Gracias por todo lo q hacen por todos esos indigentes q andan por todo el mundo penando no nomas en su país en todas partes aquí en mi país México yo vivo en CD Juárez y cuando ando en el sentro beo muchas personas así hombres mujeres y entes de ayudarlos nos burlados de ellos o nos retiramos porque huelen mal yo me pregunto onde están las autoridades las sosiasiones q los ayuden ojala I un funcionario bea estos videos y ayuden a toda estas personas bean el ejemplo de estos muchachos Dios los premie por esta ayuda q dan mil vendiciones por lo q hacen
बहुत बहुत धन्यवाद मेरे भाई और आप के पूरे टीम को और गुजरात से मेरे पोपट भाई अहीर कि तरह आप भी बहुत अच्छे काम कर रहे हो बहुत सेवा करो और खुश रहो मेरे भाईयो तहे ❤से जय सिता राम जी मेरे भाईयो 👍🚩🌹👌🔔🔔
खूप सुंदर काम करतात तेव्हा सगळ्या टीमचे अभिनंदन पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा लोकांनी देवळा मध्ये पैसे केव्हा दागिने दान करण्यापेक्षा अशा गरजू लोकांची सेवा करणाऱ्यांना मदत करावी कितीस खरा देव भेटतो साधुसंत सांगून गेले दीनदुबळ्यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा धन्यवाद भाई खूप छान काम करताय
दादा आपण जे काही गोरगरिबांची सेवा करतात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार दादा आणि माझी पांडुरंग चरणी प्रार्थना आहे की तुमच्या कार्याला भरपूर यश मिळो🙏🙏🙏👏👏👏
काय बोलणार शब्दांत नाही सांगता येणार सलमान भैय्या तो मनोरुग्ण पाहून अंगाला कांटा आला निशब्द खरंच देव माणूस आहात हा शब्द पण कमी आहे आमच्या साठी एकच नंबर ☝️👍👍❤❤❤❤🙏
खूप पुण्याईचं महान कार्य करता भाऊ तुम्ही.. सलाम तुमच्या कार्याला. 🙏🙏🙏माझे पण वडील असेच मनोरुग्ण होते मी लहान असताना, पण त्यांची योग्य ती काळजी कोणी घेतली नाही आणि माझे वडील या जगात नाही आता. 😔
Hola amigos saludos desde Panamá . Lindo trabajo lastima que no hablo tu idioma y no te entiendo . Pero gracias x ayudar a estás personas . De calle. Dios los guarde y proteja de todo mal . Felicidades .
Brother you are great like a god.Ihave seen all real live picture and felt very sad so in which words I express my feelings.,no words.god bless you all and also my blessings with you young boy.🙌🙌
*आपल्या मदतीची गरज आहे* रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे यासाठी आपल्या मदतीची गरज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport *a helping had as a being humam* 🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏 आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता... BANK DETAILS Bank name: Bank of maharashtra A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha A/c. No: 60428204821 IFSC: MAHB0000237 Branch: Pandharpur jyothi complex 413304 फोन पै/गुगल पै 9665588423 सलमान भाई आतार बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य 9665588423