Тёмный

🔴लांजात पेटला सामना🔥 आग्रे हॉल🔥 तुरेवाले शाहिर सुशांत गराटे संपूर्ण पहिली बारी स्तवन गण गवळण 

ZIMAN BROTHERS.💞💞
Подписаться 13 тыс.
Просмотров 4,8 тыс.
50% 1

🔴गणेश मंगल कार्यालय लांजा आग्रे हॉल शक्तीतुरा🔴
#zimanbrothers6535#सुशांत गराटे#2024#shaktitura
#viralvideo#rajeshnikam#devendraziman#jakdi
#shaktiturakonkancha#viralvideo#video#kokan
#mukabla#जुगलबंदी#doublemeaning#डबलबारी#2024
#शक्तीतुरा#folksong#lanja#कोकणची_लोककला#लांजा
#shaktitura#शाहीर#shaktituragan#vilog#newpost
#kokannewsupdate#kokankar#ganpati#newvideo
#kokani#ratnagiri#रत्नागिरी#jakdigeet#youtubvideo
#marathisong#comedy#मुकाबला#2024newvideo
#youtubepost#maharashtra#folkmusic#ziman
दिनांक 14.09.2024
लांजा मध्ये गणेश मंगळ कार्यालय मध्ये झाला शक्तींतुरा सामना
शाहिर राजेश निकम (खेड )
शाहिर सुशांत गराटे ( पाली )
🔴शाहिर सुशांत गराटे सम्पूर्ण प्रथम बारी
व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास पुढे शेयर करा
कोकण लोककलेचे असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनला Subscribe करा
धन्यवाद🔴🙏
Welcome to finest destinations for exclusive Folk content on RU-vid. Art, Music, Dance these are not just words, they are a way of life for most of us. In a multi cultural country like ours, we have believers and followers of different arts living together in harmony.; which is why our musical channel caters to this very essential need. Ranging from to Marathi folk songs provides premium devotional content to a wide spectrum of audiences all over the world. Besides, it also offers a platform to listen to and dedicate religious musical content like shahiri, Bhajans, naman, shaktitura, and a whole lot more.
Uplift your soul with folk songs, artists, bhajans and from the holy land of maharashtra. Subscribe to our ZIMANBROTHERSRU-vidChannel.
#2024
#dance
#शक्ती_तुरा
#rajeshnikam
#devendraziman
#sachinkadam
#tejalpawar
#vlog
#video
#कोकणसंस्कृती
#कोकण
#jakdi
#जाकडी
#newpost
#youtubepost

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@santoshrajivale5169
@santoshrajivale5169 2 дня назад
अप्रतिम आवाज बुवांचा निकम बुवांना तोडीस तोड..... जबरदस्त वरची पट्टी खुप छान आहे बुवांची मानाचा जय महाराष्ट्र❤❤❤❤
@prathameshgurav7400
@prathameshgurav7400 4 дня назад
आपल्या वडिलांकडून उत्तम प्रकारची कला स्वीकारली खरच खूप छान आवाज ❤❤❤❤❤
@YogeshBhowad-wm5og
@YogeshBhowad-wm5og 4 дня назад
झिमण brothers खुप छान bari zali मी झिमण बुवा आणि गाराटे बुवांचा mota चहाता आहे कृपा करून या bari ची दोनी शाहिरांची बारी टाकावी आणि झिमण बुवांना माजी ग्राम देवता आई आर्या दुर्गा लवकर या आजारातून बरी करो हीच आईच्या चरणी प्रार्थना
@pravinparab
@pravinparab 4 дня назад
नुसती🔥🔥🔥🔥🔥 बुवा लय भारी
@shaileshbaikar973
@shaileshbaikar973 4 дня назад
शाहीर दत्ताजी गरटे बुवा नी एक सर्व गुण उत्तम असा शाहीर घडवला आहे
@madhavihode4751
@madhavihode4751 3 дня назад
Ziman buva🎉
@madhavihode4751
@madhavihode4751 4 дня назад
🔥🔥🔥😍
@vilassaundalkar433
@vilassaundalkar433 2 дня назад
इतर जास्तीची बडबड कमी करुन गाणी गायली तर अतिशय सुमधुर गायन करणारे शाहीर म्हणून नाव कमवाल . कारण गायनामध्ये खूपच बदल झालेला दिसतो .कारण या बुवांची बारी खूपच आता सुंदर झाली .कारण जो गौळणीचा विषय अगदी खूपच सुंदर होता .सन्मा. शाहीर दत्ता गराटे यांनी स्वत: वादन करुनही गीत गायन केलेले होते .खरच त्यांच्या काळात खूप गाजलेले तुरवाले शाहीर होते .शाहीर सुशांतजी गराटे यांनी त्यांचा वारसा खूप छान पद्धतीने चालविला आहे .शाहीरांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा । गौळण १ मात्र कडव्याचीच वाटते
@nandugurav8608
@nandugurav8608 3 дня назад
य़ाच ठिकाणी मागील वर्षी झिमण बुवांनी हा स्टेज गाजवला आणि बाजी मारली होती ....मी ते व्हिडीओ अजुन बघत असतो ....बाप्पा आमच्या लाडक्या शाहीराला लवकर बर कर हिच विनंती
@tejasmorye3905
@tejasmorye3905 4 дня назад
Dusari barri pn taka
@zimanbrothers.6535
@zimanbrothers.6535 4 дня назад
Takto
@VeerRaje-f5e
@VeerRaje-f5e 3 дня назад
Ya barila mi hoto light geli hoti majja nahi aali pan
Далее