🥰एका कुंकवापाई दूर मैना उडून जाईल | कवी-प्रशांत मोरे|आज खास तुमच्यासाठी वेगळं गाणं | कोमलताई पाटोळे😍
विशेष आभार : लोककवी प्रशांतजी मोरे
घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील कार्यक्रमात कोमलताईंनी गायलं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक ,कवी प्रशांत जी मोरे यांची कविता, एका कुंकवा पाई दुर मैना उडून जाईल राघू एकला राहील याद मैनेची येईल.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर सौ. कोमल करण पाटोळे आणि शाहीर नंदकुमार पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम जर तुम्हाला आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253
17 сен 2024