सुंदर....पण एक सल्ला द्यावासा वाटतोय...सोड्याचे प्रमाण खूप जास्त झाले....त्या पेक्षा अगदी थोडासा इनो घाला .....तसाच छान डोसा होईल....सोड्याचा वास येतो..पण eno मुळे वास येत नाही...बाकी रेसिपी मस्त..
@@swadaswadkitchen_shivani *खरंच आम्ही आपले आभारी आहोत. तुम्ही एक तेला शिवाय होणारा आगळा वेगळा नाश्ता बनवण्याचे छान मार्गदर्शन केलेत.👍👍* *(God Bless You.)*