Тёмный

🙏🏻महाशिवरात्री🙏🏻  

Shubhangi's Vibe
Подписаться 233
Просмотров 242
50% 1

श्री माणकेश्वर जोगेश्वरी मंदिर हे सांगली जिल्ह्यातील मु. पो. सुरूल, ता. वाळवा येथे आहे, यात्रा ही महाशिवरात्री पासून चालू होते व ४ ते ५ दिवस असते, सदर यात्रे मधे सासन काठी, आंबील गाड्या, देवाचा रथ , देवाची पालखी, मराठी नाटक, लोकनाट्य तमाशा, कुस्ती, बैल गाडींच्या शर्यती असतात.
सदर तिथल्या गावकऱ्यांची अशी समज आहे की देव हा नवसाला पावणारा असून तो बाहेरून जे भाविक दर्शना करिता येतात त्यांना खूप पावतो व त्यांची भरभराटी करतो.
हे खूप जागृत देवस्थान असून सदर जत्रे मधे सर्वांशी मिळून मिसळून राहावे लागते व कोणी कोणाला काही वाईट बोलू नये, व वागू नये आणि विशेष म्हणजे जत्रे मधे संपूर्ण गावा मधे कोणी मांसाहार करीत नाहीत.
रथ यात्रा ही रात्री १२ नंतर चालू होते व पहाट होई पर्यंत असते, आणि जे कोणी भाविक देव दर्शना करिता बाहेरून आलेले असतात त्यांनी एखदा गुलाल खोब्र उधळले तर त्यांना सलग ०३ वर्षे यावे लागते अशी समज आहे.
जत्रे मधे कोणी दारूचे सेवन करीत नाही, कारण देवाला चालत नाही, आणि जेव्हा अंबिल गाड्या मंदिराच्या आवाऱ्यात पळवले जातात तेव्हा देवाला घाम येतो असे विशेष आहे.
आंबील गाड्या पळवीत असताना जर एखादा बैल पडला वैगरे तर त्यास काही लागत नाही, तरी सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही तिथल्या जवळच्या गावात राहत असाल किव्हा जवळच्या तालुक्यातले असाल तर नक्की एखदा देव दर्शनाकरिता जावा 🙏🏼
🚩माणकुबाच्या नावानं चांगभलं 🔱
* My Vlogging Gears*
* Camera 📸 Buying Link 👇🏼
amzn.eu/d/gcvLuwR
amzn.eu/d/iTdA50f
* Light For Vlogging Link👇🏼
amzn.eu/d/6ZmN14Y
* Mic 🎤 Buying Link 👇🏼
www.amazon.in/...
* Tripod Buying Link 👇🏼
amzn.eu/d/4v1sSn0
Plz Like 👍🏼 Share & Subscribe To My Channel 🙏🏼..😊 Also Share Wid Ur Friends & Family..!!

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@ramdavari5956
@ramdavari5956 5 месяцев назад
👌
@kaustubh2508
@kaustubh2508 5 месяцев назад
Khup chan..👌🏼
Далее
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 8 млн
Nishana Tula disla na easy steps dance.....
2:44
Просмотров 23 тыс.