माय माउली तुला जय श्रीराम सलाम तुझ्या कलेला स्त्री जात ही पुरूषा पेक्षा कधीही कमी नसते ॐ सर्व मंगल मागेल्य शिवे सर्वांत साधी के शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
अभिनंदन ताई 🙏🙏👌🏻👌🏻🙏🙏👏🏻👏🏻 अशीच सर्व स्त्रिया ची प्रगती झाली पाहिजे 🙏👍👌🏻👍🙏👌🏻 फक्त आपणास एक कळकळीची विनंती. स्वतः च्या पतीचा दर्जा कमी करू नका प्लीज 👍🙏👍🙏 त्यांना घरातील भांडी आणि कपडे धुवायला लावू नका 🙏🙏🙏👍👍👍👌🏻👌🏻 बाकी उत्तम अतिशय सुंदर ताई 👌🏻👌🏻🙏🙏🔥🔥♨️♨️💯💯🔥💯♨️🔥💥💯♨️💯💥🔥💯♨️💥🔥
तुम्ही मला ओळखत नसाल शिवकन्या तुम्ही लहान होतात तेव्हा तुमची आई नंदाताई आणि आमची ओळख होती ... तुम्ही कोरडगावला राहत होतात ना.... फार छान वाजवता ... तुमच्या आजोबाच्या तमाशाला माझ्या मित्राचे लाईट व स्पिकर सामान होते.