Tai maida un moongdal che chakli dakhava na perfect ashe me U P maday rahaty ekaday bhanjani dalun dytnahi koni mag me maida cha karty pan tya fastat ya tumcha khup chan jhalya
माई बाकरवाडी दखव ना तुम्ही मुगडाळपेक्षा उडीदडाळ जास्त घेतलात इतर सर्वजण मुगडाळ जास्त घेतात मी त्या पद्धतीने केली थोडी मऊ पडली आई म्हणाली मुगडाळीने चकलीमऊ पडते म्हणून तुम्ही कमी घेतलात का?
हो मी मुगाची डाळ कमी घेतली आहे...डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळ्या साहित्याचं प्रमाण दिलेलं आहे.. त्याप्रमाणे डाळी व इतर साहित्य घ्या म्हणजे चकली मी दाखवली अगदी तशीच कुरकुरीत होते अजिबात मऊ पडत नाही...