिमित्त शहरात गेलेली मंडळी भातलावणीसाठी आवर्जून गावाला जातात, नातेवाइकही एकमेकांच्या मदतीसाठी आवर्जून दाखल होतात. शेतकऱ्यांसाठी भातलावणी हा एक स्नेहमेळावाच असतो. घरातल्या स्त्रिया सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी न्याहारी करतात. कोवळ्या उन्हातच कुटुंब शेताकडे रवाना होते. महिला दुपारचा स्वयंपाक आटोपून त्यांच्या मदतीला जातात. ऊन डोक्यावर येईपर्यंत वेगाने भातलावणी करण्याचे त्यांनी ठरवलेले असते. या वेळी मनोरंजनासाठी महिला गावाकडची जुनी पारंपरिक गाणी, ओव्या म्हणून भातलावणी करतात. पुरुष मंडळी त्यांना दाद तर देतातच; अन् कधी कधी गाण्याचीही साथ देतात. दुपारच्या जेवणानंतरही सूर्यास्तापर्यंत पुन्हा हा उपक्रम सुरू असतो.
.
.
Song credit : • GAAV MAJHE | OFFICIAL ...
.
.
.#diveshvlogs #bhatsheti #alibagmemes #alibag #kokan #samreshvlogs

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
Далее
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Gavpalan: The RunAway Village
31:22
Просмотров 55 тыс.