Тёмный
No video :(

1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती 

Sarita's Kitchen
Подписаться 1,7 млн
Просмотров 5 млн
50% 1

1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती
Ingredients / साहित्य (1 किलो चिकन बिर्याणी साठी)
Chicken / चिकन 1 kg
Long grain biryani Rice / बिर्याणी तांदूळ 750 gms (or 1 kg)
Onion / कांदे 500 gms
Fresh curd / ताजे दही 250gms
Kashmiri red chilly powder / कश्मीरी लाल मिरची पावडर
Turmeric / हळद 1/2 tsp
Green chillies / हिरव्या मिरच्या 2-3
Fresh coriander / कोथिंबीर 2 - 3 tbsp
Mint leaves / पुदीना 20-25
Salt / मीठ
Garam masala pw / गरम मसाला पावडर 2 tsp
Cinnamon / दालचीनी 3 inch
Cumin seeds / जिरे 1 tsp
Cloves / लवंग 4-5
Green cardamom / हिरव्या वेलची 5
Ginger garlic paste / आले लसुण पेस्ट 4 tsp
Fried onion / तळलेले कांदे
Oil / तेल 1/2 cup
Saffron or plain milk / दूध 1/2 cup
Rice / भात
Rice / तांदूळ 750 gms
Cumin seeds / जिरे 1 tsp
Cinnamon / दालचीनी 1
Star anise / चक्री फूल 1
Bay leaves / तमालपत्र 4
Salt / मीठ
Lemon juice / लिंबू रस 1 tbsp
Mint leave / पुदीना पाने 10-12
Fresh coriander / कोथिंबिर
Layring / थर देताना -
Saffron soaked milk / केशर दूध 1/2 cup
Ghee / तूप 4 tsp
Fresh corriander / कोथिंबीर 2 tbsp
Mint leaves / पुदीना 7-8
Fried onion / तळलेला कांदा
#1किलोचिकनदमबिर्याणी #1kilochickendumbiryani
#homemadebiryani
#homemadechickenbiryani
#chickenbiryani
#चिकनबिर्याणी
#हैदराबादीचिकनबिरियानी
#homemadechickenbiryanibusiness

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,9 тыс.   
@codename-DIY
@codename-DIY 3 года назад
Tai, me 1 mahina zala Biryani cha business start kela ahe gharun (Nashikla). Tumchya recipes chi khup Khup madat hotey, asa vattay ki hya recipes khass mazhyasathich banlya ahet karan tumhi sangitlela praman vaprun barach profit vadhla ani Biryani pan chan bantey. Khup doubts pan clear zale ani khup sunder Biryani banavun lokanna detoy me saddhya, khup appreciations pan miltay. Kharach manapasun Dhanyawad. Tumhala ani tumcha family la nakki bhetaychi iccha ahe. Tumcha channel khup motha hovo hich iccha. Thank you
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
नमस्कार 🙏 खरच छान वाटले तुमची कॉमेंट वाचून. आणि तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो 🙏 कधी आलो नाशिकला ला तर येऊ तुमच्या इथे बिर्याणी खायला.. 😇 योग आला तर नक्कीच भेटू. अभिप्राय दिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद 🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
एक सांगायचे राहिले.. बिर्याणी ला सर्वात शेवटी थोडा केवडा essences किंवा गुलाब पाणी पण वापरा.. अजून flavourful होईल.. Try करून पहा.. आवडले तर continue करा 👍
@codename-DIY
@codename-DIY 3 года назад
@@saritaskitchen Ok Tai. Kevra water me Rice boil kartana vaprun baghitla pan taste nahi ali, ani me anlela Kevra water faar diluted ahe. Navin anto ani try karto. Ani mala ek guidance dyal please?Specially veg Biryani madhe Rice Dry rahatoy. Kay karta yeil? Ani Rice pan changla Premium Quality ahe (Rs. 95/- per Kg)
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
थर देताना दूध थोडे जास्त वापरा.. किंवा भाताचे काढलेले पाणी थोडे वापरा थर देताना.. अर्धी वाटी प्रत्येक थर देताना.. केवडा direct थर देताना use केला तर येईल छान flavour..
@codename-DIY
@codename-DIY 3 года назад
@@saritaskitchen Ok. Rice undercooked aslyamule pan hou shakta ka?
@MayuriPawade-ft1rr
@MayuriPawade-ft1rr 2 месяца назад
कालच तुम्ही सांगितल्या प्रमाणे बिर्याणी केली , samech प्रमाणात , खूप खूप छान झाली होती , सगळ्यांना खूपच आवडली, याआधीही खूप वेळा बिर्याणी केली आहे पण तुमची रेसिपी एकदम perfect आहे , खरच एकदम मार्केट सारखीच झाली होती खूप खूप Thank you ❤️🤗
@alkapharande7763
@alkapharande7763 3 года назад
मी आजच तु सांगितल्याप्रमाणे यौग्य प्रमाण वापरून चिकन बिर्याणी केली होती. मस्तच झाली होती. सगळ्यांना खूप आवडली. 👌
@dnyaneshwargavali2644
@dnyaneshwargavali2644 9 месяцев назад
हो, पुन्हा पुन्हा बनवून प्रॅक्टिस करा
@mobilekadam
@mobilekadam Год назад
मी आणि माझ्या मुलाने ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि मला आश्चर्य वाटले की ती खूप स्वादिष्ट झाली. मला रेसेपी अगदी टू द पॉइंट आणि सोपी वाटली. आश्चर्य वाटले कारण पहिल्याच प्रयत्नात ते माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक चवदार, सादर करण्यायोग्य होते. मी तुमचा खूप आभारी आहे
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
खूप छान… मनः पूर्वक धन्यवाद🙂
@sheelasawant6836
@sheelasawant6836 Год назад
सरिता तुझे सगळे पदार्थ छान असतात. तुझे अचूक प्रमाण आणि टिप्स कौतुक करण्यासारखे आहेत, इतक्या लहान वयात तू इतकं काही आत्मसात केले आहेस,म्हणून कौतुक वाटते.भविष्यात खूप काही करशील असा माझा आशीर्वाद आहे तुला👍
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
मनापासून आभार 🙏❣️
@sandiprindhe3043
@sandiprindhe3043 3 года назад
सरिता ताई खूपच सोप्या आणि सरळ पध्दतीने चिकन बिर्याणी बनविणे शिकवले, सर्व बारकावे आणि प्रमाण व्यवस्थित सांगितले, आपले खूप धन्यवाद
@poojavaidya3074
@poojavaidya3074 3 года назад
मी आज केली तुम्ही सांगितल्या प्रमाणे एकदम छान झाली. Simple पण छान चविष्ट झाली. Thanks Sarita 🙂♥️
@santoshbhosale3327
@santoshbhosale3327 2 года назад
प्रिय सरिताताई, मी विद्या भोसले, सातारा.... तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणीची रेसिपी दिलीय. मी पहिल्याच प्रयत्नात खुप छान बिर्याणी तयार केली.सर्वांनी कौतुक केले. आपण अतिशय महत्वाच्या tips व वस्तूंचे प्रमाण दिले आहे आणि तितकेच छान आणि सोप्या शब्दात सांगितले आहे. आज माझी मुलगी अक्षताच्या वाढदिवसानिम्मित आम्ही शिकलगार कुटुंबियांना आमंत्रित केले होते. त्यावेळी सौ.गुलनाज भाभीजीना आपल्या रेसिपी नुसार बिर्याणी बनवली आहे असे सांगितल्यानंतर सौ. भाभीजींनी यांनीही मी सरिताच रेसिपी ची खुप फॅन आहे असे सांगितले..... व्वा तुमची हीच खरी ओळख आहे. आपणांस सातारकरांच्या खुप खुप शुभेच्छा.....
@saritaskitchen
@saritaskitchen 2 года назад
नमस्कार विद्या ताई, तुम्हा सर्वांचा माझ्यावरचा एवढा विश्वास पाहून खूप छान वाटते.. तुम्हा दोघींचे खरच खूप मनापासून धन्यवाद. 🙏😊
@vitthalmahanor8372
@vitthalmahanor8372 2 года назад
तुझ्या स्टेप परफेट आहे बिर्याणी खुप छान जमली धंनवाद ताई 🙏
@sapnaavchar3599
@sapnaavchar3599 2 года назад
खूप छान असतात ताई तुझे व्हिडियो . मी करून बघितली बिर्याणी😍 खरच खूप म्हणजे खूप भारी झाली😋चिकन चा एक एक piece मस्त शिजला आणि मऊ झाला आणि करपल ही नाही खालून आणि पुर्ण मसाला लागला चिकन ला.आणि चव तर एवढी छान होती की आता परत कधी बनवतेय अस झाल आहे😍
@pallavimane9986
@pallavimane9986 9 месяцев назад
मी प्रत्येक वेळेस बिर्याणी करताना हीच पद्धत वापरते. सगळ्यांना ही बिर्याणी आवडते तुझे खूप धन्यवाद ताई .
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
मला ही यात खूप आनंद आहे.👌👍
@sandeepbhosale2015
@sandeepbhosale2015 Год назад
मी आजच बियानि केली होती तुम्ही सांगीतल्या प्रमाणे एकसारखे प्रमाण घेऊच खुपचं छान झाली होती
@poonamnikam9662
@poonamnikam9662 3 года назад
ताई तुम्ही खूप छान प्रकारे प्रेझेंटेशन करता तुमची समजावण्याची पद्धत मस्त आहे.
@chhavishrivastava3626
@chhavishrivastava3626 3 года назад
ru-vid.com7q5B2Dbi6Y8?feature=share
@pramodshikhare9828
@pramodshikhare9828 3 года назад
Tai mi rice kaccha thevala ahe tr mg mala tyat pani aad karav lagel ho na
@EverGreen3566
@EverGreen3566 2 года назад
खरच...
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 3 года назад
आमच्या माता भगिनीं करिता अत्यंत प्रेरणादायक व्हिडीओ होता. कोणताच व्यवसाय शुल्लक नसतो व्यवसायाला शुल्लक मानणारे शुल्लक असतात.
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
हो अगदी बरोबर.. मी पण खुप लहान ऑर्डर पासून सुरुवात केली होती... 😊 Thank you so much.. 🙏
@shyamdongare8484
@shyamdongare8484 3 года назад
Fakt maata bhagini mag aamhi kuthe gelo mi gharat sarv banavto
@suvarnabhumkar4887
@suvarnabhumkar4887 3 года назад
Tnx for price guidance
@snehalpatil980
@snehalpatil980 3 года назад
8o
@asharandive3916
@asharandive3916 3 года назад
👍👍मी पण आऑरडर घेते मी विडीओ बगुन
@shambhuvautre2696
@shambhuvautre2696 3 года назад
एकदम टेस्टी. इतक्या सुंदर रीतीने परफेक्ट सांगितले आहे की तयार केलेली बिर्याणी ची सर्वांनी तारीफ केली. खूप खूप धन्यवाद ताई
@oroskar178
@oroskar178 Месяц назад
तुम्ही‌ सांगितल्याप्रमाणे ‌ बिर्याणी ‌ केली खूप आवडली आम्हाला सर्वांना.. खूप सुंदर झाली होती ‌ धन्यवाद..👌👌
@archanakadu2963
@archanakadu2963 3 года назад
Me tumhi sangitlya prmane Biryani banvli khup khup chan zali.ashach recipes banavt ja ani amcha jevnatil asswad vadhva.. Great Tai..👍
@foodventurefolks7278
@foodventurefolks7278 3 года назад
@Archana kadu I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
@nitatyagi1559
@nitatyagi1559 3 года назад
मस्त व सोपी रेसिपी.आज मी करून पहाते.तसेच बिझनेस घ्या टिप उपयुक्त धन्यवाद 🙏👌🌹
@rohinikulthe9443
@rohinikulthe9443 2 года назад
सरिता ताई तुमच्या ह्या पद्धतीने आज बिर्याणी try केली. Awesome taste. कारण आम्हाला आमचा business start करण्याचा निर्णय झाला होता आणि परफेक्ट receipe तुमची भेटली
@pandurangkadampk4782
@pandurangkadampk4782 2 года назад
रेसेपी सारखी बिरयानी बनवली एकदम कडक झाली मसतच लय आवडली हॉटेल सारखी खाली पहील्यादाच बनवली आणी मसतच झाली आभारी आहोत
@ulkapawar180
@ulkapawar180 3 года назад
🙏🏻🙏🏻तुम्ही दाखखवलेलि बिरयानि चि रेसिपी आणि टिप्स दोन्ही एकदम भारी वाटलि त्या साठी धन्यवाद 🌹
@saritacolaso4588
@saritacolaso4588 3 года назад
Thank you madam. . I have started my home made business and your ideas helped me a lot. God bless you
@pramodsonawane624
@pramodsonawane624 Год назад
Me tumcha video 1 da pahela ane 20 ,25 vala banav le me swata khupach chan jhale ty soooo much tai....1st try madhy parfact jhale 🤗🤩👌😍😍😍🙌💯😎🤏
@kavitashinde9621
@kavitashinde9621 8 месяцев назад
पहिल्यांदा घरी बनवली बिर्याणी ......खूप खूप मस्त , चविष्ट झाली. सगळे मनसोक्त खाऊन तृप्त झाले.
@prakash9782
@prakash9782 3 года назад
बिर्याणी छानच आणि तुझी समजावण्याचा आवाका जबरदस्त दीदी ur great 😊😊😊👍👍👌👌❤️❤️
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SwaKKl0d3IE.html .....
@foodventurefolks7278
@foodventurefolks7278 3 года назад
@Prakash Jadhav I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
@poonamwadke5973
@poonamwadke5973 Год назад
I tried this Biryani today..and it came out to be mind-blowing. My family enjoyed a lot. It was so yummy 😋. Thanks a lot sarita❤
@ravinbhandari8762
@ravinbhandari8762 2 года назад
ताई तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बिरयानीची रेसिपी सांगितली खुप खुप धन्यवाद....
@swatihingmire7900
@swatihingmire7900 2 года назад
सरिता ताई मी तुमची रेसिपी ट्राय केली अतिशय सुंदर आशी बिर्याणी झाली होती तुम्ही जस आणि जे जे साहित्य सांगितले अगदी तशीच बनवली धन्यवाद
@maithiligolatkar
@maithiligolatkar 8 месяцев назад
ताई तूम्ही सांगीतल्या प्रमाणे बिर्याणी खूप छान झाली ❤❤
@gayatrisawant6134
@gayatrisawant6134 3 года назад
सरिता तुमच्या रेसिपी छान असतात मला खूप आवडतात म्हणून मी तुमचा ऐक सुधा विडिओ मिस करत नाही 👌👌(परफेक्ट) असतात
@kundakamble453
@kundakamble453 2 месяца назад
ताई तूम्ही सांगीतल्या प्रमाणे मी आज चिकन बिर्याणी बनवली बिर्याणी खूप छान झाली .मी नेहेमी बिर्याणी बनवते पण ती चूकतेच पण आजची बिर्याणी खूप छान झाली मी तूमचे नेहमी recipi video बघत असते आमच्या घरात सर्वाना बिर्याणी आवडली.
@saritaskitchen
@saritaskitchen 2 месяца назад
Wow..amazing..khip chan..
@jyotinavghare6303
@jyotinavghare6303 4 месяца назад
सरिता मी ज्योती काटे schl frd.. तुझी बिर्याणी रेसिपी बघून मी first time बनवली .. first attempt मधेच खुप मस्त झाली होती...thank you dear😘
@janhviraut4317
@janhviraut4317 3 года назад
ताई खूप सुंदर बिर्याणी चा व्हिडीओ होता आणि तू किती सुंदर रित्या समजून सांगितले खूपच छान
@nehagaikwad7743
@nehagaikwad7743 3 года назад
Mam i tried biryani according to ur recipie ...its amazing..nd the taste was superb..my family loved it a lot..thanks a ton for such mouth watering recipie...😊😊
@bahirmayur8830
@bahirmayur8830 3 года назад
Very nice guidelines
@_sct_1220
@_sct_1220 Год назад
सरिता बेटा तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे .पटकन समजते.कुठलीही अवघड रेसिपी करताना टेन्शन येतं नाही.तुझा व्हिडिओ पाहून आम्ही त्या रेसिपीज इझिली बनवितो. खूप छान बनतात.बेटा खूप खूप धन्यवाद
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
मनापासुन धन्यवाद
@vidyabhatkar5422
@vidyabhatkar5422 Год назад
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बिर्याणी केली आणि ती खुपच छान झाली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत
@MrBhujbalgv
@MrBhujbalgv 3 года назад
I admire your efforts to inspire indian women to be business women 👍🙏
@foodventurefolks7278
@foodventurefolks7278 3 года назад
@Ganesh Bhujbal I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
@santoshbale3720
@santoshbale3720 3 года назад
बिर्याणी बनवायची सांगण्याची पडथ आवडली.त्यातले खाच खळगे, सिक्रेट,फार फार घरच्या माणसाने सांगावे तसे तुम्ही सांगितलेत . धन्यवाद दीदी ओम साई राम
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
धन्यवाद 😊🙏
@gauravyeolepatil
@gauravyeolepatil 25 дней назад
Mast zali market pekshya pan bhari zali
@vidyabole8671
@vidyabole8671 2 года назад
खूप छान माहिती दिली किती समजवून सांगता कोणी ही नवीन स्वयंपाक करणारी अगदी छान बनवेल👍
@mayureethakare2223
@mayureethakare2223 Год назад
I tried first time biryani recipe.. and trust me it turned out great... Everyone appreciates my recipe..all credit goes to u.. Thank you mam 🙏🙏🙏
@HMcreationYT
@HMcreationYT 3 года назад
खुप छान ताई..!! एडिटर लोकांना सुद्धा तुम्ही बिर्याणीचा वेड लावत आहात..!! 🙏😍😍
@PutnamKakade-wq6je
@PutnamKakade-wq6je 6 месяцев назад
Tumchi recipe pahun aaj mi biryani banavli khup khup mast zali ghari saglyana aavadli tx mam
@vinayakbhalerao4015
@vinayakbhalerao4015 3 года назад
ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे आज बनवून पाहिली, बनवायला सोप्पी व अप्रतिम टेस्ट होती.....
@balajirathod4019
@balajirathod4019 3 года назад
ताई आपल्या प्रत्येक विडिओमधुन नेहमी काहीतरी नवीन शिकायला मिळतंय धन्यवाद ताई
@foodventurefolks7278
@foodventurefolks7278 3 года назад
@balaji rathod I have already tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
@suhasidhananjay2670
@suhasidhananjay2670 3 года назад
Tai tumcha kadun me veg Biryani shikale, tomato rice shikale ata hi chicken biryani shikanar. Khup sunder Ani sopi method sangitle Sarita tai. Thanks🌹❤️
@foodventurefolks7278
@foodventurefolks7278 3 года назад
@SUHASI DHANANJAY I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
@suhasidhananjay2670
@suhasidhananjay2670 3 года назад
@@foodventurefolks7278 thanku
@foodventurefolks7278
@foodventurefolks7278 3 года назад
@@suhasidhananjay2670 Your most welcome 😊🙌👍 Also don't forget to check out the Playlist of Food Venture Folks for some more scrumptious recipes along with Niyaaz Biryani recipe 😀 Enjoy watching 😀👍
@sanjanapawar6802
@sanjanapawar6802 2 года назад
Tai mi kal tumi ya video madhe sangitli tashich sarw sahitya ghaun tumi sangitlya pramane banawli hoti aani sarwana khup avdli mi first time try keli . aani mi tumchi khup mothi fan aahe , mla pn tumchya sarkh swaimpakat perfect hoych aahe.aani khup madat hote tumchya saglya video's ni tnx tai 💓 itki chan zali hoti biryani mazya husband la khup jast avdli te sarwana sangat aahet hotel sarkhi zali mnun .
@vikasshinde2054
@vikasshinde2054 2 года назад
खुप छान ताई सांगितली बिर्याणी रेसिपी..मी आजच तुमची रेसिपी पाहून तयार करेल बिर्याणी..🙏
@supriyawaingankar6471
@supriyawaingankar6471 2 года назад
आज तुमच्यापद्धतीने बिर्याणी बनवलीआणि खूप छान झाली 👍सर्वांना खूप आवडली👍👍
@Sankey023
@Sankey023 3 года назад
I tried almost 2-3 different recipes, but this was the best recipe, taste was just like restaurant, perfect aroma, perfect taste. Couldn't believed that i had made it. Thank you..🙂🙂
@foodventurefolks7278
@foodventurefolks7278 3 года назад
@Sankey023 I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
@sarikasutar4995
@sarikasutar4995 8 дней назад
Tx a lot tai khup chan aani sopya padhatine racipe sangitli mi banvli hoti saglyana khup avadli. Thank u bolale sagle tumhla🙏
@priyaparkar5376
@priyaparkar5376 7 месяцев назад
I tried this biryani today. Perfect explanation & timing for each step. You are a Genius
@supriyajadhav-chavan5771
@supriyajadhav-chavan5771 3 года назад
खूपच सोपी पध्दत आहे बिर्याणी पण मस्त दिसतेय👍👍
@saniyafoodfactory7661
@saniyafoodfactory7661 3 года назад
Wow..mahaAllah..... I can feel biryani's flavour and taste from here..very nice..thanks for sharing.
@ashwinidesai3118
@ashwinidesai3118 3 года назад
तुमची चिकन बिर्याणी ची रेसिपी मी घरी करून पाहीली. घरी सगळ्यांना फार आवडली
@nandinishows7671
@nandinishows7671 Год назад
सरिता ताई मी तुमची पद्धत वापरून बिर्यानी बनवली एक नंबर झाली thanks tai
@advaitshinde8587
@advaitshinde8587 3 года назад
Hi .. ma'am I tried chicken and egg biryani...it was mind blowing..first time I made delicious biryani... thanks a lot .😊
@poonamkute8716
@poonamkute8716 3 года назад
You make it look so easy. What is the best rice one can use for commercial biryani buisness. I have tried many but have not come across one that is economical and good at the same time. Please suggest the rice that you use. And how much should I spend on rice. Thanks
@prajktadhage5272
@prajktadhage5272 Год назад
Tai aaj mi tumhi sangitlyapramane Binyamin keli khup testy zali sarvana avadali dhanyavad
@salokhepranali9798
@salokhepranali9798 Год назад
Khupch chhan zali hoti agadi hotel sarkhi zali hoti thanku so much tai.....👍
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
इतर बिर्याणी recipes खालील लिंक वर मिळतील 👇 2) वेज बिर्याणी - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UySHx_ZdQZo.html 3) अंडा बिर्याणी - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-sZRHUI63Cag.html 4) मटण बिर्याणी - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rY70FchfEa8.html
@mangeshmarodkar
@mangeshmarodkar 3 года назад
आपण दहिला skip नाही करु शकत का
@awashanksonali1073
@awashanksonali1073 3 года назад
Chikan shijun ghenyachi garaj nahi ka
@awashanksonali1073
@awashanksonali1073 3 года назад
Tumi प्रत्येक गोष्ट मोजून प्रमाणात सांगता म्हणून खुप लवकर समजले
@mangeshmarodkar
@mangeshmarodkar 3 года назад
Kaku aaj me keli chicken biryani khup tasty zali fakt dahi nahi takal😋😋
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
नाही..
@rupalilale5742
@rupalilale5742 3 года назад
Nice information ma'am, I tried Chikan dum biriyani , awesome taste
@leelapatil6996
@leelapatil6996 2 года назад
आज छान बिर्याणी दाखवली अतिशय सुंदर बिर्याणी झाली आहे लय भारी
@priyankashinde4394
@priyankashinde4394 3 года назад
Khup chan tai mi tray keli gharchana khup aavdali sharvani
@saurabhmore2312
@saurabhmore2312 3 года назад
मॅम मी सेम तुम्ही संगीतल्याप्रमाणे बिर्याणी केली... काय मस्त झाली...👌👌👌👌 सेम जशी तुम्ही दाखवली तशीच झाली....💐👌👌
@sangeetamadhavi2685
@sangeetamadhavi2685 3 года назад
ताई तु खुप छान बिर्याणी बनवली 😋😋👌 आणि खुपचं छान माहिती सांगितली धन्यवाद ताई 🙏🙏😍😍
@shrikantkalore1846
@shrikantkalore1846 2 года назад
Tumchymule mazyamadhe ek positive energy aali.thank you so much.......asech pudhe jaat raha.
@tastewithnita5632
@tastewithnita5632 Год назад
पहिल्यांदा बिर्याणी एवढी सोपी वाटली.धन्यवाद.
@daamtyachalaadu
@daamtyachalaadu 3 года назад
Wah tai, you are an Ideal Entrepreneur, Leader who is upbringing passionate individuals n making them known identity 🌷 congrats
@happytravelandfood4004
@happytravelandfood4004 2 года назад
यह जो प्यारी आंखे 👁️ 👁️ comment पढ रही हैं भगवान उनके माता पिता को लंबी उम्र दे🙏
@jagrutishinde8768
@jagrutishinde8768 2 года назад
1kg chi Biryani keli khup Chhan zhali thank you ❤️
@shrikantbabar505
@shrikantbabar505 2 года назад
Tumchya recipe pramane biryani khup Chan jhali tq tai
@prabuddhanandy5104
@prabuddhanandy5104 3 года назад
Madam,Thks for such wonderful recipes.Gives a lot of confidence for people who are trying to create their business. One small doubt.In your paneer biryani recipe,you have advised using tomato puree as a marinating agent but in chicken biryani you have not suggested anything like that.If possible,may I know the reason.Thks.
@LyricalBollywoodmanya
@LyricalBollywoodmanya 3 года назад
Yes
@nitinpatwardhan4549
@nitinpatwardhan4549 3 года назад
उत्तम उदाहरण आहे.
@foodventurefolks7278
@foodventurefolks7278 3 года назад
@Nitin Patwardhan I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
@dipakkshirsagar2713
@dipakkshirsagar2713 3 года назад
मी आज ही बिर्याणी केली खूप छान झाली होती thank you sarita
@dancingmachine17724
@dancingmachine17724 2 года назад
ताई खूपच छान माहिती दिली. रेसिपी खूपच सोप्या पद्धतीने सांगितली. आणि बिसनेस कसा करावा त्याविषयी मार्गदर्शन पण खूप सुंदर केलेत 🙏🏻
@chandni4083
@chandni4083 3 года назад
Tai, your simplicity is so beautiful :)
@1priyanka5
@1priyanka5 3 года назад
Thank u tai..for this video..mi try kel...first time ekdum proper taste ani texture ala...khuupch chan ani helpful video hotaa..
@sharadvichare3150
@sharadvichare3150 3 года назад
5
@sunandabarsing507
@sunandabarsing507 7 месяцев назад
Tuze kutuk karave kamich aahe. Mala order aalyanatar tuzaych tips follow karte ani success zale aahe. Thank you so much. ❤Maze age 70 years aahe. God bless you. Mazya bussines madhe tuza hhat aahe.
@user-jt5wi9fy8b
@user-jt5wi9fy8b 3 месяца назад
Tai tumchy पद्धतीने केली mast zali fkt mith Kami zal khup bhari lagt hoti thanku
@bridgetcabral7886
@bridgetcabral7886 3 года назад
अप्रतिम बिर्याणी दाखवल्या बद्दल धन्यवाद.
@lotuscreations3683
@lotuscreations3683 3 года назад
Perfect zhali chicken biryani. Pahilyandach keli ani saglyana khup awadli. Dum chicken pan khup sunder zhale aahe. Thank you so much
@sarikapadwal9814
@sarikapadwal9814 3 года назад
तुम्ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी खुप छान आहे आणि मी बनवली सुधा माझा बीजनेस आहे वेजीटेबल जेवण व नोंनवेज आशा प्रकारच्या ऑर्डर घेतो आणि मेथीचे लाडू तांदूळचे , रवा, बेसन, पोहे, आशा प्रकारच्या ऑर्डर घेतो तुमची रेसिपी
@madhavigite152
@madhavigite152 3 года назад
खूप खूप छान सांगितलं आणि बनवली तेव्हा सगळ्यांना खूप खूप आवडली थँक्स
@kasturikadam537
@kasturikadam537 3 года назад
I tried 1st time and it's so tasty.Thank you👌👌😊
@NileshPatil-ph4zr
@NileshPatil-ph4zr 2 года назад
Kay baat hai, Today tried this recipe 😋, so tasty and delicious. Really appreciate your efforts on explanation 👌 👍
@pradnyapathare7796
@pradnyapathare7796 Месяц назад
मी आज केली खूपच छान झाली. Thank you सरिता ❤
@ishasudhakardokesudhakarbh3679
@ishasudhakardokesudhakarbh3679 2 года назад
ताई अशाच चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवत जा कारण तुमच्या रेसिपी घराच्या समनातच आसतात आणि मला तुमच्या रेसीपी फार आवडतात मी जेव्हा पासून तुमच्या पाहून भाज्या बनवत आहे तेव्हा पसून माझे mr खुश झाले आहेत
@rushikeshshivali4423
@rushikeshshivali4423 3 года назад
Perfect I've tried ever..
@TubasKitchen
@TubasKitchen 3 года назад
Wow tasty and perfect recipe..
@nilimamalankar2331
@nilimamalankar2331 2 года назад
सरिता तू सांगितले तशी बिर्याणी केली छान झाली . Thanks
@sudeepkadlak3937
@sudeepkadlak3937 3 года назад
Khup Sunder Biryani Recipe, tried at home ani khup fabulous zhali hoti .. Thanks
@foodventurefolks7278
@foodventurefolks7278 3 года назад
@Sudeep Kadlak I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home if you like the recipe 😀👍.
@AishwaryaTiwade-og8vs
@AishwaryaTiwade-og8vs 6 месяцев назад
Aaj banvli, ghari sarvanna khup avdli❤ Thank you for the recipe 😊
@crazyrewaaa9015
@crazyrewaaa9015 3 года назад
Wow bhariiich 😋😋
@nagnamratag2568
@nagnamratag2568 2 года назад
Today i tried your recipe of biryani.. It turned out awesome.. #thankyou for the perfect recipe and tips too!!
@sarikaghodke8477
@sarikaghodke8477 Год назад
Mam mi tumchya pramane biryani Keli Ani khup ch Chan zali saglyana khup avdli really Ani majha khup motha prblm solve zala thanks alot very nice method
@chandalibagade8279
@chandalibagade8279 3 года назад
मी आधी रेसिपी बघितली,,, नंतर करुण पाहिली,,,,, अप्रतिम झाली,,,,,, Thank you so mach mam,,,, I like your method of explanation 👍
@vasantisankpal4132
@vasantisankpal4132 2 месяца назад
I tried this Biryani recipe today, it was an mind blowing and perfect as like Biryani houses Biryani. My husband like it.
@kavitanaik5862
@kavitanaik5862 3 года назад
Thank you maam... Business karu shaktatach pan... ghari kaahi function asel tar nn ghabarta... Biryani karu shaknar
@swatidharashivkar4048
@swatidharashivkar4048 3 года назад
hi sarita
@swatidharashivkar4048
@swatidharashivkar4048 3 года назад
maza home made cooking cha business aahe...mala udya 1 kg chiken biryani chi order aahe tar 1 kg chiken v 750 gm tandul ghetla tar biryani 1 kg peksha jast hoil na
@swatidharashivkar4048
@swatidharashivkar4048 3 года назад
mag 1 kg kashi daichi v rate kai 1 kg cha
@rohitmagare9188
@rohitmagare9188 3 года назад
My life first biryani... My Guru will be u mam... 😊thanks
@foodventurefolks7278
@foodventurefolks7278 3 года назад
@Rohit Magare I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
@asapvakr1233
@asapvakr1233 2 года назад
मी पहिल्यांदाच बनवली तुमच्या रेसिपी नुसार बिर्याणी .खरच खूपच सुंदर झाली बिर्याणी थँक्स मॅम
@pallavishrimandilkar2017
@pallavishrimandilkar2017 2 года назад
आज तुमच्या पध्दतीने बिर्याणी बनवली खुप छान झाली
Далее
ЛОВИМ НОВЫХ МОНСТРОВ В LETHAL COMPANY
2:42:22