💯🌴🚚🎥नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये. 🛣️या विडियो मध्ये आपण उडपी ते नांदेड महाराष्ट्र मध्ये गेलो घरसामान घेऊन 🚚.🚚 एपिसोड 2 ची सूर्वात आपण बागळगोट हितून केली🙏.450 kms चा प्रवास बाकी आहे😳.विजापुर कर्नाटक मध्ये आपण गाडी चा सामान घेतला☺️. महाराष्ट्र बॉर्डर चार दिवसांनी बगीतली तेसुद्धा पहिल्यांदा आलो ह्या मार्गे🤷.प्रवास आपला सोलापूर बायपास ने बाहेर पडलो🛣️.कर्नाटक मध्ये गाडी डिझेल फुल्ल केली 4570💸. बॉर्डर ला जाता जाता केला हॉटेल मध्ये पोट भरून नाष्टा.तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद🙏
#mumbai
#travel
#food
#karnataka
#udpi
#manglore
#hotel
#sauth
#episode
#tips
#trending
#driving
#information
#pickup
#maharashtra
#travelwithvijay
#youtube
#youtuber
#youtubevideo
#youtubechannel
#youtubeshorts
#vlog
#marathivlog
#bolero
#vijapur
#karnataka
#border
#bagalkot
#maharashtraboard
#solapur
#hubli
#tuljapur
#nanded
#nandedcity
#fullenjoyvlog
#like
#comment
#viral
#viralvideo
#vlog
#vlogs
#vlogger
#journey
#travelvlog
20 сен 2024