Thank you so much 😊🙏 काचेचा पोट थर्माकोल बॉक्समध्ये होता आणि विणकाम कलरिंग ह्या माझ्या आवडत्या कला आहेत लग्नाअगोदर खूप वेळ कॉलेज सांभाळून ते विणलेला आहे त्यामुळे त्या जुन्या आठवणी असल्यामुळे खूप जपून ठेवल्या आहेत वेळ काढून कमेंट केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
Thank you ताई 😊ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-l4HeeupQA7U.htmlsi=n8EzZ4qpV1Hd_ogy..👈तेलाची व्हिडिओ लिंक दिली आहे नक्की बघा😊ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CzA9rZP1gAE.htmlsi=O8Ot-QO6QbH94lr1.. दोन व्हिडिओ आहेत दोनीची लिंक दिली आहे😊
@@seemagherade5155 thank you ताई 😊खूप प्रयत्न करते अहो ते पण वापरून बघितलं ब्लिचिंग पावडर पण वापरून बघितली बोर वेलं च पाणी आहे त्यामुळे परत परत तसचं होत आहे😊
Hi tai mazi pan ashicha ek athavan ahe julaychi mazay laganat mi mazay hatane jula banvala hota ani to ajun ahe amchay bedroom madhe mazay lagnala 12 varsha zali ahe
हो का आपण विणलेल्या हाताने केलेल्या किंवा आई-वडिलांनी आपल्याला दिलेल्या या आठवणी खूपच गोड असतात तुम्ही एवढा वेळ काढून एवढी छान कमेंट केली त्याबद्दल तुमचे खरच मनापासून आभार 🙏😊 थँक्यू ताई
हो दादा त्या व्हिडिओमध्ये मंदिर दाखवायचं विसरून गेले नंतरच्या बऱ्याचश्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकला आहे मंदिराचा 🙂🙏 वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे