जय जिजाऊ जय शिवराय आक्का 🙏🚩🚩 आपले मनःपूर्वक शुभेच्छा पर अभिनंदन 🎉🎉🎉💯👍✔️ आपली अशीच प्रगती होत राहो हीच आमची श्री चरणी प्रार्थना आक्का साहेब 🎉🎉🌹🌹 सुखी समाधानी आनंदी राहा नांदा सौख्यभरे आक्का 🎉🎉🙏🙏🚩🚩 अतिशय आनंद वाटला आपले गाडी चे स्वप्न साकार झाले, खूप मस्त वाटले आक्का 🎉🎉👌👍🙏
आक्का खूप छान खूप छान हे तुझे आनंद अश्रू आहेत. खूप भारी वाटल गाडी🚗 घेतली कायम आनंदात रहा सगळे😊❤❤👍 दाजी आणि आक्का खूप खूप अभिनंदन 💐👌👌👍 आक्का आता बंगल्याला शोभा आली 🚗👌👌👍👍😊😊
आक्का साहेब हार्दिक अभिनंदन तुमचे, आता एक छोटा टेम्पो कुरियरसाठी व सामान आणण्यासाठी घ्यावास हि इच्छा आहे, आक्का हे सर्व तुमच्या मेहनत व जिद्द आणि प्रेमळ स्वभावाने शक्य झाले आहे, तुमची आणखी खूप प्रगती व्हावी हिच स्वामी चरणी प्रार्थना करते
असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. अक्का तुम्ही त्यातलीच एक आहेस याचा मला अभिमान आहे. तुम्ही एक उत्तम माणूस असून तुला जगातील प्रत्येक आनंद मिळायला हवा या मताच मी आहे. मेहनत नेहमी फळाला येते हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलंस. तुमच्या कड़ लक्ष्मी रूपन आलेल्या कार च् खुप स्वागत असो 🙏😌 अशीच प्रगती होवो👍 अभिनंदन संपूर्ण जाधव परिवार
मनिषा,खूप खूप अभिनंदन👍👌💐ही तर सुरुवात आहे..अजून जीवनात तुला खूप यशाची शिखरे पादाक्रांत करायची आहेत त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा अन् आशीर्वाद!!👍👌💐❤️🥰
खूप खूप अभिनंदन ताई मला तर खरच खूप खूप आनंद झाला ताई तुमच्या आशाच सर्व ईच्छा पूर्ण होऊदया माझ्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप खूश राहा आणि आनंदी राहा 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनिषा बेटा मी खुप दिवसांपासून तुझे विडीओ बघते प्रथमच कमेंट करत आहे मला तुझा खुप अभिमान वाटतो तुझा प्रवास मी बघितला आहे आणखी प्रगती पण खुप छान वाटले तुझा स्वभाव मला खुप आवडतो माझे माहेर बारामती आहे जेव्हा कधी येईन तुला भेटायची इच्छा आहे गाडी पेक्षा तुझ्या चहेरयावरचा आनंद खुप मनाला भावला अभिनंदन ❤