जगातील एकच नंबर गौळण गायली अशी गवळण माझ्या 52 वर्षात मी ऐकली नाही सगळ्यांच्या चरणी मानाचा मुजरा। चाल लAएच मस्त बसवली तुमचे कोतूक करायला शब्दच नाही आणि शिवानी बाळाला वंदन करतो बाळ माझी लेकच आहे तू बरका बाळा खरा आदर्श घडवला बाळा बाळा। मंजुळ आवाज मनानी गोड प्रेमळ बाळा दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांच्या घरातील सगळ्यांना। जियो हजारो साल😊
गुणवन्त बाळ खूप खूप आवडली तुझी गवळण छान आवाज बाळ तुझा तर आहेच पण हे दादा पण सूर लावतात मस्तच तबला वादक गोमदे सर तर 1 नंबर आहेत टाळ्या वाजवत आहे त्यांना पण मुजरा मन प्रसन्न झाले आता सकाळी सकाळी😊