आता मात्र सोनाली मॅडमन खरच स्टेज गाजवल .. कोमलताई यात तुमच योगदान आहे . असच त्यांच्याकडून अपेक्षित होत ते त्यांनी करून दाखवलं . सर्वांच अभिनंदन 🙏🙏🌹🌹🙏🙏👍👍👍
सोनाली ताई तुमचा आवाज खुपचं छान आणि कोमल ताई तुम्ही पण छान मागे आवाज देतात गाण्याचा वाजण्याचा तालाचा आवाज पण खुपचं छान आहे आणि सोनाली ताई तुम्ही गाणं म्हणता म्हणता डान्स पण करतात तुमच्या आवाजाला व कोमल ताईच्या आवाजाला आमच्याकडुन शुभेच्छा ,,,मी पल्लवी शेलार (श्रिंगोंदा)पत्रकार आणि मी तुमचे कोमल ताई दिवसातुन दोन ते तीनवेळेस पहात असते मी धन्यवाद
माझी ताई गुरू असल्यावर शिष्य गान छान असणारच सोनाली ताई तुम्ही भाग्यवान आहात णंणद म्हणून माझ्या कोमलताईसाखी मिळाली एक कलाकार दुसर्या कलाकारांच्या पाठीशी कसे ऊभे असावं दाखवू दिले