मी तुमचे मनापासुन स्वागत करतो या आपल्या Travel Vijay Vlogs यूट्यूब चैनल मध्ये.
नव्याने सुरवात केलेल्या आपल्या या यूट्यूब चा प्रवासात तुम्हाला Travel चे छान छान वीडियो पहायला मिळतील तेहि वेगळ्या रूपात आणि आशा करतो तुम्हा सर्वाना आवड़तील. फक्त गरज आहे तुमच्या प्रेमाची, तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची.
ही माजी इंस्टाग्राम चा अकाउंट आहे तुमि माला हीते फॉलो करा Travel with vijay 7207
Asmanyankade kharedi kar mg te jakat detil mg toch paisa hindu virodh vapartil...pan aplyala kay aplya kade thodi hota he sagale ...te sagala kashmir aani baher asa mhanun apan bolaych nahi secular whyaycha.... umesh navacha maharashtratil mulga..search kara
विजय दादा मी आपले सर्व vlogs बघितले आहेत, त्यामध्ये मी असे observe केले आहे की, तुम्ही नेहमी चहा पितात त्यावेळी तो प्लॅस्टिक कोटींग च्या कपमध्ये पितात. माझी तुम्हाला विनंती आहे की, बाहेर टपरी किंवा हॉटेल मध्ये चहा हा केवळ काचेच्या गलासात प्यावा. तो प्लॅस्टिक कॉटिंग चा कप आरोग्या साठी धोकादायक आहे... 🙏🙏🙏🙏
Vid chan ahe n gavatil vaditil mulana ata dj cha n banjo cha nad lagla ahe tyana paramparik padhati nahi awadt he aplya Maharashtra ch kharch khup moth nuksan ahe Dada tuze vlogs khup chan astat keep it up....👌🙏