Sir..rajjyachya itr information sobat.loksabha,rajjyasabha, vidhan sabha,Ani vidhan parishad..state chya jaga pan sangat chala... combine exam la fayada hoil sir.plz
भिसे साहेब महाराष्ट्र राज्याचे राज्य पाल कितवे आहे हे करेक्ट सांगा भिसे साहेब कारण एक एक मार्क खूप महत्त्वाचे आहे आणि जे मुल 1 mark वेटिंग वर राहुल लागले नाही त्यांना 100% माहीत आहे की 1 मार्क च महत्व काय आहे मनून तुम्ही भिसे साहेब करेक्ट उत्तर द्या आणि या sms ch reply dya plz भिसे साहेब 🙏🏻 नेट वर 24 वे दाखवत आहे आणि तुम्ही म्हणत आहे 21 वे नेट वर चुकीचं आहे की आपण चुकत अहो हे सांगा आम्हाला कमेत मदी रिप्लाय देऊन
सर 18 ला पेपर आहे तुम्ही एक किंवा दोन महिन्याचे व्हिडिओ सगळे एकत्र करून पाठवा ना आम्ही आत्ता पण पाहतोय तेव्हा चांगली रिव्हिजेन होईल 15 तारखेच्या आस पास बनवा सर
🔵दरवर्षी वनरक्षक दिवस साजरा करतात :-- 31 जुलै 🔵महाराष्ट्र राज्याच्या वन बलप्रमुख पदी निवड करण्यात आली :-- शोमिता विश्वास 🔵 बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करतात :-- 1 August 🔵C. P. राधाकृष्णण महाराष्ट्र राज्यपाल आहेत :-- 24 वे :-- 23 वे रमैश बैस