आक्का घराच्या आजुबाजुला हिरवागार🌱🌱🌴🌳🌴🌿 निसर्ग आणि स्वच्छता बघून मन प्रसन्न वाटत 👌👌👍👍मसाला एक नंबर 👌👌👍 हाताला लाग आहे. काळजी घे आक्का आक्का भाव हक्काने घरात येतात आणि स्वतःच्या हातानी पाणी घेतात हे बघून खूप भारी वाटत हे तुझ्याच घरी होऊ शकत खरचं 🙏🙏👌👌👍👍
आक्का मसाल्याच्या खोली मध्ये रेडियो लावा म्हणजे छान वाटेल गाणी ऐकत काम करताना ,एक छोटे रॅक आणा त्यामधे सगळे products ठेवा म्हणजे पसारा वाटणार नाही. जपून काम करा आक्का दर सहा महिन्यांनी एक TT ch enjuction घेत जा. उभ्या उभ्या जावून यायच ना आई कडे