खूप मोठा ज्ञानाचा सागर आहे तुमच्या कडे ,तुमचं बोलणं ऐकताच राहावं वाटत. कितीही मोठा व्हिडिओ असला तरीही मी स्वयंपाक करता करता ऐकत राहते.मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे गणपती ही बसवला होता.स्वतःची काळजी घ्या.
Guruji lavkrc mla यायच आहे तुमच्याकडे, मला व माझ्या पूर्ण फॅमिलीला धार्मिकतेची खूप आवड आहे पण घरात सुख बिलकुल नाही खूप ट्रस्ट आहे खूप बाहेर ही दाखवून झालाय पण तुमच्यासारखं ज्ञान आणि उपासना कुठंच बघायला ही ऐकायला ही मिळाली नाहीय मी लवकरच तुमच्या कडे एणार आहे गुरुजी मला गुरुदिक्षा ग्यायची आहे. कोल्हार भगवती गाव आहे राहुरी तालुक्यात माझं.
खूप खूप धन्यवाद गुरुजी आपण आम्हाला सांगितलं कारण आम्ही बेपार करणारे आहोत आम्ही सुध्धा घाबरलो होतो पण तुमचे शब्द आठवले होते आणि मनाला बर वाटल की देव पूजा ही मना पासून झाली पाहिजे त्याला मुहूर्त ची गरज नाही खरच खूप धान्य आहात आपण गुरुजी 🙏🙏
जय जगदंब गुरुजी मे मध्ये उपासना शिबीर झाले तेव्हापासून आपणास भेटायचे आहे पण काही केल्या योग येत नाही दिवाळीनंतर भेट व्हावी अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना शुभ दीपावली गुरुजी🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरूजी लक्ष्मी पूजनाची खूप छान माहिती दिली.खूप खूप आभारी आहे.तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आंघोळीविषयी आपण नेहमी आंघोळ करताना एखादं तरी वस्त्र अंगावर असावंच असावं नेहमी आंघोळ करताना पूर्ण विवस्त्र होऊन आंघोळ करू नये.नाहीतर दोष लागतो असे म्हणतात.तर हे कितपत खरे आहे.या विषयावर एखादा व्हिडिओ बनवा व माहिती सांगा की यामागे खरं काय कारण आहे का?
आपल्याला मंदिरासाठी नवीन जागा विकत घ्यायची आहे,त्या जागेची किंमत भरपूर मोठी असल्यामुळे क्रमप्राप्त होऊन ट्रस्टच्या एकत्रित निर्णयाने आपण फी ही 2100 रुपये एवढी 2025 पासून केली आहे
जय जगदंबे आपणांस भेटायचं आहे . खुप इच्छा आहे आपली काही भाविकांच्या समस्या अडचणी वेळ द्यावा लागतो आहे. आई जगदंबे तुम्हाला शक्ती देवो.आपल्या भेट चार आई तुळजाभवानी कृपाशीर्वादाने भेट व्हावो.ही आई जगदंबे चरणी प्रार्थना....