विजयाचे हातातले दाल खिचडी म्हणजे गावरान मराठी सभ्यता आहे जय हो जय की जय हो धनगर समाज जय हो कुणबी समाज एक मराठा लाख मराठा विजय भाई जिंदाबाद हमारे संग मे शामिल हो विजय भाई कॉल द बेस्ट
जय शिवराय विजु भावा याच दिवशी आपले बोलणे झाले मी कोल्हापूर हुन 4:30 वाजता शिवाई बस ने निघालो तुला खंबाटकी घाट उत्तरल्यावर फोन केला तु कर्नाटक चाललो म्हणुन सांगितले गाडी चालवत होता म्हणुन मी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी मी चाळीसगाव ला पोहचलो छान ब्लॉग आणि गोप्रो अतिशय छान क्लिअरिटी खुप अभिनंदन गोप्रो ताईंनी गिप्ट दिला तसा गोप्रो चा छोटा रील मी सकाळीच पाहिला 👌👍 नादखुळा 👍 19:00
Video छान झाला. पण GoPro पेक्षा Mobile che video चांगले वाटत होते. GoPro jara Contrast setting karavi lagel.. angle set krava lagel hoil savay. तुम्ही left seat काढून टाका. Asa setup करा की varti seat asel त्याखाली जेवणाचे साहित्य असेल. कारण तुम्ही continue travling करत आहात, proper setting करा अजून मजा येईल
गैस सिलेंडर टायर के पास रख कर खाना नहीं बनाना भाई क्योंकि आज के वजह से टायर गर्म होकर फटने का डर रहता है दोबारा ऐसी गलती मत करना भाई टायर से दूर रख कर खाना बनाना