Тёмный

🙏 

मनिषा मसाले बारामती
Просмотров 15 тыс.
50% 1

Опубликовано:

 

5 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
@Ni3-322
@Ni3-322 Месяц назад
विडिओ पहतना अंगावार काटा येतो 👏देवीची शक्ती आणि अस्तित्व मान्य करायला च पाहिजे 😌🙏श्रद्धा तिथे देव , हे स्वतः अनुभवल्या शिवाय कळणार नाही 😌🙏 अक्का तुम्ही हे साक्षात् अनुभल 🙏 धन्य तुम्ही 👏आणि तुमची हिम्मत👏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Месяц назад
आक्का खूप छान पद्धतीने देवीचा कार्यक्रम पार पडला 🙏🙏👍
@rajkarsam9508
@rajkarsam9508 Месяц назад
आककु तुझ्या अंगात घरामध्ये वार खेळत असताना बघायच आहे देवा समोर मान देऊन तुझ्या अंगात देवी आई खेळत असताना मला बघायच आहे
@Ni3-322
@Ni3-322 Месяц назад
अक्का आम्ही तुमच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहु शकलो नाही याची आम्हाला खंत आहे 😌तरीही youtube च्या मध्यमातुन तुमच्या शी conected होतो . तुम्ही जे आभार मानले त्यामुळे आपले संबंध अधिक जवळ ठेवायला मदत होते आहे. विशेषतः,तुम्ही आमच्या जीवनात विशेष महत्वाची व्यक्ति आहत , आपल्यासह असलेल्या संबंधाची दृढता आणि मनोभावाला वाढवायला या शुभेच्छा पुरे आहेत. संपुर्ण youtube परिवरतर्फे तुमचे अभिनन्दन आणि शुभेच्छा
@manishajadhav3
@manishajadhav3 Месяц назад
धन्यवाद भाऊ 😊🙏
@sambhajinarutenana9944
@sambhajinarutenana9944 Месяц назад
🙏आईराजा ऊदेऊदे सदानंदीचा ऊदेऊदे बोल भवानी माता की जय 🙏
@S.RTATHE
@S.RTATHE Месяц назад
काय कार्यक्रम चालू आहे आम्हाला काऊन नाही बोललेलं कार्यक्रमाला
@swapnalikale4723
@swapnalikale4723 Месяц назад
Khup mast
@sujatajadhav5411
@sujatajadhav5411 Месяц назад
Mera Bharat mahan
@kashishumbarkar2944
@kashishumbarkar2944 Месяц назад
Khup. Chaan. Karykram zala. Aakka. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mayursawant3182
@mayursawant3182 Месяц назад
संचार मोकळा करुन घ्या खरा संचार आहे तुमचा
@pradeepjadhav6713
@pradeepjadhav6713 Месяц назад
🙏🏻
@ushatilekar9693
@ushatilekar9693 Месяц назад
🙏🙏
@SeemaShinde-rd5mp
@SeemaShinde-rd5mp Месяц назад
अक्का तुमचं वारा मोकळं झालेलं नाही आधी वारं मोकळं करून घ्या नाहीतर नंतर ना खूप त्रास होतो माझ्या मम्मीचा पण असंच झालं होतं नंतर आम्ही वारा मोकळे करून घेतल
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix Месяц назад
Rathi jagarnache video taka ki tai
@jayshreekamble3210
@jayshreekamble3210 Месяц назад
आक्का च वार मोकळं झालं नाही
@user-cc5xw3fs6e
@user-cc5xw3fs6e Месяц назад
खूप चांगला व्हिडिओ
@anirudhapathole448
@anirudhapathole448 Месяц назад
आक्का वार मोकळ कर चांगल नाही ते संचार मोकळा हवा पाय पडण येतय
@anjalipavle6870
@anjalipavle6870 Месяц назад
खरंच तुमचा नंबर व पत्ता काहीच माहित नाही मी तर आलेच असते ताई मी एकदा मुक्कामी येणार आहे
@avanitarote7953
@avanitarote7953 Месяц назад
अक्का नमस्कार
@sangitapawar3458
@sangitapawar3458 Месяц назад
Ambabaucha Udo Udo
@babitas6400
@babitas6400 Месяц назад
Kay karyakram hota,gondhal hota ka devicha. Chhan zali pooja
@user-fj8uw2pe3x
@user-fj8uw2pe3x Месяц назад
😫
@rushikeshpatil190
@rushikeshpatil190 25 дней назад
गुरूनी कान फुकल का नाही गुरू मंत्र दिला का नाही गुरू दिसत नाही
@MahadevkolseKolse
@MahadevkolseKolse Месяц назад
ताई च वार मोकळं झालं नाही
@anirudhapathole448
@anirudhapathole448 Месяц назад
गुरू नाही का आक्का
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 Месяц назад
बकरा कापलं नाही का जागरण
@user-od3rm3op4n
@user-od3rm3op4n Месяц назад
🙏🙏
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 Месяц назад
🙏🙏
@rajurandive3
@rajurandive3 Месяц назад
🙏🙏
@Sampat7248
@Sampat7248 Месяц назад
🙏🙏
Далее
१४ जुलै, २०२४
21:31
Просмотров 1,1 тыс.
आरदखाना✨
11:45
Просмотров 20 тыс.
Does size matter? BEACH EDITION
00:32
Просмотров 15 млн
KHANDESHI HALDI....by Madhuri 👩‍❤️‍👨
1:06:44
Marathi wedding | Nitin & Pooja Wedding Highlights-2
28:34