Тёмный

🔴Live | धाराशिवकडे रवाना | मनोज जरांगे पाटील | जनजागृती शांतता रॅली | Manoj Jarange Patil Live | 

Dnyandev Kashid Official
Подписаться 83 тыс.
Просмотров 31 тыс.
50% 1

ज्ञानदेव काशिद
(वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
यांचे अधिकृत संकेतस्थळ
✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
🏆शब्दरत्न पुरस्कार
🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
@tukarampatil9002
@tukarampatil9002 16 дней назад
मराठ्यांचा एकच ढाण्या वाघ.... संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. जय शिवराय.
@ashrubnawale5698
@ashrubnawale5698 16 дней назад
धन्यवाद काशिद साहेब
@namdevpatilnarwade1129
@namdevpatilnarwade1129 16 дней назад
खुप छान आहे आम्ही लाईव्ह बघतो मि नामदेव गोविंदराव नरवाडे बाभळी या हदगाव जि नांदेड
@kavitaavhale7979
@kavitaavhale7979 16 дней назад
Ek Maratha lakh Maratha
@tukaramkarhale7038
@tukaramkarhale7038 16 дней назад
तुकाराम क-हाळे नांदेड. छान छान.
@sanjayyadav2928
@sanjayyadav2928 16 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@user-ez6tb5hk8d
@user-ez6tb5hk8d 16 дней назад
जय शिवरायांचे चरण पाटील
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 16 дней назад
Dhanyawad,kashid saheb.chan laiv dakhawatay aapan. aamhala pan आपल्यामुळे hya jansagrat aanand gheta येतोय.
@govindgunjite2008
@govindgunjite2008 16 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@ujawalagadute3687
@ujawalagadute3687 15 дней назад
दापोडी पुण्यातून पहात आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@AshokYadav-hn1dm
@AshokYadav-hn1dm 16 дней назад
खुपछाणदाखवतादादा
@arjunnalawade5212
@arjunnalawade5212 16 дней назад
Arjun Nalawade Kolhapur Ak maratha koti maratha amhi tumcchya sobat ahot Jay shiwaray
@madhukarfalke8157
@madhukarfalke8157 16 дней назад
जय शिवराय !
@shivajimarge9428
@shivajimarge9428 16 дней назад
जय शिवराय
@maheshdalvi3554
@maheshdalvi3554 16 дней назад
जय शिवराय दादा
@SantoshD-rg9io
@SantoshD-rg9io 16 дней назад
Dharashivakar taktine yek vaha.only patil
@sunandatalekar7814
@sunandatalekar7814 16 дней назад
Ek maratha, koti Maratha.
@bharatshinde3995
@bharatshinde3995 16 дней назад
इंदापूर पुणे एक मराठा कोटी मराठा
@sandeepdalvi5033
@sandeepdalvi5033 16 дней назад
संदीप दळवी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून पाहात आहे.
@tukarampatil9002
@tukarampatil9002 16 дней назад
मी तुकाराम पाटील ..उदगीर
@user-jz5bm2rd1z
@user-jz5bm2rd1z 16 дней назад
गणपत कोरडे पुणे
@PratibhaAshokpawarPawar
@PratibhaAshokpawarPawar 16 дней назад
amhi latur madhil harngul yethun pahto ahot
@user-ww7sn6ph4i
@user-ww7sn6ph4i 16 дней назад
Ssrjimanelafursivinaka
@tukaramkarhale7038
@tukaramkarhale7038 16 дней назад
🐷🙏🙏🙏🙏🙏
@AshokYadav-hn1dm
@AshokYadav-hn1dm 16 дней назад
एकमराठालिखमराठा 3:50
@PratibhaAshokpawarPawar
@PratibhaAshokpawarPawar 16 дней назад
amhi laturkr
@madhukarfalke8157
@madhukarfalke8157 16 дней назад
मधुकर फलके जालना
@madhurithakare7213
@madhurithakare7213 16 дней назад
Thakare maduri pune
@shindeprakash9443
@shindeprakash9443 16 дней назад
सरकारच्या डोळ्यात जर माती गेली नसली तर सरकारं आरक्षण जाहीर केले पाहिजे
@vithalpatil9465
@vithalpatil9465 16 дней назад
एक मराठा कोठी मराठा विठ्ठल पाटील गडहिंग्लज
@shivajijadhav-ig4lr
@shivajijadhav-ig4lr 16 дней назад
बिड
@user-mv1ns5rc4l
@user-mv1ns5rc4l 16 дней назад
जय शिवराय
Далее