महिन्यातील कमीत कमी किती दिवसाच्या रेंट ची कंपनी जबाबदारी घेते. कारण ई एम आय कमीत कमी 80 हजार/1 लाखा च्या वर आला आणि रेंट ची हमी नसेल तर कस्टमर अडचणीत येऊ शकतो. यावर कंपनी कडे काय हमी आहे.
30 लाख down payment आता केले की उर्वरित 60 लाख रुपये ची जबाबदारी company घेणार ते ही 05 वर्षांत 60 लाख company पेड करून बंगला owner ला hand over करणार, याचे agreement करणार का, जबाबदारी agreement करत असला तर payment चा विचार करू शकतो
रिस्पेक्टेड, सर, हा प्रोजेक्ट कधी पूर्ण होईल. सर, handover केल्यानंतर फ्युचर्स मध्ये साफसफाई मेंटेनन्स कसा मॅनेज करता येईल, कारण हे second home असल्यामुळे कायम राहणार नसणार! Please explain sir
10-12 हजारामध्ये पाहिजे तेवढे मेन लोनावला शहरांमध्ये भेटतात, आणि तुमच्याच प्रौपर्टीला भाडा मिळेल याची काय खात्री,असा पण लोनावला खंडाळा फक्त सिझन मध्येच चालते.
बरोबर आहे सर लोणावळा खंडाळा सीझनमध्ये हाउसफुल असतो आपण एकविरा देवीच्या पायथ्याशी आहोत त्यामुळे पर्यटक आणि भावीकभक्त यांचा प्रतिसाद वर्षभर खूप चांगला असतो
किमान ४-५ कॉन्टॅक्ट नंबर द्यायला हवे, कारण २३ मिनिट देवून जर कोणी मोबाईल लावला व रिस्पॉन्स नाही आला तर कसे वाटेल??? थोडा विचार करायला हवा....किमान एकदा मोबाईल लावल्या वर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा call तरी यायला हवा...
Changa project Hahe Ji .pan Majhi layki nahi itka motha Bangla ghayachi mi Ankhin loka sathi tumchi website marketing karun dete Deva konacha hi bhala ho re Baba🙏