Hello ..
नमस्कार मंडळी मी आपल स्वागत करतो माझ्या RU-vid चॅनेलवर ज्याच नाव आहे it's me Roshansonar'
So 28ऑगस्ट रोजी मी केला बायकोच्या आज्जी आजोबा सोबत प्रवास मुंबई ते कुडाळ आणि प्रवासा दरम्यान आज्जी आजोबा सोबत गप्पा मस्ती आणि निसर्ग आनंद...
तर मंडळी मी हा vlog खूप उशिरा upload करत आहे पण त्या मागच कारण अस आहे की ..माझा पहिला vlog जो मी RU-vid वर upload केला होता स्वामी अनुभव चा हा व्हिडिओ त्याच व्हिडिओ चा अगोदर चा भाग आहे ज्या वेळेस मी आज्जी आजोबा ना कुडाळ कुसगाव येथे त्यांच्या गावी सोडुन येताना वाटेत मला स्वामींचा अनुभव आला होता..
त्याचं कारणास्तव मी हा व्हिडिओ upload केला आहे आणि हा व्हिडिओ जरा जास्त मोठा शूट झाल्याने मी हे आपल्या पर्यंत 3part मध्ये आणत आहे ... व्हिडिओ अवढल्यास नक्की कॉमेंट करा like share and subscribe करायला विसरू नका ...
धन्यवाद...
Brands '
चित्रीकरण -Vivo V40 ZEISS कॅमेराwww.amazon.in/...
वाहन - Innova Crysta
Your Queries -
Mumbai Goa Highway
Mumbai Goa mahamarg
Mumbai Goa national highway update
Mumbai Goa journey
Highway NH66
Kokan pravas
Koknatala ganpati
Ganpati festival in kokan 2024
Swami anubhav
sindhudurg kudal
Kokan tour
Innova Crysta
follow my facebook page & insta ..
www.facebook.c...
www.instagram....
#kokan #kokanpravas #NH66Update
#kokanatlaganpatiutsav #vlog #mumbaigoahighway #travel #kudalsindhudurg #swamisamarth #majhkokan
21 сен 2024