चंद्राचे,कीरण,व्यापले,चकोर,चित्त, प्रसन्न झाले.तैसे, तुझ्या दर्शनाने झाले कृपाछत्र,,जिवांचे, ग्रामगीता.अ.पहीला,, देवदर्शन संत तुकडोजी महाराजांनी लीहीलेली, जय गुरु माऊली जय हरी माऊली
भि, पुन्हा पुन्हा ऐकत, आहे बाबा कारण,खुपचं, महत्वाचे, प्राप्त प्रदुषित भागवत, धर्मचिकित्सक, चिंतन आहे.जो,जेथिचा,रोग,तेथेचि,त्याचि,औषधी,सांग,योजकचि, पाहीजे,कराव्या,उपयोग,कुशलपणे,, राष्ट्रसंत ग्रामगिताग्रंथात, लिहीतात, जय गुरु
आपल्याला चंद्र पाहतो, आहे म्हणून ओवि,अडविली, बाबा खुपच,आज तुमचे, ब्रम्ह,भोजन,सेवुन, तृप्ती,, मिळाली जय हरी, माऊली थांबवत, नाही पण सांभाळुन घेतो, आता माऊली, कृपेने जयहरी
आतापर्यंत बरीचशी प्रवचन कीर्तन आख्यान मी श्रवण केली पण माऊली आपले तत्त्वज्ञान मांडण्याची पद्धती फार विलक्षणव विशिष्टआशी आहे आपले कीर्तन ऐकून खुप आनंद झाला राम कृष्ण हरी
आचार्य अमृत महाराज, तुमची अमृत वाणीतील किर्तनातून ओजस्वी शब्द अंलकारयूक्त काव्यरचना ऐकून संजीवनी अंगात संचारते. नावाप्रमाणेच अमृत हे शब्दांकन भवंताणी का निर्मिती केली याची जाण झाले शिवाय रहात नाही. जणू अमृतमय किर्तन. वहा फारच छान. धन्यवाद.
Jay jay Krushna Hari Maharaj aapalya god vanitun bodha aamprut pajaletchhan kiratan kelet krutishil bolata Jay Hari Maharaj Jay Maharashtra om ram krushana Hari
Chhan Maharaj yek udaharan dilet sarvjanatela Patel aase pustaki dnyana pexsha aanubhavi dnyan changale aasate Jay Hari Maharaj Jay Maharashtra om ram krushana Hari chainalvale aapale aabhar
असा,भास, झाला की, साक्षात् ब्रम्हच,या, शब्दांच्या सुरांतुन,सुष्टीत, प्रसार, प्रचार करीत आहे,भागवत,धर्माचा, शब्दांच्या बोलाने,शांति, नाही मनि, हे काय असे, कळलेच नाही जय,हरी
माऊली ही,ब्रम्हभोजनच,मिळाले, बाप्पा अशि, ब्रम्हभोजन,आजपर्यंत ही, नाही मिळाले कारणमिमांसा अशि, आहे की,तिअसमीताच, अजुन स्थानकात,आलेलीच,दीसत, नाही अशि,थाळी,जय,जिवरूपि,परीक्षिताला,जर,मिळाली,तर, संपुर्ण भारत, सौंदर्य वान,होऊन,रामराज्य, स्वरूप व्हायला क्षन,सुद्धा,लागणार, नाही असे वाटते आहे जय हरी जय गुरु माऊली कृपा असो,द्यावि, माऊली
खरंच बाबाजी, अवसुतीपणा खरंच कमी झाला पाहिजे . आदरणीय जेष्ठ कीर्तनकारांनी व आदरणीय जेष्ठ-श्रेष्ठ कलाकार यांनी सर्वांनी मिळून चिंतन व गायनातुन सू-सुत्रता आणावी. विशेष वर्ग (क्लास) घ्यावेत किंवा चिंतन शिबीरे घ्यावीत. याने कीर्तनाचा दर्जा नक्की सुधारेल.