Beautiful house 🏠 सोफा पदडे भिंतीचे colour khupch सुंदर आहे घर लहान असो की मोठं ते नीटनेटक ठेवणं गृहिणीच्या हातात असत तुम्ही घर छान सजवल आहे होम sweet home मस्तच
किती सुंदर आहे तुमचं घर मी भाड्याच्या घराच्या राहते पण माझी खुप इच्छा आहे कि माझं वन रूम किचनचं तरी घर असावं कारण घर छोटं का असेना पण ते आपलं , आपल्या हक्काचं असतं
खुप खुप आभारी आहे रेवा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ हो ताई नक्की होईल मनात Positive इच्छा ठेवा मी प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
I am ur new subscriber 🥰😊 I like your video very much . Tai Ghar kiti motha kinva chota ahe he matter nahi kart te kasa organise kely te imp ahe best luck for ur journey 🥳👍👍
Tai आमच्या कडे कोहळा बाहेर बांधतात .कारण wait नजर जर कोणी केली तर प्रथम त्याच्यावर पडते.आणि एक samhych होत झाडू आणि सुपली कोणालाही घरात येताना दिसू नये.कारण आपली लक्ष्मी असते ती.thanku.
हो मानसी ताई बोलता ते बरोबर आहे पण काय आहे ना माझ्याकडे तिचा निर्णय नाही सगळ्यात मिळून पुढे जाऊन येते निर्णय होणार आहे पण ताई तुमची भावना खूप चांगली आहे माझ्याबद्दल आणि माझ्या घराबद्दल तुम्हालाही वाटतं की माझ्याकडे आणि रूम असावी खूप छान ताई आता जसे प्रेम करता आशीर्वाद देता असेच राहू द्या ताई शुभ सकाळ ताई 🙏❤️❤️💕💕💕❤️❤️❤️❤️❤️
Your house is very small but you have beautifully maintained all the necessary things and have decorated it so well. Keep it up. I've visited your channel for the first time but I'm impressed.👌👌👍👍
सुचना म्हणाल तर हॉलचा रंग आणि सामा नोची गर्दी डोळाला त्रास होतो हॉल कलर पांढरा हवा सजा वरी च सामान तोच तोच पणा येतोय किचन एक नंबर आहे ओके भेटत राहू बाय
ताई माझ्या घरात उडते घोडे नाहीत,ते घोडे पाण्यातून पळत आहेत वास्तुशास्त्रानुसार ते मी बनवून घेतले आहे.खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई 🙏
घर छानच आहे प्रश्नच नाही सजावट स्वच्छता छान आहे पण बाहेरून आल्यावर किंवा कंटाळा आत्यावर अंग टाकायला बेड पलेग कॉट अस काही च नाही मुलोना अभ्यासा साठी टेबल खुर्ची सोय नाही शर्ट पटकन अडक वायला काही दिसलं नाही या शिवाय कशी खोली वापरणार कीचन मधे पाण्याचा हंडा कळशी दिसली नाही जरा ऑफी सियल वाटल
ताई तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात परंतु या सगळ्या सोयी-सुविधा मला मिळतात आपण त्या कशा वापरतो त्यावर डिपेंड असतं किती आहे यापेक्षा आपण कसे वापरतो याला महत्त्व आहे तुम्ही वरीलपैकी सांगितलेली कुठलीच मला अडचण आजपर्यंत जाणवली नाही सगळे एक नंबर खूप मस्त आहे आहे त्या परिस्थितीत खूप खुश आणि हॅपी राहणं हे महत्त्वाचं असतं मी तर म्हणेन या सगळ्यापेक्षा माझ्याकडे खूप आनंद समाधान आहे एवढं लिहिलं माफ करा रागाला येऊ नका पण तुम्ही जाणवलेल्या त्रुटी मलाही मलाही वाटलं थोडं शेअर करावं राग मानु नये ताई असाच रोज व्हिडीओ पहावा आणि या ताई ला सपोर्ट करावा शुभ रात्री ताई ❤️❤️🙏