🚩संपुर्ण किर्तन पाहण्यासाठी खाली दिलेली लिंकचा वापर करा👇👇👇👇👇 • 🚩भगवा म्हणजे काय ? संप... #भगवा #आमृतमहाराजजोशी #bhagva #amratmharajjoshi #bhagvamaharashtra
Jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai shree radhe krishna har har mahadev jai shiv shankar Jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho
महाराज आपण मोठे जपि तपि आणि योगी आहात ...महाराज मी आपली माफी मागतो . मराठी व्याकरणा मधे रहित म्हणजे असणे आणि विरहित म्हणजे नसणे ....जसे की भ म्हणजे भय असणे .. ग .. म्हणजे गर्व असणे आणि वा म्हणजे वासना असणे असं आपण म्हणालात . कुठल्याही मराठी भाषा तज्ञाला विचारून वरील प्रकार चूक की बरोबर यांची खात्री करावी ही विनंती ... अन्यथा भगवा शब्दाचा चुकीचा अर्थबोध समाजात पसरेल .. 🙏🌼🚩🌼🙏
रहीत म्हणजे अस्तित्व नसणे किंवा पूढे ढकलले जाणे किंवा रद्द होणे. ऊदा. ,"पूजेला गंधरहीत फुले चालत नाहीत.", "रेल्वेगाडी रहीत झाली." गुगलवर "रहीत झाले किंवा तत्सम सर्च केल्यास अशा अर्थाचा उपयोग असणारी अनेक वाक्ये वाचायला मिळतील. शब्दाआधी वि लागल्यास विरूद्ध अर्थ होतो हा सर्व साधारण नियम असला तरी इथे तो लागू नाही. का ते मात्र मला माहित नाही. शिवाय सद्ध्या touchless या साठी मराठी प्रतिशब्द स्पर्शरहीत असा वापरला जातो तो यामूळेच.