संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील दसरा मेळाव्या प्रसंगी सर्व जनसमुदायाला संबोधित करताना..
श्री क्षेत्र नारायणगडावर
प्रचंड प्रतिसाद कोटींचा जनसमुदाय नारायण गडावर दसरा मेळाव्याला उपस्थित. एक अभूतपूर्व ऐतिहासिक दसरा मेळावा..
न भूतो न भविष्यती असा हा दसरा मेळाव्याचा सोहळा..!
अभी नहीं तो कभी तैयार करेंगे हम सब जरांगे..
अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य
एक मराठा कोटी मराठा..
#श्री_क्षेत्र_नारायणगड
#दसरा_मेळावा
#आम्ही_जरांगे_पाटलांसोबत
#छत्रपती_भवन
#मराठा_सेवक
#मराठा_आरक्षण
#मनोजजरांगेपाटील
#अंतरवाली_सराटी
#Narayangad
#beed
#Dasramelava
13 окт 2024