खुप छान माहिती दिली आहे ताई.मी स्वता पहीले नाॅनव्हेज खात होते पण आता बरीच वर्षे मी नाॅनव्हेज सोडून दिले आहे मला आता इच्छा होत नाही.अजुन एक की तुळस लावली की थोड्याच दिवसांत ती वाळून जायची.पण आता तुळशी चे रोप खुप मोठे झाले आहे हा माझा अनुभव आहे.जय लक्ष्मी माता.
खुप खुप शुभेच्छा असच माहिती देत रा मला खुप आवडत अकायला लवकरात लवकर माझ्या मनात आहे ते पुर्ण होवो हीच लक्ष्मीमाता माझ्या घरी आली मी मनापासून प्रर्थना जय लक्ष्मी प्राप्तीसाठी जय लक्ष्मी माता की जय
जय माता अंबे खरंच आमचा ता औसा हार खूप खूप कमी झाल्या थोडक्यात बंद झालाय खरंच लक्ष्मी आमच्यावर खूप खूप प्रसन्न प्रसन्न आहे खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय माता अंबे जय दुर्गा माता अंबे जय लक्ष्मी माता 🙏🌹🌹🙏
शीतलजी नमस्कार मी सौ.रेखा गंधेवार दीपावलीच्या स्वागताला तुम्ही सर्वांना संबधीत छान माहिती देऊन सज्ज केलेत.धनयवाद! माहिती आणि आवाज छान आहे. तुम्हालाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
Jai mata di Tai mala guruporni mala maze kadun achanak mala mahalakshmi che darshan zale nanater ganapti che daresh zale mag khandobache daresn zale mag swami chya mathat achanak gele aani tithe aarti chalu hoti mi khup happy zale ki mala guruporni chya divashi sagle devache darshan zale 🙏🙏😊